*विशेष प्रगती आवड छंद सुधारणा आवश्यक नोंदी*
*आकारिक मूल्यमापन नोंदी*
*विशेष नोंदी वर्णनात्मक नोंदी*
इयत्ता पहिली ते आठवीसाठी
*विशेष प्रगती आवड छंद सुधारणा आवश्यक नोंदी*
अ) आकारीक मूल्यमापनाची साधने व तंञे
विद्यार्थाचे व्यक्तिमत्व आकार घेत अताना नियमितपणे करावयाचे मुल्यमापन याला आकारीक मुल्यमापन असे म्हणतात. सर्व शिक्षकांनी खालील साधने - तंञे उपयोगात
आपण वर्गपातलीवर विद्यार्थ्यांचे आकारीक करावे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांच्या त्या संबंधीच्या आवश्यक नोंदी ठेवायच्या असतात.
आकारीक तंञे.
१) दैनंदिन निरीक्षण
२) तोंडी काम
३) प्रात्यक्षिके
४) उपक्रम / कृती
५) प्रकल्प
६) चाचणी
७) स्वाध्याय
८) इतर
*ब) संकलित मूल्यमापन तोंडी*
प्रात्यक्षिक, लेखी :
ठाराविक काळानंतर एकत्रित स्वरूपात करावयाच्या मूल्यमापनाला संकलित मुल्यमापन असे म्हणतात. विशिष्ट कालावधी झाल्यानंतर असे मूल्यमापन केले जाते. जसे प्रथम सञाच्या अखेरीस पहिले संकलित मुल्यमापन करावे. व द्वितीय सञाच्या अखेरीस दुसरे संकलित मूल्यमापन करण्यात यावे. संकलित
मुल्यमापनात विषयांच्या उद्दिष्टानुसार लेखी, तोंडी प्रात्यक्षिक प्रश्नाचा समावेश करावा.
*विशेष प्रगती आवड व छंद नोंदी :*
1) गणितातील उदाहरणे अचूक सोडविते.
2) प्रयोगाची मांडणी व्यवस्थित करतो.
3) सुविचार व बोधकथा संग्रह करतो.
4) हिंदीतून पत्र लिहितो.
5) परिपाठात सहभाग घेते.
6) इंग्रजी शब्दांचा उच्चार स्पष्ट करते.
7) ऐतिहासिक माहिती मिळवतो.
8) चित्रकलेत विशेष प्रगती.
9) दैनंदीन व्यवहारात ज्ञानाचा उपयोग करतो.
A 10) समानार्थी शब्दांचा संग्रह करतो. 13) चित्रे छान काढतो व रंगवतो.
21) वेळेवर अभ्यास पूर्ण करतो.
22) शिक्षकाविषयी आदर बाळगतो
27) गटकार्यात व परिपाठात उस्फूर्त सहभाग
11) दिलेले काम वेळेवर पूर्ण करतो.
12) प्रयोगाची मांडणी अचूक करतो.
14) उपक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेते.
15) प्रयोगवहीत आकृत्या छान काढते.
16) गणितातील क्रिया करतो.अचूक
17) गृहपाठ वेळेत पूर्ण करतो.
18) स्वाध्यायपुस्तिका स्वतः पूर्ण करतो 19) वाचन स्पष्ट व शुद्ध करतो
20) दररोज शाळेत उपस्थित राहतो
23) शालेय उपक्रमात सहभाग घेतो.
24) अभ्यासात नियमितता आहे
25) वर्गात लक्ष देवून ऐकतो 26) प्रश्नांची उत्तरे विचारपूर्वक व अचूक देतो घेतो
28) अभ्यासात सातत्य आहे
29) अक्षर वळणदार काढण्याचा प्रयत्न
30) सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग
31) प्रयोगाचे निरीक्षण लक्षपूर्वक करतो.
32) कविता पाठांतर करतो, सुरात गातो.
33) स्वाध्याय वेळेत पूर्ण करतो
34) खेळण्यात विशेष प्रगती
35) Activity मध्ये सहभाग घेतो
36) सर्व विषयाचा अभ्यास उत्तम 37) विविध प्रकारची चित्रे काढते.
38) व्यवहार ज्ञान चांगले आहे
39) अभ्यासात सातत्य आहे.
40) इंग्रजी शब्दाचा उच्चार शुद्ध करतो
41 ) शालेय शिस्त आत्मसात करतो
42) खेळ उत्तम प्रकारे खेळते.
43) इंग्रजी हिंदी वाचन सराव करावा.
44 ) शाळा बाह्य परीक्षेत सहभाग
45) सांस्कृतिक कार्यात सहभागी होते.
46) कोणत्याही खेळात उस्फूर्तपणे भाग घेतो.
47) उपक्रम व स्वाध्याय वेळेत पूर्ण करतो
48) वर्गात नियमित हजर असतो.
49) वर्गात कियाशील असते.
संकलन- सतीश कोळी, शिक्षक समितीचे ओलMSP

0 Comments