राज्यातील इ. १ ली ते ९ वी व इ. ११ वी च्या शाळा पूर्ण क्षमतेने सुरु करण्यास, तसेच शाळांची वेळ व कार्यकाळाबाबत वाढते उष्णतामान, प्रचंड उकाडा व शाळेतील असुविधा लक्षात घेऊन पुनर्विचार करणे व सुधारित आदेश निर्गत करणेबाबत
*शिक्षक समितीचे* मा.
मा.ना. मंत्री : शालेय शिक्षण
मा.अपर मुख्य सचिव (शालेय शिरीक्षों व क्रीडा विभाग)
मा. राज्य आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे
मा.संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे
*यांना निवेदन...दि. २५ मार्च २०२२*

0 Comments