शिक्षक ओळखपत्र माहिती भरणे सोपे


सर्व गशिअ यांनी शाळांना याबाबत आपल्या स्तरावरून अवगत करावे   शिक्षणाधिकारी ( प्रा .)

*शिक्षक ओळखपत्र माहिती भरणे सोपे*

जिल्हा परिषद/नगरपालिका/संस्थेचे नाव- *जिल्हा परिषद*

शाळेचे संपूर्ण नाव व पत्ता-

शाळेचा यु डायस नंबर-

शिक्षकाचा फोटो- Q reduce lite app वापरून 90 kb फोटो साईज करून तो अपलोड करा.

शिक्षकाचे नाव-इंग्रजीत लिहा

पदनाम-इंग्रजीत लिहा 

जन्मदिनांक- निवडून योग्य लिहा.

रक्तगट-

शालार्थकोड- 13 अंकी शालार्थ पगारबीलावरून लिहा.

संपर्क क्रमांक-मोबाईल नं.लिहा

इमेल आयडी टाका-

*सर्व भरून सबमिट करा.*


Post a Comment

0 Comments