87% नापास, 83% पास! ही कसली गुणवत्तेची परीक्षा? नोकरी मिळताना आरक्षण,सेवा संपताना टीईटी?

९७ टक्के नापास, ३ टक्के पास! ही कसली गुणवत्तेची परीक्षा?

टीईटी परीक्षा ही गुणवत्तेची चाचणी असेल, तर ती सर्वांसाठी समान असली पाहिजे.

नोकरीला लागताना अधिक गुण मिळवूनही टीईटी त अपात्र करत असेल तर त्याचे निलंबन म्हणजे त्याच्यावर अन्याय आहे. 

सेवेत असलेल्या शिक्षकांवर पुन्हा परीक्षा लादणे म्हणजे त्यांच्या अनुभवाचा अपमान आहे. 

शासनाने हा निर्णय तात्काळ पुनर्विचारात घ्यावा. अन्यथा, शिक्षण सुधारण्याऐवजी प्रशासनच शिक्षण व्यवस्थेचा विश्वास गमावेल. शिक्षकांवर अन्याय करून शिक्षण सुधारत नाही हे शासनाने जितक्या लवकर समजून घेतले, तितकं शिक्षणाच्या भवितव्यासाठी चांगलं ठरेल.

Post a Comment

0 Comments