१९५०,मध्ये नमुद असलेल्या- ४७,जमाती या अनुसूचित जमाती(आदिवासी)आहेत

👆👆👆या शासकीय पत्रामध्ये संबधित, अवर सचिव /राज्य माहिती आधिकारी यांनी नमुद केले आहे की ,अनुसूचित जमातीची प्रथम यादीत ,वर्ष-१९५०,मध्ये नमुद असलेल्या- ४७,जमाती या अनुसूचित जमाती(आदिवासी)  आहेत,व त्यामधील महादेव कोळी,टोकरे कोळी,मल्हार कोळी डोंगर कोळी यांचा समावेश हा अनुसूचितजमाती मध्येच आहे हे सिद्द होत आहे,असे असताना त्यामुळे यापुढे वरील कोळीजमाती बांधवा कडुन १९५०,पुर्वीचा किंवा इतर पुरावा मागु नये,यादीत नमुद संर्दभ ग्राहय  व प्रमाण  धरून प्रमाणपत्र देण्यात यावे,याबाबत सर्वच स्तरावरून जोरदार मागणी झाली पाहिजे,कारण वरील पत्रातील आशय हा शासकीय दस्ता ऐवज मध्ये नमुद आहे,१९५०चा यादीत नमुद सर्व ४७ जमाती या आदिवासी जमातीच आहेत,👆👆👆

Post a Comment

0 Comments