🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊 *जि प प्रा शा कन्नड नंबर1 जिल्हा--औरंगाबाद
* *दि 16 ते 22 डिसेंबर गणित सप्ताहाचे आयोजन* त्यानिमित्ताने आज सोमवार ते शुक्रवारपर्यंत शाळेत खरी कमाई उपक्रमाचे आयोजन केल आहेे. आज इ 4थी वर्गातील विद्यार्थ्यांनी स्टाँल लावले. यातुन विद्यार्थ्यांना दैनंदिन व्यवहारात गणिताचा वापर, खरेदी-विक्री, नफा-तोटा, छोट्या व्यवसायाचे कौशल्य, स्वावलंबनाची जाणीव होणार आहे. 💸💰💸💰💸💰💸💰
0 Comments