दिनांक :- २६ नोव्हेंबर, २०२६
१. मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व जिल्हा परिषदा.
२. अपर आयुक्त (आस्थापना), विभागीय आयुक्त कार्यालय (सर्व.)
संदर्भः-संबंधित अतिरिक्त सरकारी वकील, मा. उच्च न्यायालय, मुंबई यांचा दुरध्वनी संदेश.
महोदय,
जिल्हा परिषदेमध्ये शिक्षकांच्या पदोन्नतीकरिता टीईटी (TET) अर्हतेच्या अनुषंगाने पदोन्नती प्रक्रिया राबविण्याबाबत जिल्हा परिषदांनी केलेल्या कार्यवाहीबाबतची माहिती खालील विवरणपत्रात सादर करण्यात यावी.
0 Comments