महाराष्ट्र शासन सार्वजनिक सुट्ट्या, २०२५

सार्वजनिक सुट्ट्या, २०२५

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक मध्य उप-विभाग, डिसेंबर ५, २०२४/अग्रहायण १४, शके १९४६

क्रमांक: सार्वसु-११२४/प्र.क्र.९१/जपुक (२९). परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१ (१८८१ चा २६) च्या कलम २५ खाली, जे अधिकार भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची अधिसूचना क्रमांक ३९/१/६८- जेयूडीएल/तीन, दिनांक ८ मे १९६८ अन्वये महाराष्ट्र शासनाकडे सोपविण्यात आले आहेत, त्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन या अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र राज्यात सन २०२५ सालासाठी खाली नमूद केलेले दिवस सार्वजनिक सुट्ट्या म्हणून जाहीर करीत आहे :-

Post a Comment

0 Comments