*༺꧁◆● Ⓜ💲🅿●◆꧂༻*
*_संकलन:-सतीश कोळी , खुलताबाद_*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*MPSC Class 1 प्रश्न मंजूषा ग्रुप*
आयोजित करत आहे
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
⌛ *दैनिक प्रश्नमंजुषा-1237*
*☀दि.:- 16 डिसेंबर 2019*☀
*☘वेळ 08:00 pm☘*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*विषय :-मिक्स तडका*
*( खास MPSC साठी)*
*प्रश्न संख्या =10+ jp*
🏆🏆🏆♍💲🅿🏆🏆🏆
*होस्ट:-प्रियंका श्रावने मॅडम जी वर्धा*
*संकलन - सतीश कोळी सर,खुलताबाद*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*MPSC Class 1 प्रश्न मंजूषा ग्रुप*
*दैनिक प्रश्नमंजुषा-1237*
आपण माझ्या ब्लॉगवर ही पाहू शकता...त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा,,
*Like,Share,& Subscribe ही अवश्य करा.*
👇👇👇👇 https://satishkoli.blogspot.com/
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
🌷 *समूहप्रशासक* 🌷
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*01】अमोल चव्हाण सर अहमदनगर*
*02】सारंग भंडारे सर उदगीर*
*03】सतीश कोळी सर खुलताबाद*
*04】निखिल जाधव सर सांगली*
*05】जितेश दोनाडकर सर यवतमाळ*
🦋🦋🦋♍💲🅿🦋🦋🦋
*1⃣‘तो निजत असेल’ – या विधानातील काळ ओळखा.*
1) भूतभविष्य काळ
2) वर्तमानभविष्य काळ ✅✅
3) भविष्यभविष्य काळ
4) यापैकी एकही नाही
अभिनंदन भावी अधिकारी PSIअनिल सर जी खूप भारी सुरुवात 🌹🌹🍫
*⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸*
*2⃣परिणामबोधक संयुक्तवाक्य बनविताना कोणत्या उभयान्वयी अव्ययांचा वापर होतो ?*
1) म्हणून, सबब ✅✅
2) अथवा, किंवा
3) परी, पण
4) व, आणि
अभिनंदन अर्चना मॅम जी खूप छान 🌹🍫
महिला आघाडी 🤣
*⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸*
*3⃣‘हुडु !’ या अव्ययातून कोणता भाव व्यक्त होतो.*
1) तिरस्कार✅✅
2) विरोध
3) संबोधन
4) यापैकी नाही
अभिनंदन अर्चना मॅम जी पुन्हा बाजी मारली आपण 🌹✍🍫😊
*⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸*
*4⃣खालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.*
*‘समीप’*
1) करणवाचक
2) स्थलवाचक ✅✅
3) संग्रहवाचक
4) यापैकी नाही
अभिनंदन अमोल दादा सर जी खूप मस्त 🌹🍫😊
*⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸*
*5⃣शरीर पिळदार व्हावे म्हणून मी व्यायाम करतो. – या वाक्यात गौण वाक्याचा प्रकार ओळखा.*
1) काळदर्शक क्रियाविशेषण वाक्य
2) नाम वाक्य
3) कारणदर्शक क्रियाविशेषण वाक्य ✅✅
4) विशेषण वाक्य
अमोल सर जी सर्व विजेत्यांचे अभिनंदन 🌹😊🍫
*6⃣⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸*
*वाक्यातील अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा.*
*‘चेंडू’ सीमा रेषेबाहेर जाऊन स्थिरावला.*
1) संयुक्त क्रियापद
2) साधित क्रियापद✅✅
3) प्रायोजक क्रियापद
4) शक्य क्रियापद
Once again अभिनंदन अमोल सर जी 🌹🍫😊
*7⃣⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸*
*पुढील चुकीचा संधीविग्रह कोणता, ते सांगा.*
1) गुरु + ओघ – गुर्वेध ✅✅
2) रमा + इच्छा – रमेच्छा
3) स्व + ईर – स्वैर
4) प्रीति + अर्थ – प्रीत्यर्थ
अभिनंदन भावी अधिकारी अर्चना मॅम जी खूप मस्त 2020 पोस्ट फिक्स आहे आपली 😊🌹
*⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸*
*8⃣खालीलपैकी ‘दंतौष्ठय’ वर्ण कोणता?*
1) ओ
2) औ
3) व ✅✅
4) च
अभिनंदन वाल्मिक सर जी 🌹😊🍫
*⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸*
*9⃣‘रस्त्याच्या बाजूने काही मुले चालली होती’ या वाक्यात आलेल्या विशेषणाच्या बाबतीत पुढील कोणते विधान बरोबर आहे.*
1) हे गणनावाचक संख्याविशेषण आहे
2) हे क्रमवाचक संख्याविशेषण आहे
3) हे पृथकत्ववाचक संख्याविशेषण आहे
4) हे अनिश्चितवाचक संख्याविशेषण आहे✅✅
अभिनंदन भावी अधिकारी मुकुंद सर जी 🌹😊🍫
*⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸*
*🔟खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही.*
1) पेरणे
2) उपरणे ✅✅
3) वेचणे
4) उपणणे
अभिनंदन आदरणीय सतीश कोळी सर जी 🌹😊🍫
*⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸*
*1⃣1⃣‘आपण’ या सर्वनामाचा अर्थ जेव्हा ‘स्वत:’ असा होतो, तेव्हा ते ................. सर्वनाम असते.*
1) पुरुषवाचक
2) दर्शक
3) आत्मवाचक✅✅
4) प्रश्नार्थक
अभिनंदन मुकुंद सर जी खूप भारी अभ्यास 🌹🍫
*⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸*
*1⃣2⃣ शब्दांपैकी ‘भाववाचक नाम’ ओळखा.*
1) माधुर्य ✅✅
2) फुले
3) हसवणारा
4) सुंदर,
अभिनंदन सागर सर जी 🌹🍫
*⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸*
.🔅🔅🔅 *JP* 🔅🔅🔅
*👉‘श’, ‘ष’, ‘स’, ही .................. व्यंजने आहेत.*
*↪ उत्तर...घर्षक..*
अभिनंदन केंद्रे सर जी 🌹🍫
*⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸*
*संकलन :- सतीश कोळी* जिल्हा प्रसिध्दीप्रमुख शिक्षक समिती औ.बाद.
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*महाराष्ट्र शिक्षक पँनल M.S.P*
*⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸*
▂▃▅▓▒░♍💲🅿░▒▓▅▃▂
0 Comments