*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*༺꧁ Ⓜ💲🅿꧂༻*
*_सतीश कोळी , खुलताबाद_*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
🔮 *लक्ष्य राज्यसेवा 2020 प्रश्न मंजूषा ग्रुप* 🔮
आयोजित करत आहे
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
🚿 *दैनिक प्रश्नमंजुषा- 612*🚿
🌿 *दि 06 सप्टेंबर 2019* 🌿
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*🍹वेळ रात्री 10:00*
*विषय: ~ राज्य शास्त्र*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*(खास MPSC साठी )*
*प्रश्न संख्या =10+ JP*
🌷🌷🌷🌷🌷🌷
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*होस्ट:-प्रमोद साळुंखे सर सांगली*
*संकलन:- सतीश कोळी सर खुलताबाद*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
🌷 *समूहप्रशासक* 🌷
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*01】सारंग भंडारे सर उदगीर*
*02】पंडीत डाके सर उदगीरकर*
*03】अमोल चव्हाण सर अहमदनगर*
*04】सुनील मुंडे सर नांदेड*
*05】राम जाधव सर धुळे*
🌴🌴🌴♍💲🅿🌴🌴🌴
प्रश्न -1
*पक्षांतरबंदी हा कायदा 1979 मध्ये कोणत्या राज्यात लागू झाला?*
1.केरळ
2.जम्मू काश्मीर
3.तामिळनाडू
4.पश्चिम बंगाल✅
अभिनंदन -Anil thorat sir
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
प्रश्न -2
*कॅबिनेट समित्या संदर्भात खालील विधाने विचारत घ्या आणि योग्य विधान /विधाने ओळखा?*
a.कॅबिनेट समित्यांचा घटनेत उल्लेख आहे.
b.या समित्यांची निर्मिती पंतप्रधानांकडून वेळेअनुसार व परिस्थितीअनुरुप केली जाते.
c.कॅबिनेट मिनिस्टर नसलेल्या मंत्र्यांचा या समितीत समावेश होत नाही.
1.a आणि b
2.a आणि c
3. फक्त b✅
4.फक्त c
अभिनंदन -Anil waghmare sir
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
प्रश्न -3
*पंचायतराज व्यवस्थेची मूलभूत उद्दिष्टे काय आहेत?*
a.लोकांचा विकासात सहभाग
b.राजकीय उत्तरदायित्व
c.लोकशाही विकेंद्रीकरण
d.आर्थिकस्रोतांची जमवाजमव
1.a आणि c✅
2.b आणि d
3.a, b, c
4.a, b, c, d
अभिनंदन -rohit borase sir
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*प्रश्न -4 योग्य विधान /विधाने ओळखा*
a.राष्ट्रपती राजवट घटनेच्या 356 कलमानुसार घोषित केली जाते.
b.राष्ट्रपती राजवटीच्या घोषणेला संसदेच्या दोन्ही सभागृहांनी 1 महिन्याच्या आत मंजुरी देणे आवश्यक आहे.
c. 1978 च्या 44 व्या घटनादुरुस्तीने संसदेच्या राष्ट्रपती राजवट 1 वर्षाहून अधिक काळ पुढे ढकलण्याच्या अधिकारांवर मर्यादा आणल्या.
1.a आणि b
2.b आणि c
3.a आणि c✅
4.a, b, c
अभिनंदन -sagar koli sir
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
प्रश्न -5
*रेल्वे विभागासाठी संसद सदस्य असलेल्या सल्लागार समितीची निर्मिती कोणाकडून केली जाते?*
1.राष्ट्रपती
2.रेल्वे मंत्रालय
3.वाहतूक मंत्रालय
4.संसदीय कामकाज मंत्रालय✅
अभिनंदन -Priyanka Shrawane madam
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
प्रश्न -6
*जोड्या लावा*
a.एकात्मिक 1.कायदेमंडळ व
शासनप्रणाली कार्यकारी यामधील
घनिष्ठ संबंध
b.अध्यक्षीय 2.अधिकारांचे
शासनप्रणाली पृथकरण
(Separation)
c.संसदीय 3.अधिकरांचे
शासनप्रणाली केंद्रीकरण
d. संघीय 4.अधिकारांची
शासनप्रणाली विभागणी
(Division)
A.a-4 b-1 c-2 d-3
B.a-3 b-4 c-1 d-2
C.a-3 b-2 c-4 d-1
D.a-3 b-2 c-1 d-4✅
अभिनंदन -Shradha kale madam
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
प्रश्न -7
*कोणत्या राष्ट्रपतींनी निलंबित (Suspensive)व्हेटो पहिल्यांदा वापरला?*
1. राजेंद्र प्रसाद
2.डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम ✅
3.प्रतिभा पाटील
4.ग्यानी झैलसिंग
अभिनंदन --------
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*प्रश्न -8 अयोग्य विधान /विधाने ओळखा?*
a.हायकोर्टच्या न्यायाधीशांचे पगार व भत्ते भारताच्या संचित निधीवर भारित असतात.
b.हायकोर्टच्या न्यायाधीशांची पेन्शन राज्याच्या संचित निधीवर भारित असते.
1.फक्त a
2.फक्त b
3.दोन्ही a आणि b✅
4.दोन्ही नाही
अभिनंदन -Anil waghmare sir
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
प्रश्न -9
*खालील पैकी कोणता विषय समवर्ती सूचित येत नाही?*
1.टोल ✅
2.वीज
3.विश्वस्त आणि विश्वस्त संस्था
4.किंमत नियंत्रण
अभिनंदन -Anil thorat sir
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
प्रश्न -10
*भारतात सध्या ----- राष्ट्रीय पक्ष आणि ----- प्रादेशिक पक्ष आहेत.*
1.7, 52
2.8, 52✅
3.7, 53
4 8, 53
अभिनंदन -pooja satdive madam
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
JP Que
*कोणत्या देशाने 2031 च्या कल्याणासाठी राष्ट्रीय रणनीती अवलंबली आहे ?*
Ans-यूएई (युनाइटेड अरब इमिरेट्स )
अभिनंदन -Anil thorat sir
⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺
*_महाराष्ट्र शिक्षक पॅनल_*
*सतीश कोळी*
*भद्रा मारुती खुलताबाद*
*📲 9158983616📱*
▂▃▅▓▒░🌹🙏🏽🌹░▒▓▅▃▂
0 Comments