MPSC Class 1 दैनिक प्रश्नमंजुषा-1072 दि.03 जुलै 2020

🔶 *MPSC Class 1 प्रश्न मंजूषा ग्रुप*
           आयोजित  करत आहे 
*•═════•♍💲🅿•═════•*      
⌛ *दैनिक प्रश्नमंजुषा-1073*
         *☀दि. 03   जुलै    2019*☀ 
*•═════•♍💲🅿•═════•*      
            *☘वेळ 08:00 pm☘*
      *विषय :-  चालू घडामोडी*
*•═════•♍💲🅿•═════•*      
              *( खास MPSC  साठी)*              
        *प्रश्न संख्या =10+ jp*
      🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
*होस्ट : - राम जाधव सर धुळे*
*संकलन:-सतीश  कोळी सर खुलताबाद*   
.          *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*
*•═════•♍💲🅿•═════•*               
           🌷 *समूहप्रशासक* 🌷
*01】अमोल चव्हाण सर अहमदनगर*
*02】सारंग भंडारे सर उदगीर*
*03】सतीश  कोळी सर खुलताबाद*
*04】शिवा शिंदे पाटील  सर अहमदनगर*
*05】सुनील मूंडे सर नांदेड*
*06】अनिल  नाईकरे   सर पुणेकर*
*07】सतीश लांजेवार सर  अमरावती*
*08】शैलेश गायकवाड  सर उस्मानाबाद*
*09】अनिल वाघमारे सर पुणेकर*
*10】संभाजी मूकदमे सर नांदेड*
*10】राम जाधव  सर धुळे*
*12】निखिल जाधव सर सांगली*
*13】नितीन खेवले सर चंद्रपुर*
*14】जितेश दोनाडकर सर यवतमाळ*
*15】शुभांगी गिरी  मॅडम बुलढाणा*
*16】रश्मी सिंहगडे   मॅडम गडचिरोली*
*17】सिद्धनाथ लिंगायत  सर औरंगाबाद*
*18】उदय क्षिरसागर सर अहमदनगर*
*19】स्वप्निल वानखेडे सर जालना*
*20】पंडीत डाके सर लातूर*
*21】काशीलिंग खांडेकर सर सोलापूर*
*22】सचिन डाळवाले सर पुणेकर*
*23】सचिन  खोये सर चंद्रपुर*
*24] बाळू नरवाडे सर औरंगाबाद*
 *25] रामेश्वर राठोड सर चाळीसगाव*  
*26]युवराज जाधव सर धुळे*     
🦋🦋🦋♍💲🅿🦋🦋🦋
 *प्र.1 ला)कोणत्या देशात भारताने कलादन प्रकल्प सुरू केला आहे?*

(A) नेपाळ
(B) म्यानमार 🌹
(C) इंडोनेशिया
(D) इराक
अनिल वाघमारे सर  जी खूपच फास्ट हो  अभिनंदन💐💐
🦆🦆🦆🦆🦆🦆🦆🦆🦆🦆
*प्र.2 रा)कोणत्या शहरात ‘राष्ट्रीय केळी महोत्सव 2018’ आयोजित करण्यात आले?*

(A) थिरुवनंतपुरम🌹 
(B) मुंबई
(C) भुवनेश्वर
(D) लखनऊ
अनिल सर जी पुन्हा एकदा  अभिनंदन💐💐
🦆🦆🦆🦆🦆🦆🦆🦆🦆
*प्र 3 रा)अलीकडेच, जगभरात ‘वन हेल्थ कंसेप्ट’ (OHC) याबाबत चर्चा चालू आहे. त्यासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे?*

*I.* मानवी आरोग्य आणि पशू-आरोग्य एकमेकांवर अवलंबून आहेत.

*II.* ‘वन हेल्थ कंसेप्ट’ म्हणजे मानवी-आरोग्य, पशू-आरोग्य आणि पर्यावरण यांच्यातला परस्पर संबंध असा होतो.

*III.* अमेरिकेचे सायमन वुड्स यांनी ‘वन हेल्थ’ ही एक नवीन संकल्पना सादर केली.

(A) केवळ I
(B) केवळ I आणि II 🌹
(C) केवळ II आणि III
(D) केवळ III
क्या बात है psi साहेब पुन्हा बाजी मारली🦚🦚
🦆🦆🦆🦆🦆🦆🦆🦆🦆
*प्र.4था)कोणत्या उद्देशाने भारतीय पंतप्रधानांनी ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ ही संकल्पना मांडली?*

*(A)* दर पाच वर्षांनंतर लोकसभा, राज्य विधानसभा, पंचायती आणि नागरी स्थानिक संस्था यांच्या एकाच वेळी निवडणुका घेतल्या जातात. 🌹
*(B)* लोकसभा आणि राष्ट्रपतीपदाची निवडणूक यासाठी एकाच वेळी निवडणुका घेतल्या जातात.
*(C)* लोकसभा आणि राज्यसभा निवडणूक यासाठी एकाच वेळी निवडणुका घेतल्या जातात.
*(D)* यापैकी कोणतेही नाही
अरेरे अनिल सर नेम चुकला होता पण थोडक्यात लागला💐💐
🦆🦆🦆🦆🦆🦆🦆🦆🦆
*प्र.5वा)नॅशनल ओशनिक अँड अॅटमोस्फोरिक अॅडमिनिस्ट्रेशन आणि लुइसियाना स्टेट युनिव्हर्सिटी येथील शास्त्रज्ञांनी असा अंदाज वर्तविला आहे की या वसंत ऋतुच्या पावसामुळे ........ येथे सर्वात मोठे "मृत क्षेत्र" तयार होऊ शकते.?*

(D) मेक्सिकोची खाडी 🌹
(B) ओमानची खाडी
(C) लाल समुद्र
(A) आर्कटिक समुद्र
मुकुंद सर जी अभिनंदन💐💐
🦆🦆🦆🦆🦆🦆🦆🦆🦆
*प्र.6वा)कोणता दक्षिण आशियाई देश वित्तीय कृती कार्यदल (FATF) याने मागणी केलेल्या 27 आवश्यकतांपैकी 25 बाबींची पूर्तता करण्यामध्ये अपयशी ठरला आहे?*

(A) बांग्लादेश
(B) पाकिस्तान 🌹
(C) नेपाळ
(D) श्रीलंका
माधुरी मॅम  लागला नंबर💐💐
🦆🦆🦆🦆🦆🦆🦆🦆🦆
*प्र. 7वा)वित्तीय कृती कार्यदल (FATF) हे ...... आहे. ?*

*(A)* आंतरराष्ट्रीय दहशतवादाला होणार्‍या वित्तपुरवठ्याचा तपास करणारी संस्था 🌹
*(B)* आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार संस्था
(C) विकास बँक
(D) यापैकी काहीच नाही
फक्त आज अनिल सर जी 💐💐
🦆🦆🦆🦆🦆🦆🦆🦆🦆
*प्र.8वा)ईशान्येकडील कोणत्या राज्याने दारंग जिल्ह्यात 850 कोटी रुपये खर्चून कौशल्य विद्यापीठाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला?*

(C) मेघालय
(A) आसाम 🌹
(B) मणीपूर
(D) सिक्किम
मंगेश सर जी अभिनंदन💐💐
🦆🦆🦆🦆🦆🦆🦆🦆🦆
*प्र.9 वा)*
 *अ)* शेतीमध्ये नायट्रोजन स्थिरता करण्याचे कार्य बॅक्टेरिया करतात.
 *ब)* दूध 15 ते 30 सेकंद 70 डिग्री सेल्सिअस तापविल्यास दूध टिकून राहण्याची क्षमता वाढते.
*क)* एलपीजीमधील प्रमुख तीन घटकांचा समावेश असतो.
*योग्य ओळखा*

 2) विधान अ योग्य ब व क अयोग्य   
4) विधान अ अयोग्य ब व क योग्य
3) विधान अ, ब योग्य क अयोग्य  
 1) विधान अ, ब, क योग्य🌹
अमोल घरडे सर जी  अभिनंदन💐💐
पर्याय मुद्दाम बदल केलाय
🦆🦆🦆🦆🦆🦆🦆🦆🦆
*प्र.10वा)निर्वात विद्युत बल्बमध्ये तारेच्या तंतूपासून काचेपर्यंत उष्णतेचे वहन कोणत्या पध्दतीने होते ?*

1) वहन    
2) संवघ्न    
3) विकिरण🌹    
4) निर्वातातून उष्णतेचे वहन होत नाही
मंगेश सर जी पुन्हा बाजी मारली 💐💐
🦆🦆🦆🦆🦆🦆🦆🦆🦆
*प्र.11 वा)खालील विधानांचा विचार करा.*

   *अ)* ऑक्सिजन, नायट्रोजन, हायड्रोजन हे अकार्बनिक तत्त्व नाही.
   *ब)* प्रोटीन, वसा, कार्बोहायड्रेट, ह्युमस हे कार्बनिक तत्त्व नाही.

3) अ सत्य    
9) ब सत्य   
7) दोन्ही सत्य  
5) दोन्ही असत्य🌹
अनिल थोरात सर जी अभिनंदन💐💐
🍒📚 *mpsc class 1* 📚🍒     
🏆 *JP Question* 🏆
~~~~~~~~srk~~~~~~~~
*21 अॉगष्ट 2018 रोजी छत्तीसगड सरकारने आपल्या राजधानी चे नाव ..................असे करण्याचा निर्णय घेतला*

*उत्तर⤵*
 *अटल नगर*

🏆 *माधुरी मॅम* सुपर फास्ट 
🏆 *अनिल सर*   थोडे फास्ट 
🏆   *सागर कोळी* फास्ट 
*अभिनंदन*
═══════🦋🦋═══════
*MPSC Class 1 दैनिक प्रश्नमंजुषा-1072 दि.03 जुलै 2020* 

हि पोस्ट वरील लिंकवर ही पाहू शकता.
*•═════•♍💲🅿•═════•*     
👉              ही पोस्ट माझ्या 
http://satishkoli.blogspot.in 
या ब्लॉगला देखील उपलब्ध आहे. अशा प्रकारच्या विविध माहिती /उपक्रमांच्या माहितीसाठी ब्लॉगला भेट द्या.    
*•═════•♍💲🅿•═════•*
*संकलन- भद्रा मारुती हून सतीश कोळी*
जिल्हा प्रसिद्धीप्रमुख शिक्षक समिती औरंगाबाद,
.          *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*
═══════🦋🦋═══════
   🅢🅐🅣🅘🅢🅗 🅚🅞🅛🅘      🅚🅗🅤🅛🅣🅐🅑🅐🅓
▂▃▅▓▒░▒░░░▒▓▅▃▂
    *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*

Post a Comment

0 Comments