प्रश्न मंजुषा

*💥 विषय : मराठी*

*1】' दास ' या अर्थाचा पुढीलपैकी कोणता शब्द नाही ?*

1) किंकर 
2) भृत्य 
3) अनुचर
4) *अधम ☑*

*2】' सुदर्शन ' या शब्दाचा प्रकार कोणता ?*

1) प्रत्यय घटित शब्द
2) पूर्णाभ्यास्त शब्द
3) *उपसर्ग घटित शब्द ☑*
4) अंशभ्यास्त शब्द

*3】पुढीलपैकी चुकीची जोडी कोणती, ते ओळखा. ?*

1) गंज- लोखंडावर चढणारा
2) गंज- बाजार
3) गंज- ढीग, रास
4) *गंज- लोखंडी सळई ☑*

*4】' अनघ ' या अर्थाचा पुढीलपैकी शब्द कोणता ?*

1) ढग      
2) मुलगा
3) *निष्पाप ☑*
4 सुंदर

*5】पुढीलपैकी कोणता शब्द सिद्ध या गटात मोडत नाही ?*

1) जय
2) हार
3) गत 
4) *यशस्वी ☑*

*6】खालीलपैकी सार्वनामिक विशेषणाचे उदाहरण कोणते  ?*

1) सप्तसूर  
2) साजशृंगार
3) *निजसुख ☑*
4) सांजवेळ

*7】सर्वनामाला खालीलपैकी कोणता विकार होत नाही?*

1) लिंग
2) वचन
3) *काळ ☑*
4) पुरुष

*8】' झेंडूची फुले ' या विडंबन काव्याची रचना .......... यांनी केली. ?*

1) *केशवकुमार ☑*
2) केशवसुत
3) गोविंदाग्रज 
4) कुसुमाग्रज

*9】' पापड ' हा शब्द  मराठी भाषेत कोणत्या भाषेतून आला आहे ?*

1) तमिळ 
2) तेलगू
3)  *कानडी ☑*
4) गुजराती

*10】वेगळा पर्याय निवडा ?*

1) *शहाणी मुले ☑*
2) बोलका पोपट
3) लाजाळू मुलगी
4) शिकाऊ चालक

🎖Ⓜ *GK TET*
*11】झोंबी या कादंबरीचे लेखक कोण ?*

1) पु.ल.देशपांडे
2) *आनंद यादव ☑*
3) प्र. के. अत्रे  
4) विष्णू सखाराम

*12】' अनुराग ' ह्या शब्दाचा अर्थ काय ?*

1) *प्रेम ☑*
२) क्रोध
३) त्रास
4) राग

*13】शार्दुल या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?*

1) *सिंह ☑*
2) हरीण
3) वाघ
4) हत्ती

*14】वाक्प्रचार.......भाषेतून मराठी भाषेत आला आहे?*

1) इंग्रजी  
2) *हिंदी ☑*
3) संस्कृत
4) गुजराती

*15】टोंगळा या वऱ्हाडी भाषेतील शब्दाचा अर्थ सांगा?*

1) डोके
2) *गुडघा ☑*
3) घोटा
4) बोट

*16】दोन मुक्तरूपिम एकत्र येऊन जो नवीन शब्द तयार होतो त्याला .......असे म्हणतात?*

1) संधी        
2) *समास ☑*
3) शब्दसिद्धी
4) जोडशब्द

*17】हायकू हा काव्यप्रकार ..... भाषेकडून मराठीने स्वीकृत केला आहे?*

1) इंग्रजी    
2) *जपानी ☑*
3) पोर्तुगीज
4) फारसी

*18】"अडगुळ मडगुळ सोन्याचं कडबुळ" हे अंगाईगीत ....... भाषेकडून मराठीने स्वीकृत केले आहे?*

1) तामिळी
२) *कानडी ☑*
3) तेलगू   
4) गुजराथी

*19】मराठीत अधूनमधून वापरला जाणारा 'हाराकिरी' हा शब्द मूळच्या ......भाषेतील आहे?*

1) *जपानी ☑*
2) इंग्रजी
3) अरबी 
4) फारशी

*20】काटेरी मुकुट, मधुचंद्र, पांढरा हत्ती हे शब्दप्रयोग ........ भाषेतून भाषांतरित होऊन मराठीत आले आहेत. ?*

1)  *इंग्रजी ☑*
2) हिंदी
3) अरबी
4) फारशी

🎖Ⓜ *GK TET*

Post a Comment

0 Comments