🔮 *लक्ष्य MPSC प्रश्न मंजूषा ग्रुप* 🔮
आयोजित करत आहे
🚿 *दैनिक प्रश्नमंजुषा- 1011*🚿
🌴🌴🌴♏💲🅿🌴🌴🌴
🌿 *दि . 05 ऑगस्ट 2019* 🌿
*🍹वेळ 08:30 pm*💫
🌴🌴🌴♏💲🅿🌴🌴🌴
*विषय :- इतिहास*
*(खास mpsc साठी)*
*प्रश्न संख्या =10+ JP*
🌷🌷🌷🌷🌷🌷
*होस्ट :- श्री.राम जाधव सर धुळे*
*संकलन:- भद्रा मारूती हून सतीश कोळी*
. *महाराष्ट्र शिक्षक पँनल*
🌴🌴🌴♏💲🅿🌴🌴🌴
🌷 *समूहप्रशासक* 🌷
*01】सारंग भंडारे सर उदगीर*
*02】घनश्याम चाटे सर नांदेड*
*03】युवराज जाधव सर धुळे*
*04】निखिल जाधव सर सांगली*
*05】चेतन पाटील सर जळगाव*
🌴🌴🌴♏💲🅿🌴🌴🌴
*खालील पैकी कोणती नाटके हर्षवर्धनाने लिहिली ?*
अ *प्रियदर्शिका*
ब *रत्नावली*
क *नागानंद*
A फक्त अ
B फक्त अ आणि ब
C फक्त ब आणि क
D वरील सर्व🌹
अभिनंदन तंबोली मॅम💐💐
🌴🌴🌴♏💲🅿🌴🌴🌴
*खालीलपैकी कोण ब्रम्हवदनी होती व तिने वेदाची काही सूक्ते रचलेली होती?*
A लोपमुद्र🌹
B गारगी
C लिलावती
D सावित्री
नंदलाल साळुंखे सर अभिनंदन💐💐
🌴🌴🌴♏💲🅿🌴🌴🌴
*खालीलपैकी कोणी न्यूटनच्या अगोदर ही असे प्रतिपादन केले की, सर्व वस्तु पृथ्वीच्या गरुत्वाकडे आकर्षिल्या जातात?*
A आर्यभट्ट
B वराहमिहिर
C बुद्धगुप्त
D ब्रम्हगुप्त🌹
युवराज जाधव सर अभिनंदन💐💐
🌴🌴🌴♏💲🅿🌴🌴🌴
*मिमांसा तत्वज्ञाननुसार मोक्ष कुठल्या मार्गाने शक्य आहे?*
A ज्ञान
B भक्ती
C कर्म🌹
D योग
परत अभिनंदन तंबोली मॅम जी छान अभ्यास💐💐
🌴🌴🌴♏💲🅿🌴🌴🌴
*अनुव्रत ही संकल्पना कोणी मांडली?*
A महायान बौद्धवाद
B हीनयान बौद्धवाद
C जैनवाद🌹
D लोकायुक्त घराणे
युवराज जाधव सर छान अभ्यास 👌🏻👌🏻
🌴🌴🌴♏💲🅿🌴🌴🌴
*शून्याचा शोध कोणी लावला?*
A आर्यभट्ट
B वराहमिहिर
C भास्कर पहिला
D माहिती नसलेला भारतीय🌹
तिसरा सिक्स युवराज सर जी💐💐
🌴🌴🌴♏💲🅿🌴🌴🌴
*भारतीय परंपरेनुसार चार युगाची योग्य क्रमावली कोणती?*
A) 1द्वापर , 2किर्त, 3त्रेता, 4कली.
B) 1कली, 2किर्त, 3त्रेता,4द्वापर
C) 1किर्त, 2त्रेता, 3द्वापर 4कली🌹
D) 1कली, 2त्रेता, 3द्वापर 4किर्त
सूरज नवले सर अभिनंदन 💐💐
🌴🌴🌴♏💲🅿🌴🌴🌴
*खालीलपैकी कुठला भाग हा प्रारंभीच्या जैन साहित्याचा भाग नव्हता?*
A थेरीगाथा🌹
B अकर्निंसूत्रग
C सूत्रक्रितंग
D बृहतकल्पसूत्र
अभिनंदन सागर कोळी सर जी छान अभ्यास 💐💐
🌴🌴🌴♏💲🅿🌴🌴🌴
*गुप्त काळामध्ये खालीलपैकी कोण वैदकशास्त्र या कार्यसाठी प्रसिद्ध होता?*
A सौमिला
B शूद्रक
C शौनक
D सुश्रुत🌹
अभिनंदन संदीप जतकर सर जी💐💐
🌴🌴🌴♏💲🅿🌴🌴🌴
*योग्य जोड्या लावा :-*
📌वृत्तपत्रे 📌 संपादक
अ) ज्ञानप्रकाश 1) हरी नारायण आपटे
ब) दैनिक सकाळ 2) ना. भि. परूळेकर
क) करमणूक 3) कृष्णाजी रानडे
ड) ज्ञानसिंधू 4) वीरेश्वर छत्रे
*पर्यायी उत्तरे:-*
A) अ- 3 , ब- 2 , क- 1 , ड- 4🌹
B) अ- 2 , ब- 3 , क- 1 , ड- 4
C) अ- 3 , ब- 1 , क- 4 , ड- 2
D) अ- 2 , ब- 1 , क- 3 , ड- 4
अभिनंदन श्रद्धा काले मॅम जी छान अभ्यास👌🏻
🌴🌴🌴♏💲🅿🌴🌴🌴
*जागतिक वृत्तपत्र स्वतंत्र दिन कधी साजरा केला जातो*
*3 मे रोजी*
*•═════•♍💲🅿•═════•*
👉 ही पोस्ट माझ्या
http://satishkoli.blogspot.in
या ब्लॉगला देखील उपलब्ध आहे. अशा प्रकारच्या विविध माहिती /उपक्रमांच्या माहितीसाठी ब्लॉगला भेट द्या.
*•═════•♍💲🅿•═════•*
*संकलन- भद्रा मारुती हून सतीश कोळी*
जिल्हा प्रसिद्धीप्रमुख शिक्षक समिती औरंगाबाद,
. *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*
═══════🦋🦋═══════
🅢🅐🅣🅘🅢🅗 🅚🅞🅛🅘
🅚🅗🅤🅛🅣🅐🅑🅐🅓
▂▃▅▓▒░▒░░░▒▓▅▃▂
*🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*
1 Comments
sarkri naukri sathi click kara
ReplyDelete