शासन निर्णय 15 मार्च 2024 मधील संच मान्यतेच्या सुधारित निकषांचे अनुषंगाने माननीय उच्च न्यायालयामध्ये सदर शासन निर्णयास स्थगिती देण्यात आलेली नाही... असे लेखी उत्तर शालेय शिक्षणमंत्री यांनी तारांकित प्रश्नाला दिले आहे

Post a Comment

0 Comments