माझी शाळा,आमचे उपक्रम--संख्येवरील क्रियाचा सारीपाट


🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏
   ✡ *महाराष्ट्र शिक्षक पँनल* ✡
🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏
  🎯 *माझी शाळा, आमचे ज्ञानरचनावादी उपक्रम*
=======================
   🌹  *संख्येवरील क्रियाचा सारीपाट* 🌹
----------------------------------------------
         *संख्येवरील क्रियाचा सारीपाट या उपक्रमातून गणिती क्रिया व संख्येची तुलना यांचा सराव घेता येतो*.
         🔸  *उपक्रमासाठी साहित्य* 🔸
       माऊंट बोडँ,मार्कर पेन,जुन्या कँलेडरचे अंक,तीन ठोकळे. 
                  *कृती*
               -------------
 🔸  *माऊंट बोडँवर अंक चिटकाऊन घ्यावेत*.
     🔹 *वर्गाच्या स्तरानुसार अंक वाढवत जायचे*.
🔸 *एका ठोकळयाच्या सहा बाजूवर ➕➖✖➗ < >असे चिन्ह लिहावे*.
     🔹 *दुसरे दोन ठोकळे कोरे असावे*.
🔸 *हा उपक्रमात गटागटात खेळता येतो*.
     🔶 *उपक्रमाची कार्यवाही* 🔶
--------------------------------------------
🔹 सारीपाटावरील सर्व अंकाची व ठोकळयावरील चिन्हाची सुचना दयावी व उपक्रम खेळावयास सुरवात करावी.
     🔸 सारीपाटावर चिन्हांकित ठोकळा व इतर दोन ठोकळे संख्यादशँक तक्यात टाकायचे. *समजा दोन ठोकळे 9 व 6 या संख्यावर पडले व तिसऱ्या ठोकळयावर गुणाकार चिन्ह पडले तर 9×6=54 सांगायचे*. जे चिन्ह पडले ती क्रिया मुलांस करावयास सांगावे.
          🌹 *उपक्रमाची फलश्रुती*🌹
----------------------------------------------
             *या उपक्रमामुळे चार गणिती क्रिया म्हणजेच बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार व संख्येचा लहान मोठेपणा हे हसत खेळत मुलांना शिकवता येतात*.
*🔹हे शैक्षणिक साहित्य टाकाऊ वस्तुंच्या साह्याने बनवता येते.*
🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏
          🔶 *संकलन*
          *रंगनाथ सगर,लातूर*
       *महाराष्ट्र शिक्षक पँनल*
🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏

Post a Comment

0 Comments