༺꧁MPSC Class 1 प्रश्न मंजूषा.꧂༻
༺꧁┈┈••✦✦••┈┈꧂༻*
. 👉संकलन👈
*भद्रा मारुतीहून,सतीश कोळी,*
*खुलताबाद(औरंगाबाद)*
*महाराष्ट्र शिक्षक पँनल MSP*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
🔸 *MPSC Class 1 प्रश्न मंजूषा ग्रुप*🔹
आयोजित करत आहे
⌛ *दैनिक प्रश्नमंजुषा-1166*⌛
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*☀दि.:- 06 ऑक्टोबर 2019*☀
*☘वेळ 08:00 pm☘*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*विषय :-मिक्स मसाला विषयावर*
*( खास MPSC साठी)*
*प्रश्न संख्या =10+ jp*
🏆🏆🏆♍💲🅿🏆🏆🏆
*होस्ट:-सचिन आतकारी सर भंडारा*
*संकलन:- सतीश कोळी सर खुलताबाद*
. *महाराष्ट्र शिक्षक पँनल MSP*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
🌷 *समूहप्रशासक* 🌷
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*01】अमोल चव्हाण सर अहमदनगर*
*02】सारंग भंडारे सर उदगीर*
*03】सतीश कोळी सर खुलताबाद*
*05】राम जाधव सर धुळे*
*06】निखिल जाधव सर सांगली*
*07】नितीन खेवले सर चंद्रपुर*
*08】जितेश दोनाडकर सर यवतमाळ*
*09】शीतल व्हरकटे मॅडम बीड*
*10】रश्मी सिंहगडे मॅडम गडचिरोली*
🦋🦋🦋♍💲🅿🦋🦋🦋
*1.भारतात सर्वाधीक इंटरनेटचा वापर कोणत्या राज्यात केला जातो ?*
अ तामिळनाडू
ब महाराष्ट्र 🌹
क कर्नाटक
ड दिल्ली
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*2.पुढील प्रश्नामध्ये विसंगत शब्द ओळखा . Stamp , Stationary , Envelope, Pen.*
अ Stamp
ब Stationary🌹
क Envelope
ड Pen
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*3.राज्यातील सर्वात जास्त साखर उत्पादन कोणत्या विभागात होतो ?*
1. मराठवाडा
2. विदर्भ
3. प .महाराष्ट्र 🌹
4. द .महाराष्ट्र
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*4 ' शिकस्त करणे ' या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.*
1. खूप काम करणे
2. मनाप्रमाणे होणे
3. फजिती होणे
4. खूप प्रयत्न करणे 🌹
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*5.Choose Correct Article.*
Plese Given me ..... one rupee Coin .
1. A 🌹
2. An
3. The
4. None of the above
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*6.जागतिक मानवतावादी दिवस?*
1. 18 Aug
2. 19 Aug 🌹
3. 20 Aug
4. 21 Aug
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*7. काँग्रेस विसर्जित करून लोकसेवा संघ स्थापन करावी असे कोणत्या काँग्रेस नेत्याचे मत होते ?*
1. जयप्रकाश नारायण
2. डॉ . राजेन्द्र प्रसाद
3. सरदार पटेल
4 म. गांधी 🌹
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*8. जगात सर्वात जास्त सैनिक (आर्मी ) कोणत्या देशात आहे ?*
1. जपान
2. भारत
3. चीन 🌹
4. पाकिस्तान
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*9.राष्ट्रीय काँग्रेस ने कुठल्या अधिवेशनामध्ये चतुःसूत्री वर ठराव पास केला ?*
1.कलकत्ता 🌹
2.सुरत
3.कानपुर
4.अलाहाबाद
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*10. भारत का no.1 स्वच्छ आईकोनिक प्लेस कोन बना ?*
1. ताजमहाल
2. कुतुबमिनार
3. C S टर्मीनल
4. वरीलपैकी नाही 🌹( वैष्णो देवी )
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
. 👉👉 *J.P* 👈👈
*1. कोणत्या राज्यात फणस या फळाला राज्यफळाचा दर्जा दिला ?*
*👉 KERALA*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*2.महाराष्ट्रात सह्यांद्री पर्वताची लांबी किती आहे ?*
*👉650 Km*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤* ༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
*सतीश कोळी,भद्रा मारुती,खुलताबाद*
जिल्हा प्रसिध्दीप्रमुख, शिक्षक समिती औरंगाबाद
*महाराष्ट्र शिक्षक पॅनल*
*📱9552256189 📲*
▂▃▅▓▒░🌹🙏🏽🌹░▒▓▅▃▂
0 Comments