*༺꧁ ज्ञानज्योती समूह ꧂༻*
⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽
*आयोजित करत आहे*
༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
⌛ *दैनिक प्रश्नमंजुषा-242*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*☀दि. 30 सप्टेंबर 2019☀*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*☘वेळ 09:00 pm☘*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*༺꧁┈••✦ विषय :- चालू घडामोडी (खास MPSC साठी) ✦••┈꧂༻*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*प्रश्न संख्या =10+ jp*
🏆🏆🏆♍💲🅿🏆🏆🏆
*होस्ट:- चारिका चौधरी मॅम, जळगाव*
*संकलन:- सतीश कोळी सर खुलताबाद*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
🌷 *समूहप्रशासक* 🌷
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*01】 मनिषा गोसावी मॅम, पुणे*
*02】 अजय गोसावी सर, पुणे*
*03】 केशव जगताप सर, धुळे*
*04】 राजू संकपाल सर, नागपूर*
*05】 साईनाथ चवळी सर, औरंगाबाद*
*06】 विष्णु पाटील सर, औरंगाबाद*
*07】 रिया देठे मॅम, चंद्रपूर*
*08】 संजय कवळकार सर, बुलढाणा*
*09】 प्रवीण कापसे सर, सांगली*
*10】 मारुती बेल्ले सर, सोलापूर*
🦋🦋🦋♍💲🅿🦋🦋🦋
*1)ED ( Enforcment Directorate )याचे मुख्यालय कोठे आहे ?*
1) कोलकाता
2) दिल्ली ✅✅✅
3) मुंबई
4) यापैकी नाही
अभिनंदन मनीषा मँडमजी 💐💐
༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
*2)जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम भारतातील कोणत्या राज्यात अस्तित्वात येणार आहे ?*
1) पश्चिम बंगाल
2) महाराष्ट्र
3) गुजरात ✅
4) कर्नाटक
अभिनंदन विशाल सर 💐💐💐💐
༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
*4)महाराष्ट्र सरकारने राज्यात कधीपासून प्लास्टिक बंदी लागू केली.*
1) 23 जून 2018 ✅✅
2) 23 जुलै 2018
3) 23 एप्रिल 2018
4) 23 मे 2018
अभिनंदन अजय सरजी 💐💐
༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
*5)भारताचा कॉर्पोरेट कर दरात कपात करत ________ एवढा केला, ज्यामुळे खासगी क्षेत्रासाठी अप्रत्यक्षपणे 1.45 लक्ष कोटी रुपयांचे भांडवल मिळणार.*
(A) 24 टक्के
(B) 22 टक्के✅✅
(C) 26 टक्के
(D) 28 टक्के
अभिनंदन अजय सरजी ,मनीषा मँडमजी 💐💐
༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
*6)राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार..........हे सर्वश्रेष्ठ राज्य ठरले?*
1) महाराष्ट्र
2) आंध्र प्रदेश✅
3) गुजरात
4)गोवा
अभिनंदन अजय सरजी, बरोबर उत्तर डीलीट
༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
*7)भारताची इथेनॉलवर धावणाच्या पहिल्या बसची सुरुवात ___________ येथे झाली.*
1) मुंबई
2) बंगलोर
3) नागपूर✅
4) दिल्ली
अभिनंदन अजय सरजी. व्हेरी नाइस स्टडी 💐💐💐💐
༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
*8)राज्य शासनाच्या संपुर्ण राज्यात 33 कोटी र्वक्ष रोपना पैकी नागपुर प्रशासनास किती रोपन केले जाईल .*
1)8000000
2)7500000
3)10000000✅
4)12500000
अभिनंदन रविंद्र सर, विशाल सर, 💐💐
༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
*9)अमिताभ बच्चन यांना "दादासाहेब फाळके पुरस्कार 2019"घोषित झालेला आहे..तर ते कितव्या पुरस्काराचे कितवे मानकरी ठरले आहेत?*
1)45 वे
2) 52 वे
3)49 वे
4)50 वे✅✅
अभिनंदन मनीषा मँडमजी, जय सरजी 💐💐💐
༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
*10)26 सप्टेंबर 2019 रोजी पाळण्यात आलेल्या जागतिक सागरी दिनाचा विषय काय होता?*
(1) क्लायमेट अॅक्शन फॉर पीस
(2) ईफ यू वांट पीस अँड डेवलपमेंट, वर्क फॉर सोशल जस्टीस
(3) पार्टीसीपेशन
(4) एम्पोवरींग विमेन इन द मेरीटाईम कम्यूनिटी ✅✅
अभिनंदन जय सरजी , विशाल सरजी 💐💐💐💐
༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
*जे.पी.प्रश्न*
*कोणत्या राज्यात NTPC भारतातले सर्वात मोठे सौर पार्क तयार करणार?*
*➡उत्तर == गुजरात*
1)अनिल सर
2)भागवान सर
3)जय सर &आँल
💐💐💐💐💐💐
༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
*सतीश कोळी,भद्रा मारुती,खुलताबाद*
जिल्हा प्रसिध्दीप्रमुख, शिक्षक समिती औरंगाबाद
*महाराष्ट्र शिक्षक पॅनल*
*📱9552256189 📲*
▂▃▅▓▒░🌹🙏🏽🌹░▒▓▅▃▂
0 Comments