मा. शिक्षणाधिकारी (माध्यामिक) जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर.
विषय :- सन 2023- 24 मधील वाटप करण्यात आलेले पाठ्यपुस्तके जमा करणे बाबत.
संदर्भ :- 1. मा.शिक्षणाधिकारी जि.प. छत्रपती संभाजीनगर यांचे आदेश क. 461 दि. 13/02/24
वरिल विषयी आपणा सुचित करण्यात येते की, आपल्या केंद्रातील सर्व व्यवस्थापन सर्व माध्यम पाठ्यपुस्तक पात्र शाळांना या कार्यालयामार्फत सन 2023- 24 मधील वाटप करण्यात आलेले पाठ्यपुस्तके शाळेला सुटी लागण्या अगोदर जमा करण्याबाबत आपल्यास्तरवरून सुचना निर्गमित
पाठ्यपुस्तक शाळास्तरावर जतन करण्यात याव्यात. व जमा केलेले शाळास्तरावर जतन करण्यात यावे.
गटशिक्षणाधिकारी,पंचायत समिती कन्नड,

0 Comments