पगारदार कर्मचारी सहकारी पतसंस्थांना द्यावयाच्या कर्जमर्यादा वाढीबाबत

पगारदार कर्मचारी सहकारी पतसंस्थांना द्यावयाच्या कर्जमर्यादा वाढीबाबत

आज दि.७/११/२०१९ चे 


सहकार आयुक्त व सहनिबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य
याचे आजचे पत्र पहा...

७ व्या वेतन आयोगानुसार पगारदार कर्मचारी वर्गाचे  वाढलेले पगार तसेच कर्जपरतफेडीची क्षमता वाढलेली असल्यामुळे पगारदार कर्मचारी पतसंस्था सभासदांना देण्यात येणा-या कर्ज मर्यादेमध्ये वाढ करण्यासाठी दि.४/४/२०१७ चे परिपत्रक रद्द करण्यात येत आहे. आणि त्याऐवजी या परिपत्रकाद्वारे सुधारित कर्ज मर्यादा मंजूर करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments