लक्ष्य राज्यसेवा 2020 प्रश्न मंजूषा 19 सप्टेंबर 2019

*༺꧁ Ⓜ💲🅿꧂༻*
*_संकलन:-सतीश कोळी , खुलताबाद_* 
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
🔮 *लक्ष्य राज्यसेवा 2020 प्रश्न मंजूषा ग्रुप* 🔮
           आयोजित  करत आहे 
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
        🚿 *दैनिक प्रश्नमंजुषा- 625*🚿
       🌿 *दि  19  सप्टेंबर 2019* 🌿
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
       *🍹वेळ रात्री  10:00* 
           *विषय: ~  मिक्स खिचडी*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
        *(खास MPSC साठी )*
        *प्रश्न संख्या =10+ JP*
      🌷🌷🌷🌷🌷🌷
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
 *होस्ट:- अमोल माने सर सांगली*
*सादरीकरण:- सारंग भंडारे सर उदगीर*
*संकलन:- सतीश कोळी सर खुलताबाद*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
        🌷 *समूहप्रशासक*  🌷
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*01】सारंग भंडारे सर उदगीर*
*02】पंडीत डाके सर  उदगीरकर*
*03】अमोल चव्हाण सर अहमदनगर*
*04】सुनील मुंडे  सर नांदेड*
*05】राम जाधव  सर धुळे*
*06】अनिल नाईकरे सर पुणेकर*
*07】शैलेश गायकवाड सर उस्मानाबाद*
*08】सोनू रावेकर  सर नांदेड*
*09】नितीन खेवले सर चंद्रपुर*
*10】रंगराव मोतीपल्ले  सर लातूर*
*11】सचिन डाळवाले सर पुणेकर*
*12】शिवा शिंदे पाटील  सर अहमदनगर*
*13】अमोल घरडे सर यवतमाळ*
*14】निखिल जाधव सर सांगली*
*15】अनिल डाखोरे सर यवतमाळ*
*16】शीतल व्हरकटे  मॅडम बीड*
*17】उदय क्षिरसागर सर अहमदनगर*
*18】भाग्यलक्ष्मी सुगंधी मैडम उदगीर*
*19】योगेश्वरी इंदूरकर मेडम यवतमाळ*
*20】अनिल वाघमारे  सर पुणे*
*21】जितेश दोनाडकर सर यवतमाळ*
*22】स्वप्निल वानखेडे सर जालना*
*23] कानिफनाथ काजळे सर अहमदनगर*
*24] युवराज जाधव सर धुळे नगरी*
🌴🌴🌴♏💲🅿🌴🌴🌴
*प्रश्र १)16 oct.2018 रोजी जागतिक अन्न दिवसांच्या पार्श्र्वभूमीवर केंद्र सरकारने कोणती यात्रा सुरू केली आहे?*

१)स्वस्थ भारत यात्रा✅✅✅
२)पोषक आहार यातल्या
३) गरिबी निर्मूलन यातल्या
४) यापैकी नाही

*अनिल थोरात सर आणी सर्वांचे अभिनंदन*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*प्रश्र २)आंतरराष्ट्रीय दारिद्र्य निर्मूलन दिवस कधी साजरा करण्यात आला?*

1)17.oct✅✅✅
2)18.oct
3)19.oct
4)20.oct

*अनिल डाखोरे सर आणी सर्वांचे अभिनंदन*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*प्रश्र.३)Icici च्या CEO आणि MD पदी कोणाची  नियुक्ती करण्यात आली आहे?*

१) सुखविंदर सिंह
२) संदीप बक्षी✅✅✅
३) रणजित ठाकूर
४) यापैकी नाही

*विलास घारे सर आणी सर्वांचे अभिनंदन*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*प्रश्र.४)१) बिहारच्या कोणत्या  उत्तपादनाला सध्याच GI ट॑ग प्रात्प झाला आहे?*

१)शाही लिची✅✅
२)केसर 
३) सफरचंद
४)आक्रोड

*अनिल डाखोरे सर आणी सर्वांचे अभिनंदन*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*प्रश्र.५)सध्याच कोणाच्या नावावर ४ हिमाचल शिखरांचे नाव ठेवण्यात आले आहे?*

१)दिन दयाल उपाध्याय
२)अटल बिहारी वाजपेयी✅✅✅
३)ND तिवारी
४) यापैकी नाही

*शैलेश गायकवाड सर आणी सर्वांचे अभिनंदन*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*प्रश्र.६)आंतरराष्ट्रीय रेशीम मेळाव्याचे उद्घाटन कोठे करण्यात आले??*

१) दिल्ली✅✅✅
२) मुंबई
३) मोहाली
४) जयपूर

*अनिल थोरात सर आणी सर्वांचे अभिनंदन*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*प्रश्र.७)सामाजिक उद्योजकता पुरस्कार २०१८ कोणाला प्रदान करण्यात आला?*

१)श्रुती देसाई
२)प्रेमा गोपालम✅✅✅
३) रणजित गोगटे
४) शशिकांत शिंदे

*अनिल वाघमारे सर आणी सर्वांचे अभिनंदन*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*प्रश्र.८)अशियान (ASEAN) च्या संरक्षण मंत्र्यांची १२ वी बैठक कोठे पार पडली?*

१) सिंगापूर
२)शिंघाई✅✅✅
३) टोकियो 
४) यापैकी नाही

*शैलेश गायकवाड सर आणी सर्वांचे अभिनंदन*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*प्रश्र.९)न्यू अकऀडमी पुरस्कार कोणाला मिळाला आहे?*

१)मेंरिस कोंदे ✅✅✅
२)जाऀन ली 
३)पाऀल शाऀ
४)लीना काऀलीस

*अनिल वाघमारे सर आणी सर्वांचे अभिनंदन*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*प्रश्र.१०)सध्याच भारतीय नौदलात कशाचा समावेश करण्यात आले ला आहे?*

1)DSRV✅✅✅
2)PSLV
3)SLPV
4)यापैकी नाही

*अनिल वाघमारे सर आणी सर्वांचे अभिनंदन*
⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸
*༺꧁ Ⓜ💲🅿꧂༻*
.              संकलन
༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶ 
                *सतीश कोळी*
     *भद्रा मारुती खुलताबाद*
.        *@जिल्हा प्रसिध्दीप्रमुख#*
महाराष्ट्र राज्य प्राथ.शिक्षक समिती जिल्हा शाखा औरंगाबाद 
          *📲 9158983616📱*
         *_महाराष्ट्र शिक्षक पॅनल_* 
⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸
▂▃▅▓▒░🌹🙏🏽🌹░▒▓▅▃▂

Post a Comment

0 Comments