*MPSC Class 1 प्रश्न मंजूषा ग्रुप*
आयोजित करत आहे
*•═════•♍💲🅿•═════•*
⌛ *दैनिक प्रश्नमंजुषा-1080*
*☀दि. 10 जुलै 2019*☀
*☘वेळ 08:00 pm☘*
*•═════•♍💲🅿•═════•*
*विषय :- मिक्स तडका*
*( खास MPSC साठी)*
*प्रश्न संख्या =10+ jp*
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
*होस्ट : - जोतीबा साबणे सर चंद्रपूर*
*संकलन:-सतीश कोळी सर खुलताबाद*
. *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*
*•═════•♍💲🅿•═════•*
👉 ही पोस्ट माझ्या
http://satishkoli.blogspot.in
या ब्लॉगला देखील उपलब्ध आहे. अशा प्रकारच्या विविध माहिती /उपक्रमांच्या माहितीसाठी ब्लॉगला भेट द्या.
*•═════•♍💲🅿•═════•*
🌷 *समूहप्रशासक* 🌷
*01】अमोल चव्हाण सर अहमदनगर*
*02】सारंग भंडारे सर उदगीर*
*03】सतीश कोळी सर खुलताबाद*
*04】शिवा शिंदे पाटील सर अहमदनगर*
*05】सुनील मूंडे सर नांदेड*
🦋🦋🦋♍💲🅿🦋🦋🦋
*•═════•♍💲🅿•═════•*
*1) क्लोज टू द बोन, हे आत्मवृत्त कोणाचे आहे?*
1) लिसा रे✅✅
2) डेंनीयल स्ट्रेस
3) रिकी पोंटिंग
4) शेन वाटसन
*•═════•♍💲🅿•═════•*
*2) जपानचे पहिले खाजगी राकेट कोणते?*
1) फाही 11
2) तसंग 1
3) मोमो 3✅✅
4) चान 2
*•═════•♍💲🅿•═════•*
*3) उत्तरप्रदेशातील कोणत्या शहरातील प्रत्येक घराला आधार नंबर दिला जाणार आहे?*
1) गजियाबाद✅✅
2) लखनौ
3) बनारस
4) आग्रा
*•═════•♍💲🅿•═════•*
*4) खालीलपैकी साधित क्रियापद ओळखा*
1) कखते
2 ) गडगडते
3) गेला
4) पाणावले 🍎🍎🍎
*•═════•♍💲🅿•═════•*
*5) "धी" या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय कोणता*
1) पृथ्वी
2) नदी
3) पालवी
4) बुध्दी🍬🍬🍬🍬🍬
*•═════•♍💲🅿•═════•*
*6) 9 : 81 : : 8 : ?*
1) 24
3) 34
3) 44✅✅
4) 54
*•═════•♍💲🅿•═════•*
*7) मराठी भाषेत एकूण संयुक्त स्वर किती आहेत?*
1) 4✅✅✅
२) 8
3) 12
४) 14
*•═════•♍💲🅿•═════•*
*8) 25 : 49 : : 49 : ?*
1) 100
2) 64
3) 125
4) 169✅✅
*•═════•♍💲🅿•═════•*
*9) identify the "Mood"*
👉 Are you happy
1) indicative✅✅
2) imperative
3). Subjunctive
4) non of above
*•═════•♍💲🅿•═════•*
*10) choose the correct sentence*
1) I respect her because she is my mother
2) since he is down with flew, he can't go to the office
1) only 1
2) only 2
3) both✅✅
4) non of above
*•═════•♍💲🅿•═════•*
🕓🕓 *जेपी* 🕓🕓
👇
*👉 पहिला राजभाषा आयोग केव्हा नेमण्यात आला*
*व त्या आयोगाचे अध्यक्ष कोण होते?*
*👉7 जून १९५५*
*अध्यक्ष👉बाळ गंगाधर खेर*
अभिनंदन
१) सतीश सर
*•═════•♍💲🅿•═════•*
*संकलन- भद्रा मारुती हून सतीश कोळी*
जिल्हा प्रसिद्धीप्रमुख शिक्षक समिती औरंगाबाद,
. *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*
═══════🦋🦋═══════
🅢🅐🅣🅘🅢🅗 🅚🅞🅛🅘 🅚🅗🅤🅛🅣🅐🅑🅐🅓
▂▃▅▓▒░▒░░░▒▓▅▃▂
*🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*
0 Comments