"कायम विनाअनुदान तत्वावर परवानगी दिलेल्या व "कायम" शब्द वगळलेल्या तसेच विना अनुदान तत्वावर परवागी दिलेल्या शाळांपैकी (इंग्रजी माध्यमाच्या शाळा वगळून) मूल्यांकन झालेलया परंतू अघोषित असलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालये तुकड्या अनुदानास पात्र घोषित करणेबाबत आयुक्त (शिक्षण).शिक्षण आयुक्तालय,महाराष्ट्र राज्य, पुणे
0 Comments