*༺꧁ Ⓜ💲🅿꧂༻*
*_संकलन:-सतीश कोळी , खुलताबाद_*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
🔮 *लक्ष्य राज्यसेवा 2020 प्रश्न मंजूषा ग्रुप* 🔮
=====●●●=srk=●●●=====
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
आयोजित करत आहे
🚿 *दैनिक प्रश्नमंजुषा- 717*🚿
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
🌿 *दि 16 डिसेंबर 2019* 🌿
*🍹वेळ रात्री 10:00*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*विषय: ~मिक्स*
*(खास MPSC साठी )*
*प्रश्न संख्या =10+ JP*
🌷🌷🌷♍💲🅿🌷🌷🌷
*होस्ट:- श्रुती इंगळे मँडम,मुंबई*
*संकलन:- सतीश कोळी सर खुलताबाद*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
https://satishkoli.blogspot.com/
👆👆👆👆👆👆👆👆
वरील लिंकवर ही आपण ही प्रश्नमंजूषा पाहू शकता...
अशाप्रकारच्या व अनेकाविध माहितीसाठी आपण माझ्या ब्लॉग ला भेट देऊ शकता
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
🌷 *समूहप्रशासक* 🌷
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*01】सारंग भंडारे सर उदगीर*
*02】पंडीत डाके सर उदगीरकर*
*03】अमोल चव्हाण सर अहमदनगर*
*04】सुनील मुंडे सर नांदेड*
*05】राम जाधव सर धुळे*
*06】अनिल नाईकरे सर पुणेकर*
*07】विवेक अहिर सर नाशिक*
*08】सोनू रावेकर सर नांदेड*
*09】नितीन खेवले सर चंद्रपुर*
*10】रंगराव मोतीपल्ले सर लातूर*
*11】सचिन डाळवाले सर पुणेकर*
*12】शिवा शिंदे पाटील सर अहमदनगर*
*13】अमोल घरडे सर यवतमाळ*
*14】निखिल जाधव सर सांगली*
*15】साईनाथ चवळी सर औरंगाबाद*
*16】शीतल व्हरकटे मॅडम बीड*
*17] अमोल कांबळे सर चंद्रपूर*
*18】नवनाथ केकन सर बीड*
*19】चारूलता पेटकुले मेडम यवतमाळ*
*20】अनिल वाघमारे सर पुणे*
*21】जितेश दोनाडकर सर यवतमाळ*
*22】स्वप्निल वानखेडे सर जालना*
*23] दिगंबर कोरडे सर बीड*
*24] युवराज जाधव सर धुळे नगरी*
*25] निखिल उगेमूगे सर वर्धा*
🌴🌴🌴♍💲🅿🌴🌴🌴
*1⃣भारत शासनाने 15 व्या वित्त आयोगाचा कार्यकाळ नुकताच किती वर्षाने वाढवला आहे?*
(1) एक🧶🧶
(2) दोन
(3) तीन
(4) चार
*सागर चव्हाण सर आणी सर्वांचे अभिनंदन*
●▬▬▬▬▬ ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬●
*2⃣उद्धव ठाकरे यांनी नुकतीच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. ते महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री आहेत?*
(1) 27 वे
(2) 28 वे
(3) 29 वे💐💐💐
(4) 30 वे
*सागर चव्हाण सर आणी सर्वांचे अभिनंदन*
●▬▬▬▬▬ ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬●
*3⃣खालीलपैकी कोणत्या माजी श्रीलंकन क्रिकेटपटूची उत्तर श्रीलंका प्रांताच्या गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली आहे?*
(1) महेला जयवर्धने
(2) मुथैया मुरलीधरन
(3) लसीथ मलिंगा🏏🏏
(4) कुमार संगकारा
*रिया देठे मेडम आणी सर्वांचे अभिनंदन*
●▬▬▬▬▬ ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬●
*4⃣खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने फायलेरिया या आजारांविरुद्ध लसीकरण मोहीम सुरू केली आहे?*
(1) महाराष्ट्र
(2) उत्तर प्रदेश 🤝🏻🤝🏻🤝🏻
(3) बिहार
(4) कर्नाटक
*मोहिनी वाघमोडे मेडम आणी सर्वांचे अभिनंदन*
●▬▬▬▬▬ ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬●
*5⃣दमण व दीव आणि दादरा व नगर हवेली या दोन केंद्रशासित प्रदेशांना विलीनीकरण करण्यास नुकतीच लोकसभेने मंजुरी दिली आहे. या विलीनीकरणानंतर भारतातील केंद्रशासित प्रदेशांची एकूण संख्या किती होणार आहे?*
(1) 8🌹🌹🌹
(2) 7
(3) 9
(4) 11
*सागर चव्हाण सर आणी सर्वांचे अभिनंदन*
●▬▬▬▬▬ ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬●
*6⃣संयुक्त राष्ट्राने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार खालील पैकी कोणत्या वर्षापर्यंत पृथ्वीचे तापमान 3.2 डिग्री सेल्सिअस वाढणार आहे?*
(1) 2100
(2) 2200
(3) 2300☂☂☂
(4) 2400
*मोहिनी वाघमोडे मेडम आणी सर्वांचे अभिनंदन*
●▬▬▬▬▬ ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬●
*7⃣ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने जगातील 180 देशांचे सर्वेक्षण केले आहे. यात भारताचा कितवा क्रमांक लागतो?*
(1)78 🌸🌸🌸
(2) 80
(3) 85
(4) 91
*सागर चव्हाण सर आणी सर्वांचे अभिनंदन*
●▬▬▬▬▬ ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬●
*8⃣अभिषेक वर्मा व ज्योती सुरेखा वेन्नाम हे खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?*
(1) कुस्ती
(2) नेमबाजी 🏆🏆🏆
(3) टेनिस
(4) बॅडमिंटन
*सागर सर अभिनंदन*
●▬▬▬▬▬ ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬●
*9⃣नुकत्याच संपन्न झालेल्या सुवर्णमहोत्सवी भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी देण्यात येणारा 'सुवर्ण मयूर' हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या चित्रपटाला प्रदान करण्यात आला आहे?*
(1) पार्टिकल🛎🛎🛎
(2) मिनी मुव्ही मॅनिया
(3) डेस्पाईट द फॉग
(4) अँड देन वी डान्सड
*सारंग सर जी आणी सर्वांचे अभिनंदन*
●▬▬▬▬▬ ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬●
*🔟भारत व श्रीलंका या दोन देशात दरम्यान आयोजित करण्यात येणारा 'मित्र शक्ती 2019' नावाचा संयुक्त प्रशिक्षण कार्यक्रम खालीलपैकी कोठे आयोजित करण्यात आला आहे?*
(1) चेन्नई
(2) मुंबई
(3) नवी दिल्ली
(4) पुणे🌴🌴🌴
*सागर चव्हाण सर आणी सर्वांचे अभिनंदन*
●▬▬▬▬▬ ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬●
*Jackpot*
*_📚✒✍JP📚✒✍_*
*कोणत्या रसायनाला केळ्यासारखा वास येतो?*
*उत्तर*👇🏽
*आयसोअमाईल ऍसिटेट*
✒🎖✒🎖✒🎖✒🎖✒🎖✒
*⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*संकलन :- सतीश कोळी* जिल्हा प्रसिध्दीप्रमुख शिक्षक समिती औ.बाद.
*महाराष्ट्र शिक्षक पँनल M.S.P*
⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸
▂▃▅▓▒░♍💲🅿░▒▓▅▃▂
0 Comments