ज्ञानज्योती समूह

*༺꧁ ज्ञानज्योती समूह ꧂༻* *༺꧁┈┈••✦✦••┈┈꧂༻*
*भद्रा मारुतीहून,सतीश कोळी,*
*खुलताबाद(औरंगाबाद)*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*आयोजित  करत आहे*
⌛ *दैनिक प्रश्नमंजुषा -243*⌛
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*☀दि. 1 आक्टोंबर 201☀*
⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽
        *☘वेळ 09:00 pm☘* ⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽
     *विषय :- चालू घडामोडी (खास MPSC साठी)*               
     *प्रश्न संख्या =10+ jp,*
🏆🏆🏆♍💲🅿🏆🏆🏆
*होस्ट:- साईनाथ चवळी सर, औरंगाबाद*
*संकलन:-मनिषा गोसावी मॅम,पुणे*
*संकलन:- सतीश कोळी खुलताबाद*
༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
.               समुहप्रशासक
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*01】 मनिषा गोसावी  मॅम, पुणे*
*02】 संदिप कंजे सर, उदगीर*
*03】 रुपाली मोरे मॅम, सातारा*
*04】 अनिल नाईकरे सर, पुणे*
*05】 अनिल डाखोरे सर, यवतमाळ*
*06】 मोहन झाडोकार सर, शेगाव*
*O7】 सचिन खोये सर, चंद्रपूर* 
*08】 शिवा शिंदे सर, अहमदनगर*
*O9】 अनिल वाघमारे सर, पुणे*
*10】 राज चोले सर, लातूर*
🦋🦋🦋♍💲🅿🦋🦋🦋
*अल्कोहलमध्ये खालीलपैकी काय असते?*
*1)नायट्रोजन,हायड्रोजन,ऑक्सिजन*
*2)कार्बन,हायड्रोजन,ऑक्सिजन*✔✔✔
*3)ऑक्सिजन,कार्बन,नायट्रोजन*
*4)हायड्रोजन,क्लोरीन,ऑक्सिजन*

*मनीषा मॅडम मनपूर्वक अभिनंदन*🌿🌿🌿🌿
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*गंधकाची ग्रॅम रेणूता ही त्याच्या प्रसामान्यतेच्या किती पट असते?*

*1)तितकीच*
*2)निमपट*✅✅
*3)दुप्पट*
*4)तिप्पट*

*पुजाताई सातदिवे अभिनंदन*💐💐💐💐💐
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*अन्न सेवनासाठी बर्लिन नावाची गाळणी कोणत्या प्राण्याच्या शरीरात असते?*

*1)उंट*
*2)साप*
*3)देवमासा*✔✔✔
*4)गाय*

*अनिलभाऊ वाघमारे मनपूर्वक अभिनंदन*💐💐💐💐💐
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*तीव्र आम्ल नेणारे कंटेनर कशाचे बनलेले असतात?*

*1)प्लॅटिनम*
*2)पितळ*
*3)तांबे*
*4)शिसे*✔✔✔

*विजय भाऊ हनवते अभिनंदन*💐💐💐💐
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*ठराविक अंतरानंतर टी व्ही सिग्नल व्यवस्थित मिळत नाहीत कारण.......*

*1)सिग्नल कमजोर झाल्यामुळे*
*2)एंटेना कमजोर असल्यामुळे*
*3)हवेद्वारे सिग्नल  शोषून घेतल्यामुळे*
*4)पृथ्वीच्या वक्राकार आकारामुळे*✔✔✔

*देवेंद्र भाऊ अभिनंदन*💐💐💐💐

*टोमॅटो या वनस्पतीतील गुणसूत्रे दर्शवणारी संख्या कोणती?*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*1)24*✔✔✔
*2)26*
*3)46*
*4)48*

*अनिलभाऊ अभिनंदन*💐💐💐💐

*........ही भौतिक राशी बळ व वेग यांच्या गुणकाराएव्हढी असते.*

*1)शक्ती*✔✔✔
*2)गतिज ऊर्जा*
*3)स्थितीज ऊर्जा*
*4)कार्य*

*आनंद भाऊ साळुंके अभिनंदन*💐💐💐💐
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*ऑटोप्सी कशाशी संबंधित आहे?*

*1)शवविच्छेदन*✔✔
*2)पेशींचा अभ्यास*
*3)कर्करोग*
*4)यापैकी नाही*

*पुजाताई सातदिवे अभिनंदन*💐💐💐💐
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*अर्भक,लहान मुले यांच्या शरीरात पाण्याचे प्रमाण किती असते?*

*1)60%*
*2)65%*
*3)75%*✔✔✔
*4)85%*

*अजयभाऊ गोसावी मनपूर्वक अभिनंदन*💐💐💐💐
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*गुरुत्वाकर्षनबलाची गती ही प्रकाशाच्या गतीएव्हढीच असते'या सिद्धांताची पुष्टी 87 वर्षानंतर 2004 मध्ये झाली.हा सिद्धांत कोणी मांडला होता?*

*1)न्यूटन*
*2)आईन्स्टाईन*✔✔
*3)गॅलिलिओ*
*4)अरिस्टोटल*

*अनिलभाऊ अभिनंदन*💐💐💐💐
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*➡जॅकपॉट*

*ऑपरेशन गोल्डन फ्लो कोणत्या उत्पादनाच्या वाढीसाठी आहे?*


*खाद्यतेल वाढीसाठी ऑपरेशन गोल्डन फ्लो आहे*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*   ༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
*सतीश कोळी,भद्रा मारुती,खुलताबाद*
जिल्हा प्रसिध्दीप्रमुख, शिक्षक समिती औरंगाबाद             
        *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* 
    *📱9552256189 📲*   
▂▃▅▓▒░🌹🙏🏽🌹░▒▓▅▃▂

Post a Comment

0 Comments