༺꧁ ज्ञानज्योती समूह ꧂༻दैनिक प्रश्नमंजुषा दि.4 आक्टोंबर 2019

༺꧁┈┈••✦✦••┈┈꧂༻
भद्रा मारुतीहून,सतीश कोळी,*
खुलताबाद(औरंगाबाद)
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*आयोजित  करत आहे*
⌛ *दैनिक प्रश्नमंजुषा -246*⌛
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*☀दि. 4 आक्टोंबर 2019☀*
⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽
        *☘वेळ 09:00 pm☘* ⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽
     *विषय :- चालू घडामोडी (खास MPSC साठी)*               
     *प्रश्न संख्या =10+ jp,*
🏆🏆🏆♍💲🅿🏆🏆🏆
*होस्ट:- विजय रावडी सर उस्मानाबाद*
*संकलन:- सतीश कोळी सर,भद्रा मारुती,खुलताबाद*
༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
.               समुहप्रशासक
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*01】 मनिषा गोसावी  मॅम, पुणे*
*02】 अजय गोसावी सर, पुणे*
*03】 केशव जगताप सर, धुळे*
*04】 राजू संकपाल सर, नागपूर*
*05】 साईनाथ चवळी सर, औरंगाबाद*
*06】 विष्णु पाटील सर, औरंगाबाद*
*07】 रिया देठे मॅम, चंद्रपूर*
*08】 संजय कवळकार सर, बुलढाणा*
*09】 प्रवीण कापसे सर, सांगली*
*10】 मारुती बेल्ले सर, सोलापूर*
*11】 संदिप कंजे सर, उदगीर*
*12】 रुपाली मोरे मॅम, सातारा*
*13】 अनिल नाईकरे सर, पुणे*
*14】 अनिल डाखोरे सर, यवतमाळ*
*15】 मोहन झाडोकार सर, शेगाव*
*16】 सचिन खोये सर, चंद्रपूर* 
*17】 शिवा शिंदे सर, अहमदनगर*
*18】 अनिल वाघमारे सर, पुणे*
*19】 राज चोले सर, लातूर*
*20】 भगवान रांजणे सर,औरंगाबाद*
*21】 प्रियांका श्रावणे मॅम,वर्धा*
*22】 कांचन ओलोकार मॅम,अमरावती*
*23】 वैभव धुप्पे सर,यवतमाळ*
*24】 रविंद्र पवार सर,औरंगाबाद*
🦋🦋🦋♍💲🅿🦋🦋🦋
*Q.1खालील विधाने पैकी अयोग्य विधाने ओळखा*

*समानतेचा हक्क अपवाद*

*1)* राष्ट्रपती किंवा राज्यपाल  अटक करण्यासाठी किंवा कारागृहात टाकण्यासाठी त्याच्या पदावधीदरम्यान कोणत्याही न्यायालयात कोणताही आदेश काढला जाणार नाही.
*2)* कलम 361  अंतर्गत, संसदेच्या किंवा राज्यविधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहातील कामकाजाचे यथायोग्य वृत्त वर्तमानपत्रात (तसेच रेडिओ किंवा T.V वर )प्रकाशित केल्याबद्दल कोणत्याही व्यक्तीवर दिवाणी किंवा फौजदारी कार्यवाही केली जाणार नाही.✅✅
*3)* परकीय सार्वभौम (राष्ट्रप्रमुख), राजदूत यांबरोबरच संयुक्त राष्ट्र व तिच्या संस्था इत्यादींनी सुध्दा दिवाणी व फौजदारी कार्यवाहीपासून संरक्षण प्राप्त आहे.
*4)* यापैकी नाही

रेश्मा मॅम 🌹🌹🌹
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*  
*Q.2 खालील विधाने अभ्यासा* 

*अ)* कलम 42:- कामगारांना निर्वाह वेतन
*ब)* कलम 43 A:- उद्योगधंद्यांना व्यवस्थापनात कामगार सहभाग
*क)* कलम 44 :- नागरिकांना एकरूप नागरी संहिता

*1)वरील सर्व योग्य*
*2) अ अयोग्य*🎊🎉
*3) ब अयोग्य*
*4) क अयोग्य*

रेश्मा मॅम👌🏻👌🏻😊
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*  
*3) मुलभूत हक्क*

*अ)* देशात राज्यकीय लोकशाही प्रस्थापित करणे हे त्यांचे उदिष्टे आहे
*ब)* त्यांना कायद्याची अनुज्ञा  (sanction) नाही

*1) दोन्ही योग्य*
*2) अ चूक*
*3)ब चूक*🎂🎂
*4) दोन्ही चूक*

मनिषा मॅम🌹🌹🌹
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*  
*4) खालील विधाने असत्य विधाने ओळखा*

*अ)* 42 व्या घटनादुरुस्ती (1976)अन्वये घटनेत भाग   4A सामाविष्ट करण्यात आले
*ब)* 10 मुलभुत कर्तव्यापैकी केवळ आठच कर्तव्यांची शिफारस स्वर्ण सिंह समितीने  केली होती.

*1) दोन्ही योग्य* 🌹
*2) दोन्ही अयोग्य*
*3) अ अयोग्य* 
*4) ब अयोग्य*

 अनिल वाघमारे सर🌹🌹🌹
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*  
*Q.5 खालील पैकी मुलभुत कर्तव्य नाही*

*1)* घटनेचे पालन करणे, तिचे आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे.
*2)* ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय  स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळाली त्या उदात्त  आदर्शाची जोपासना करून त्यांचे अनूसरण करणे.
*3)* देशाचे  संरक्षण करणे व आहवान केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे.
*4)* यापैकी नाही🌹🌹

 अनिल वाघमारे सर:  गावकरी मस्त😊👌🏻
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*  
*Q.6.-अ)* भारताच्या घटनेतील भाग 21 मधील कलम 368 मध्ये संसदेच्या घटनादुरुस्ती अधिकार व घटनादुरुस्ती पद्धत देण्यात आली आहे.
*ब)* विधेयक मांडण्यासाठी राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीची आवश्यकता असते

*1) दोन्ही योग्य*
*2) दोन्ही अयोग्य*🌹🌹
*3) अ योग्य*
*4) ब योग्य*

वीर सर 🌹🌹🌹
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*  
*Q. 7  घटना दुरुस्तीचे प्रकार कोणते चुकीचे आहे.* 

*1)* संसदेच्या साध्या बहुमताने घटनादुरुस्ती
*2)* विधानमंडळ व संसदेच्या बहुमताने घटनादुरुस्ती🌹🌹

*3)* संसदेचे विशेष बहुमत व निम्म्या राज्यांच्या साध्या बहुमताने घटनादुरुस्ती
*4)* यापैकी नाही

जयदिप सर🌹🌹🌹
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*  
*Q.8  राष्ट्रपतीची निवडणूकीत मतदान कोण करते*

*1)* संसदेच्या दोन्ही सभागृहांचे निर्वाचित सदस्य
*2)* राज्यांच्या विधानसभांचे निर्वाचित सदस्य
*3)* दिल्ली व पदुचेरी या केंद्रशासित प्रदेशांचा विधानसभांचे निर्वाचित सदस्य.

*4) वरील सर्व*

 अनिल वाघमारे सर🌹🌹🌹
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*  
*Q.9 :-1)* पंतप्रधान राष्ट्रीपतींनी संसदेची अधिवेशन बोलावणे आणि स्थगिती करणे, याबाबत सल्ला देतात.
*2)* पंतप्रधान राष्ट्रपतींना केव्हाही लोकसभा विसर्जित करण्याचा सल्ला देऊ शकतात

*1) दोन्ही बरोबर*🌹🌹
*2) अ बरोबर* 
*3) ब बरोबर*
*4) दोन्ही चुक*

 अनिल वाघमारे सर🌹🌹🌹
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*  
*10अ)* उपाध्यक्षांना एक विशेषधिकार प्राप्त असतो जर त्याची नेमणूक एखाद्या संसदीय समितीचा सदस्य म्हणून झाली तर ते त्या समितीचे आपोआपच अध्यक्ष बनतात.
*ब)* अध्यक्ष व उपाध्यक्षांना आपले पद ग्रहण करते वेळी  शपथ घ्यावी लागते

*1) दोन्ही अयोग्य*
*2) दोन्ही योग्य*
*3) अ चुक*
*4) ब चुक*🌹

सचिन सर🌹🌹🌹
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*  
     *JP*

*आतापर्यंत च्या  संयुक्त बैठका (तीन वेळा) कोणत्यावर्षी झाल्या व विधेयक कोणते आहे*

*1) हुंडा प्रतिबंधक विधेयक:- 1960*
*2) बॅकींग सेवा अयोग (रद्दबातल)विधेयक :-1977*
*3) दहशतवाद प्रतिबंधक विधेयक:- 2002*

 jaydip kasabe sir panrda🌹🌹🌹
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*   ༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
*सतीश कोळी,भद्रा मारुती,खुलताबाद*
जिल्हा प्रसिध्दीप्रमुख, शिक्षक समिती औरंगाबाद             
        *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* 
    *📱9552256189 📲*   
▂▃▅▓▒░🌹🙏🏽🌹░▒▓▅▃▂

Post a Comment

0 Comments