सन 2025-26 या वर्षातील उन्हाळी व दिवाळी सुट्टयाबाबत.

गट शिक्षणाधिकारी, पं.स. सर्व मुख्याध्यापक जि प प्रशाला सर्व मुख्याध्यापक खाजगी प्रा.शा. व मा.शा. सर्व जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर अंतर्गत
उपरोक्त विषयी सन 2025-26 या शैक्षणिक वर्षातील सुट्टया खालील प्रमाणे जाहीर करण्यात येत

1. उन्हाळी सुट्टी :- दिनांक 02.05.2025 ते 14.06.2025 दि. 15.06.2025 रोजी रविवार असल्याने दिनांक 16.06.2025 पासून शाळा सुरु होतील.

2. दिवाळी सुट्टी :- दिनांक 16.10.2025 ते 01.11.2025 दि.02.11.2025 रोजी रविवार असल्याने दि. 03.11.2025 पासून शाळा सुरु होतील.

3. विभागीय आयुक्त / जिल्हाधिकारी निर्धारीत सुट्टया :- 3 दिवस

5. मुख्याध्यापक स्तरावरील सुट्टया :- 2 दिवस

6. एकूण सुट्टया :- 75 दिवस

7. एकूण कार्यदिवस :- 238 दिवस होतील.

ज्या शाळांना गणेशोत्सव, रमजान, मोहरम किंवा बकरी ईद सारख्या सणांना सुट्टया घ्यावयाच्या असतील त्यांनी दिवाळीची सुट्टी कमी करून तेवढयाच कालावधीची सुट्टी समयोजनाने शालेय व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने जाहीर करावी.

तसेच नागपंचमी, पोळा, गौरीपुजन व राजमाता जिजाऊ जयंती आदि प्रसंगी स्थानिक मागणीप्रमाणे शाळा व्यवस्थापन समिती यांच्या मान्यतेने मुख्याध्यापक अधिकारातील सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घ्यावा.

जयश्री चव्हाण) शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर

Post a Comment

0 Comments