*༺꧁ MPSC Class 1 प्रश्न मंजूषा ग्रुप꧂༻*
⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽
*आयोजित करत आहे*
༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
⌛ *दैनिक प्रश्नमंजुषा -1165*⌛
*☀दि.:- 5 ऑक्टोबर 2019*☀
*☘वेळ 08:00 pm☘*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*विषय :-मिक्स मसाला विषयावर*
*( खास MPSC साठी)*
*प्रश्न संख्या =10+ jp*
🏆🏆🏆♍💲🅿🏆🏆🏆
*होस्ट:-युवराज जाधव सर धुळे*
*संकलन:-युवराज जाधव सर धुळे*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
🌷 *समूहप्रशासक* 🌷
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*01】अमोल चव्हाण सर अहमदनगर*
*02】सारंग भंडारे सर उदगीर*
*03】सतीश कोळी सर खुलताबाद*
*04】शिवा शिंदे पाटील सर अहमदनगर*
*05】सुनील मूंडे सर नांदेड*
*06】अनिल नाईकरे सर पुणेकर*
*07】सतीश लांजेवार सर अमरावती*
*08】शैलेश गायकवाड सर उस्मानाबाद*
*09】अनिल वाघमारे सर पुणेकर*
*10】सोनू रावेकर सर नांदेड*
*10】राम जाधव सर धुळे*
*12】निखिल जाधव सर सांगली*
*13】नितीन खेवले सर चंद्रपुर*
*14】जितेश दोनाडकर सर यवतमाळ*
*15】शीतल व्हरकटे मॅडम बीड*
*16】रश्मी सिंहगडे मॅडम गडचिरोली*
*17】रंगराव मोतीपल्ले सर लातूर*
*18】उदय क्षिरसागर सर अहमदनगर*
*19】हाणमंत लटपटे सर नांदेड*
*20】पंडीत डाके सर लातूर*
*21】काशीलिंग खांडेकर सर सोलापूर*
*22】सचिन डाळवाले सर पुणेकर*
*23】सचिन खोये सर चंद्रपुर*
*24] नंदलाल साळूंखे सर धुळे*
*25] रामेश्वर राठोड सर चाळीसगाव*
*26]युवराज जाधव सर धुळे*
*27]कानिफनाथ काजळे सर अहमदनगर*
🦋🦋🦋♍💲🅿🦋🦋🦋
*जगाची विभागणी एकूण किती खंडात झाली आहे?*
A) ४
B) ७ 🦜
C) ३
D) ५
*अभिनंदन.........अनिल थोरात सर फास्ट उत्तर....*🌹💐
༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
*MTDC चा अर्थ काय?*
A) महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट महामंडळ
B) महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ 🦜
C) महाराष्ट्र टेलिफोन विकास महामंडळ
D) यापैकी नाही
*अनिल थोरात सर......* अभिनंदन💐🌹
༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
*महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र _______ आहे.*
A) पोलीस मित्र
B) जागर
C) दक्षता 🦜
D) यापैकी नाही
*अभिनंदन .... अनिल सर हा प्रश्न आताच झाला 😊😊*
༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
*पवन उर्जेमध्ये भारताचे स्थान जगात ______ आहे.*
A) तिसरे
B) दुसरे
C) चौथे
D) पाचवे 🦜
अभिनंदन माझेच🤔😊
༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
*मानवी शरीरात प्रत्येक चक्राच्यावेळी रक्त ह्रदयातून ______ वेळा जाते?*
A) तीन
B) दोन 🦜
C) एक
D) चार
*Om प्रकाश सर अभिनंदन.......🌹💐*
༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
*दाढी करतांना कोणता आरसा वापरतात?*
A) अंतर्वक्र आरसा🦜
B) यापैकी नाही
C) सपाट आरसा
D) बहिर्वक्र आरसा
लागला नंबर अभिनंदन *अनिल सर जी*🌹💐
༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
*भारतात नियमितपणे किती वर्षांनी जनगणना होत असते?*
A) १० 🌳🦜
B) ७ 🦜🦜
C) ५ 🦜🦜🦜
D) ११ 🦜🦜🦜🦜
*अभिनंदन अनिल थोरात सर*🌹🌹
༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
*गटात न बसणारा शब्द किंवा पद शोधा?*
A) मंगळ
B) रवी🦜
C) बुध
D) शनी
*अनिल वाघमारे सर आणि आपण सर्व*🦚🦚
༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
*भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे?*
A) आग्नेय 🦜
B) ईशान्य
C) नैॠत्य
D) वायव्य
*रिया मॅम अभिनंदन.....*🌹💐
༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
*भारतात सर्वप्रथम व्यापारानिमित्य कोण आले होते?*
A) पोर्तुगीज 🦜
B) इंग्रज
C) डच
D) फ्रेंच
*अभिनंदन। सचिन अतकरी सर...*🌹💐
༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
*मानवामध्ये ______ गुणसूत्रे असतात.*
4) ४६ 🦜
2) ४४
1) ३२
3) ५२
*हनवते सर अभिनंदन*
🌹💐
༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
*‘झुमर’ लोकनृत्य _______ राज्यात प्रसिद्ध आहे.*
उत्तर *हरियाणा*
🥇 सर्वांचं अभिनंदन
༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
*सतीश कोळी,भद्रा मारुती,खुलताबाद*
*महाराष्ट्र शिक्षक पॅनल*
*📱9552256189 📲*
▂▃▅▓▒░🌹🙏🏽🌹░▒▓▅▃▂
0 Comments