जिल्हा परिषद शिक्षकांची ऑनलाईन जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया - सन २०२६ बाबत.दिनांक :- १९ जानेवारी, २०२६

दिनांक :- १९ जानेवारी, २०२६
प्रति,
१) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व).
२) शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद (सर्व).
३) मे. विन्सीस आयटी सर्व्हिसेस प्रा.लि., पुणे.

विषय :- जिल्हा परिषद शिक्षकांची ऑनलाईन जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया - सन २०२६ बाबत.

महोदय,
"जिल्हा परिषद शिक्षकांची जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया-सन २०२६" या विषयाच्या अनुषंगाने मा. प्रधान सचिव (ग्राम विकास) यांच्या अध्यक्षतेखाली दि.६.१.२०२६ रोजी सायंकाळी ५.०० वा. व्हि. सी. व्दारे बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीचे इतिवृत्त सोबत जोडून पाठविण्यात येत आहे.

आपली, (ज्योत्स्ना अर्जुन) कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत :- १) उप सचिव (टी. एन. टी), शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.
२) शिक्षण संचालक (प्राथमिक), शिक्षण संचालनालय, पुणे.

Post a Comment

0 Comments