*༺꧁ 🔮 लक्ष्य राज्यसेवा 2020 प्रश्न मंजूषा ग्रुप 🔮꧂༻* *༺꧁┈┈••✦✦••┈┈꧂༻*
. *!! संकलन!!*
*भद्रा मारुतीहून,सतीश कोळी,*
*खुलताबाद(औरंगाबाद)*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*आयोजित करत आहे*
⌛ *दैनिक प्रश्नमंजुषा -246*⌛
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*☀दि. 4 आक्टोंबर 2019☀*
⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
आयोजित करत आहे
🚿 *दैनिक प्रश्नमंजुषा- 641*🚿
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
🌿 *दि 4 ऑक्टोबर 2019* 🌿
*🍹वेळ रात्री 10:00*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*विषय: ~ मिक्स खिचडी*
*(खास MPSC साठी )*
*प्रश्न संख्या =10+ JP*
🌷🌷🌷♍💲🅿🌷🌷🌷
*होस्ट:-मंगेश कांगणे सर*
*संकलन:-सतीश कोळी सर खुलताबाद*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
🌷 *समूहप्रशासक* 🌷
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*01】सारंग भंडारे सर उदगीर*
*02】पंडीत डाके सर उदगीरकर*
*03】अमोल चव्हाण सर अहमदनगर*
*04】सुनील मुंडे सर नांदेड*
*05】राम जाधव सर धुळे*
*06】अनिल नाईकरे सर पुणेकर*
*07】शैलेश गायकवाड सर उस्मानाबाद*
*08】सोनू रावेकर सर नांदेड*
*09】नितीन खेवले सर चंद्रपुर*
*10】रंगराव मोतीपल्ले सर लातूर*
*11】सचिन डाळवाले सर पुणेकर*
*12】शिवा शिंदे पाटील सर अहमदनगर*
*13】अमोल घरडे सर यवतमाळ*
*14】निखिल जाधव सर सांगली*
*15】अनिल डाखोरे सर यवतमाळ*
*16】शीतल व्हरकटे मॅडम बीड*
*17】उदय क्षिरसागर सर अहमदनगर*
*18】भाग्यलक्ष्मी सुगंधी मैडम उदगीर*
*19】योगेश्वरी इंदूरकर मेडम यवतमाळ*
*20】अनिल वाघमारे सर पुणे*
*21】जितेश दोनाडकर सर यवतमाळ*
*22】स्वप्निल वानखेडे सर जालना*
*23] कानिफनाथ काजळे सर अहमदनगर*
*24] युवराज जाधव सर धुळे नगरी*
🌴🌴🌴♍💲🅿🌴🌴🌴
*1).कोणत्या ठिकाणी पहिलेच असे अत्याधुनिक राष्ट्रीय पोलीस विद्यापीठ (NPU) उभारले जाणार आहे?*
(A) मुंबई, महाराष्ट्र
(B) गुवाहाटी, आसाम
(C) ग्रेटर नोएडा, उत्तरप्रदेश✅
(D) नवी दिल्ली
*आभिनंदन.... अमोल सर जी..💐💐💐💐*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*2) बॉम्बे-ठाणे रेल्वे कोणत्या वर्षी सुरु झाली.*
*1) 1852*
*2) 1853 ✅*
*3) 1854*
*4) 1855*
*आभिनंदन ..जय कसबे..सर जी.💐💐💐**✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*3) महात्मा फुले हे "माझे तिसरे गुरु" असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कशामूळे म्हणतात.*
*1)* भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मदत केली म्हणून
*2)* क्रांती घडवून आणण्यासाठी मदत केली म्हणून
*3)* अस्पृश्य समाजावर अन्याय होत होता त्या विरुध्द आवाज उठविला म्हणून ✅
*4)* महात्मा फुलेनीं मुलीची शाळा काढली म्हणून
*आभिनंदन ...पाटील सर जी..💐💐*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*4) बुध्दिवादाचे जनक कोणास म्हणतात.*
*1) डॉ. भांडारकर*
*2) गो. रा. आगरकर ✅*
*3) न्या. रानडे*
*4) गो. कृ. गोखले*
👍
*आभिनंदन... जय कसबे सर जी...💐💐💐💐*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*5) कर्झन वायली याला गोळी घालून कोणी ठार मारले*
*1) अनंत कान्होरे*
*2) खुदीराम बोस*
*3) मदनलाल धिंग्रा ✅*
*4) दामोधर चाफेकर*
*आभिनंदन अमोल सर जी.💐💐💐*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*6) राजर्षी शाहू महाराजांनी काढलेले पहिले वसतिगृह कोणते*
*1) मिस क्लार्क बोर्डिग*
*2) मुस्लीम बोर्डिग*
*3) लिंगायत बोर्डिग*
*4) मराठा बोर्डिग 💐*
*आभिनंदन... जय कसबे सर*💐💐💐
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*7.)खालीलपैकी कोणत्या मंत्रिमंडळ समितीच्या अध्यक्षपदी पंतप्रधान नसतो ?*
⚪️ राजकीय कामकाज समिती
⚫️ नेमणूक समिती
🔴 संसदीय कामकाज समिती ✅✅✅
🔵 आर्थिक व्यवहार समिती
*आभिनंदन...सचिन सर जी.💐💐*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*8.) राज्यपाल राज्य विधानपरिषदेत किती सदस्य नामनिर्देशित करतो ?*
⚪️ एक तृतीयांश
⚫️ एक बारांश
🔴 एक अष्टमांश
🔵 एक षष्टांश ✅✅✅
*आभिनंदन.... जय कसबे सरजी..💐💐*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*९.) भारतातील पहिली महानगरपालिका मद्रास येथे कधी स्थापन करण्यात आली ?*
⚪️ १७६७
⚫️ १६८७ ✅✅✅
🔴 १६६७
🔵 १६७८
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*10.)कोणाच्या शिफारशीनुसार राज्यघटनेत मुलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला ?*
⚪️ स्वर्णसिंग समिती ✅✅✅
⚫️ प्रशासनिक सुधारणा आयोग
🔴 के. संथनाम समिती
🔵 शाह आयोग
*आभिनंदन.... जय कसबे सर जी...*💐💐
*प्रश्न.....💐💐*
*👉🏻 JP👈🏻*
* हिमाचल प्रदेशात कोणता सण देशातील इतर स्थानांपेक्षा तीन दिवस नंतर साजरा केला जातो?*
*उत्तर: दसरा*
*आभिनंदन....अनिल सर जी...💐💐💐💐*
*सुनीता मॅडम जी....💐💐*
*दिगंबर सर जी...💐💐*
*शहाजी सर जी..*💐💐
*आणि सर्वांचे...💐💐*
⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽
*☘वेळ 09:00 pm☘* ⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽
*विषय :- चालू घडामोडी (खास MPSC साठी)*
*प्रश्न संख्या =10+ jp,*
🏆🏆🏆♍💲🅿🏆🏆🏆
*होस्ट:- विजय रावडी सर उस्मानाबाद*
*संकलन:- सतीश कोळी सर,भद्रा मारुती,खुलताबाद*
༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
सदरील प्रशमंजुषा आपण वरील लिंकवर क्लिक करूही पाहू शकता.
*Like, Share,& Subscribe Please*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
. समुहप्रशासक
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
🦋🦋🦋♍💲🅿🦋🦋🦋
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤* ༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
*सतीश कोळी,भद्रा मारुती,खुलताबाद*
जिल्हा प्रसिध्दीप्रमुख, शिक्षक समिती औरंगाबाद
*महाराष्ट्र शिक्षक पॅनल*
*📱9552256189 📲*
▂▃▅▓▒░🌹🙏🏽🌹░▒▓▅▃▂
0 Comments