परीक्षा परवानगी 3 मार्च 2025

गटशिक्षणाधिकारी
पंचायत समिती
विषय परिक्षेस बसण्याची परवानगी देणे बाबत
संदर्भ गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती सर्व यांचे परिक्षा परवानगीचे प्रस्ताव
दिनांक:- 3.03105
उपरोक्त संदर्भीय पत्रकाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, खालील तक्त्यात दर्शविलेल्या शिक्षकांना त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या परिक्षेस खालील अटीच्या अधिन राहून यापुर्वी परिक्षेस बसण्याची परवानगी देणे बाबत अर्ज सादर करुनही अदयापपर्यंत परवानगी न मिळाल्याने कार्योत्तर पुर्व परिक्षेस बसण्याची परवानगी देण्यात येत आहे
पती अथवा उच्चपदविका युएन पोस्ट ज्युएशन शिक्षण है बहिस्या म्हणून परवानगी देण्यात येते. 3. जी पदजी पदविका अथवा पदव्युत्तर शिक्षक है व्हेकेशन मुटीच्या कालावधीत असेल तर अशा परिक्षेस परिक्षार्थी म्हणून बसण्याची परवानगी देण्यात

शिक्षकांनी सेवा करुन कोणत्याही प्रकारच्यानियमित अभ्यासक्रमास प्रवेश घेवून पदवी/पदविका घेण्यास परवानगी देता येत नाही

सदर पदवी प्रापत केल्यानंतर त्या शैक्षणिक पात्रतेनुसार वेतनश्रेणी मिळण्याचा हक्क सांगता येणार नाही त्याबाबत प्रचलित शासन निर्णय व शिक्षका

मेवा जेष्ठतानुसार निर्णय व शिक्षक सेवा जेष्ठतेनुसार निर्णय घेतला जाईल.

3. सदरील पदवी प्राप्त करण्यासाठी जि.प. कडून कुठलाही परवानगी देण्यात येत आहे.

शैक्षणिक कामकाजावार परिणाम होणार नाही या अटीवर परवानगी देण्यात येत आहे.

नियमित अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना अध्ययन रजा मंजुर केली जाणार नाही

* बहित्य बीएड करण्याची परवानगी असतांना शापोवर रजेचा अर्ज देवून अनुपस्थित राहुन नियमित बीएड केल्यास आपणास महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्ला सेवा शिस्त व अपील नियम 1966 चे कलम 4 पे सात मध्ये नमुद केल्यानुसार आपली विभागीय चौकशी कवन सेवेतून बडतर्फ करण्याची कार्यवाही करण्यात येईल याची नोद घ्यावी

(जैयश्री चव्हाण)

शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

जिल्हा परिषद छ. संभाजीनगर

Post a Comment

0 Comments