माझी शाळा माझे शैक्षणिक उपक्रम

▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬
   ➖🕳♍💲🅿🕳➖
 संकलन:- सतीश कोळी खुलताबाद       
*_रंगनाथ सगर,लातूर_*
 ❱❱ *_महाराष्ट्र शिक्षक  पँनल_* ❰❰
 ▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬
         〇 *_माझी शाळा_* 〇        
*_🔘माझे शैक्षणिक उपक्रम🔘_*
 ════════════════
 *_चला तर मग आता...!_*
      *_संभाषण कौशल्य विकसित करू या.....!!_*
━━━━━━━━━━━━━━━━
*विद्यार्थ्यांमध्ये संभाषण कौशल्य वाढविण्यासाठी आपणास खालील उपयूक्त ठरणाऱ्या गोष्टींचा विचार किंवा उपक्रमाचे नियोजन करु या.*

*🔹संभाषण कौशल्य विकसित होण्यासाठी खालील दहा उपक्रमाचा उपयोग करून घेता येतो.👇*
*🔹श्रवणकौशल्य.*
*🔸धीटपणा.*
*🔹भरपूर शब्द संग्रह.*
*🔸स्पष्ट व शुद्ध शब्दोच्चार.*
*🔹समॄध्द अनुभवविश्व.*
*🔸संभाषण करण्याची संधी.*
*🔹विचार करण्याची क्षमता.*
*🔸केलेला विचार सुसंगत पणे मांडण्याचे कौशल्य/क्षमता.*
*🔹पाठांतरची सवय.*
*🔸कौटुंबिक पार्श्वभूमी व मानसिक स्वास्थ्य.*

              *या दहा उपक्रमांचे नियोजन शिक्षकांने केले तर विद्यार्थ्यांत संभाषण कौशल्य लवकरात लवकर विकसित होते.*
📚━━━━Ⓜ💲🅿━━━━📚
         *_रंगनाथ सगर, लातूर_*
       *_महाराष्ट्र शिक्षक पँनल_*
     📞 *_97 63 534721_* 📞
   ════════════════
  ┄─┅━━♍ 💲🅿━━┅─┄

Post a Comment

0 Comments