*༺꧁ Ⓜ💲🅿꧂༻*
*_संकलन:-सतीश कोळी , खुलताबाद_*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
🔮 *लक्ष्य MPSC प्रश्न मंजूषा ग्रुप* 🔮
आयोजित करत आहे
=====●●●=srk=●●●=====
⌛ *दैनिक प्रश्नमंजुषा-1096*⌛
*☀दि.:- 5 ऑक्टोबर 2019*☀
*☘वेळ 08:30 pm☘*
=====●●●=srk=●●●=====
*विषय :- भारतातील मानव विकास संसाधने व मानवी हक्क*
*( खास MPSC साठी)*
*प्रश्न संख्या =10+ jp*
🏆🏆🏆♍💲🅿🏆🏆🏆
*होस्ट:- शिवा शिंदे पाटील सर अहमदनगर*
*संकलन:- सतीश कोळी सर खुलताबाद*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
🌷 *समूहप्रशासक* 🌷
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*01】सारंग भंडारे सर उदगीर*
*02】घनश्याम चाटे सर नांदेड*
*03】युवराज जाधव सर धुळे*
*04】निखिल जाधव सर सांगली*
*05】चेतन पाटील सर जळगाव*
*06】सुनील मुंडे सर नांदेड*
*07】अनिल नाईकरे सर पुणे*
*08】शैलेश गायकवाड सर उस्मानाबाद*
*09】नितीन खेवले सर चंद्रपुर*
*10】राम जाधव सर धुळे*
*11】सचिन खोये सर चंद्रपुर*
*12】स्वप्निल वानखेडे सर जालना*
*13】अमोल घरडे सर यवतमाळ*
*14】सतीश लांजेवार सर अमरावती*
*15】अनिल वाघमारे सर पुणेकर*
*16】जितेश दोनाडकर सर यवतमाळ*
*17】पंडीत डाके सर लातूर*
*18】रंगराव मोतीपल्ले सर लातूर*
*19】काशीलिंग खांडेकर सर सोलापूर*
*20】उदय क्षिरसागर सर अहमदनगर*
*21】सोनू रावेकर सर नांदेड*
*22】दिगंबर कोरडे सर बीड*
*23】संदीप जतकर सर यवतमाळ*
*24] हाणमंत लटपटे सर नांदेड*
*25] नवनाथ केकन सर बीड*
*26] निखिल उगेमुगे सर वर्धा*
🌴🌴🌴♏💲🅿🌴🌴🌴
*प्रश्न. १. खालील विधानांचा विचार करा.*
*अ)* भारताच्या राज्यघटनेत अनुच्छेद ५१ प्रमाणे राज्य आंतरराष्ट्रीय शांतता व सौहार्दात वाढ करण्यासाठी प्रयत्नशील राहील.
*ब)* ही तरतूद ४२ व्या घटनादुरुस्तीद्वारे करण्यात आली आहे.
*वरीलपैकी कोणते/ ती विधान/ने बरोबर आहे/त.?*
१) दोन्ही बरोबर
२) दोन्ही चूक
३) फक्त अ ✔
४) फक्त ब
⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*प्रश्न.२. पुढील विधान बरोबर आहेत की चूक.?*
*अ)* भारतीय राज्यघटनेत नागरी व राजकीय हक्क भाग IV मध्ये समाविष्ट आहेत.
*ब)* भारतीय राज्यघटनेत सामाजिक व आर्थिक हक्क भाग III मध्ये समाविष्ट आहेत.
*योग्य पर्याय निवडा :*
१) अ, ब बरोबर
२) अ, ब चूक ✔
३) अ बरोबर ब चूक
४) अ चूक, ब बरोबर
⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*प्रश्न.३. नागरिकांना भारताच्या राज्य क्षेत्रात सर्व एकरूप नागरी संहिता लाभावी यासाठी राज्य प्रयत्नशील राहील असा उल्लेख राज्यघटनेच्या कोणत्या भागात अंतर्भूत केला आहे.?*
१) भाग दोन
२) भाग तीन
३) भाग चार ✔
४) भाग सहा
⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*प्रश्न ४. कैद्यांच्या हक्कासंदर्भात पुढीलपैकी कोणते हक्क कैद्यांना देण्यात आलेले नाहीत.?*
*अ)* तरुंगात काम करणाऱ्या कैद्यांच्या वेतनात वाढ
*ब)* समानता व न्याय वागणुकीचा हक्क
*क)* वैवाहिक जोडीदाराची वैवाहिक हक्कासह तरुंगात भेट
*ड)* अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क
१) अ व ब
२) ब व क
३) क व ड
४) अ व क ✔
⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*प्रश्न.५. राज्यघटनेच्या अनुच्छेद १७ नुसार........नष्ट करण्यात आली आहे.?*
१) अस्पृश्यता ✔
२) सतीची चाल
३) वेठबिगारी
४) जमीनदारी
⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*प्रश्न.६. मानव अधिकाराच्या जाहीरनाम्यातील कलमे आणि भारतीय राज्य घटनेच्या मूलभूत अधिकारातील पुढीलपैकी कोणती कलमे एकच आहेत.?*
१) १४ ते ३२ ✔
२) १५ ते ३२
३) १६ ते ३०
४) ७ ते ३२
⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*प्रश्न.७. राजकीय आश्रय खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना प्रदान करण्यात येवू शकतो.?*
*अ)* ज्यांचा वंश, धर्म अथवा राजकीय तत्वप्रणालीच्या कारणांनी छळ केला जातो.
*ब)* ज्यांच्या मानवी हक्कांची पायमल्ली होते.
*क)* ज्यांना त्यांच्या देशात इतर नागरी हक्क व स्वातंत्र्ये नाकारली जातात.
*ड)* ज्यांना त्यांच्या स्वतःच्या देशात व्यक्तिगत प्रगतीच्या संधी पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसतात.
*पर्याय -*
१) वरील सर्वच
२) अ, ब ✔
३) क, ड
४) अ, ब, क
⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*प्रश्न.८. पुढीलपैकी कोणती उदाहरणे मानवी हक्कांची पायमल्ली दर्शवितात.?*
अ) बाल कामगार.
ब) स्त्री - भ्रूण हत्या
क) वंश हत्या/वांशिक संहार
ड) विवाहासाठी स्वतः चा जोडीदार निवडण्याच्या स्वातंत्र्यावर बंदी
*पर्याय-*
१) अ, ब, क ✔
२) ब, क
३) सर्व बरोबर
४) ब, क, ड
⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*प्रश्न.९. पुढील कोणती विधाने खरी आहेत.?*
*अ)* मानवी हक्क विविध देशांच्या घटनात्मक हक्कांच्या यादीमध्ये समाविष्ट केलेले असतील किंवा नसतीलही.
*ब)* नागरी हक्कांची हमी राज्यांकडून दिली जाते, तर मानवी हक्क हे सार्वत्रिकरीत्या लागू असतात.
*पर्याय -*
१) अ, ब बरोबर
२) अ, ब दोन्ही चूक
३) फक्त अ बरोबर
४) फक्त ब बरोबर ✔
⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*प्रश्न.१०. पुढील दोनपैकी कोणते भारताच्या जलद लोकसंख्यावाढीचे कारण नाही.*
*अ)* उष्णकटिबंधातील वातावरण
*ब)* सार्वत्रिक विवाह
*पर्याय -*
१) केवळ अ
२) केवळ ब
३) दोन्हीही नाही ✔
४) दोन्हीही बरोबर
⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
✔️🅿️
*प्रश्न. शिक्षणाची ध्येय साध्य करण्यासाठी प्रक्रिया म्हणजे कोणती पद्धती होय.?*
*उत्तर -अध्ययन पद्धती*
⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸
*संकलन :- सतीश कोळी* जिल्हा प्रसिध्दीप्रमुख शिक्षक समिती औ.बाद.
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*महाराष्ट्र शिक्षक पँनल M.S.P*
⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸
▂▃▅▓▒░🌹🙏🏽🌹░▒▓▅▃▂
1 Comments
Nice sir
ReplyDelete