*༺꧁◆● Ⓜ💲🅿●◆꧂༻*
*_संकलन:-सतीश कोळी , खुलताबाद_*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
🔶 *MPSC Class 1 प्रश्न मंजूषा ग्रुप*🔷
आयोजित करत आहे
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
⌛ *दैनिक प्रश्नमंजुषा-1244*⌛
*☀दि.:- 23 डिसेंबर 2019*☀
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*☘वेळ 08:00 pm☘*
*विषय :- मराठी व्याकरण*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*( खास MPSC साठी)*
*प्रश्न संख्या =10+ jp*
🏆🏆🏆♍💲🅿🏆🏆🏆
*होस्ट:- सीताराम बोडके सर रत्नागिरी*
*संकलन:~सतीश कोळी सर,खुलताबाद*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
🌷 *समूहप्रशासक* 🌷
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*01】अमोल चव्हाण सर अहमदनगर*
*02】सारंग भंडारे सर उदगीर*
*03】सतीश कोळी सर खुलताबाद*
*04】शिवा शिंदे पाटील सर अहमदनगर*
*05】सुनील मूंडे सर नांदेड*
*06】अनिल नाईकरे सर पुणेकर*
*07】सतीश लांजेवार सर अमरावती*
*08】विवेक अहीर सर नाशिक*
*09】अनिल वाघमारे सर पुणेकर*
*10】सोनू रावेकर सर नांदेड*
*10】राम जाधव सर धुळे*
*12】निखिल जाधव सर सांगली*
*13】नितीन खेवले सर चंद्रपुर*
*14】जितेश दोनाडकर सर यवतमाळ*
*15】शीतल व्हरकटे मॅडम बीड*
*16】रश्मी सिंहगडे मॅडम गडचिरोली*
*17】रंगराव मोतीपल्ले सर लातूर*
*18】उदय क्षिरसागर सर अहमदनगर*
*19】हाणमंत लटपटे सर नांदेड*
*20】पंडीत डाके सर लातूर*
*21】साईनाथ चवळी सर औरंगाबाद*
*22】सचिन डाळवाले सर पुणेकर*
*23】सचिन खोये सर चंद्रपुर*
*24] नंदलाल साळूंखे सर धुळे*
*25] दिगंबर कोरडे सर बीड*
*26]युवराज जाधव सर धुळे*
*27]नवनाथ केकन सर बीड*
*28] निखिल उगेमूगे सर वर्धा*
*29] अमोल माने सर सांगली*
*30] सतीश जैन सर बुलढाणा*
*31]चारूलता पेटकुले मेडम यवतमाळ*
*32] जय कसबे सर उस्मानाबाद*
🦋🦋🦋♍💲🅿🦋🦋🦋
*१) खालील पैकी कोणता शब्द देशी भाषेतील नाही ते ओळखा*
१) पोट
२)झोप
३) खुळा
४) बटाटा✅✅
Congrats to Amol sir and all winners
*⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸*
*२) खालील पैकी कोणता शब्द तत्सम शब्द नाही ते ओळखा*
१) कर
२) परंतु
३)गाव✅✅
४) कर्ण
Congrats to Prashant sir and all winners
*⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸*
*३) जे जे चकाकते ते ते सोने नसते*
१) पूर्णाभ्यस्त शब्द✅✅
२) अंशाभ्यस्त शब्द
३) अनुकरण वाचक शब्द
४) मिश्र वाक्य
Congrats to anil sir only one winner nice study sir
*⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸*
*४) दु:की जगात देखुनिया द्रवे ते*
*सच्चित माते नवनीत वाटे*
*अन्याय कोठे दिसता परी ते*
*त्या इंद्रवज्रासहि लाजविते*
१)वसंततिलका
२) मालिनी
३) पृथ्वी
४) इंद्रवज्रा✅✅
Congrats to Siddharth sir and all winners
*⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸*
*५) खालील विधानांपैकी श्लेष अलंकाराचे उदाहरण ओळखा*
१) हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस✅✅
२) सावळाच रंग तुझा पावसाळि नभापरी
३) ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू
४) न हे नयन पाकळ्या उमललेल्या सरोजातिल
Congrats to Amol sir and all winners
*⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸*
*६) अलंकार ओळखा*
*चंद्र भाऊराया माझा | तू ग चांदणी वहिणी*
*नांदा सुखाने प्रांगणी | संसाराच्या*
१) दृष्टांत अलंकार
२) व्यतिरेक अलंकार
३) रुपक अलंकार✅✅
४) अतिशयोक्ती अलंकार
Nice study Amol sir and all winners
*⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸*
*७) खालील वाक्य कोणत्या क्रियाविशेषण अव्ययाचे आहे ते ओळखा.*
*रस्त्यातून जाताना सावकाश व जपून चालावे.*
१)रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय✅✅
२) स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय
३) काल वाचक क्रियाविशेषण अव्यय
४) निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय
Congrats to anil sir and all winners
*⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸*
*८) खालील वाक्य कोणत्या प्रयोगाचे आहे ते ओळखा*
*■ मुलाने बैलास मारले*
१) कर्तरी प्रयोग
२) कर्मणी प्रयोग
३) कर्म कर्तरी प्रयोग
४) भावे प्रयोग✅✅
Congrats to baliram sir and all winner
*⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸*
*९) मर्यादा घरी पोहोचण्यापूर्वीच सांजावले*
१) कर्तरी प्रयोग
२) भावकर्तरी प्रयोग✅✅
३) कर्मणी प्रयोग
४) भावे प्रयोग
Congrats to baliram sir and all winner
*⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸*
*१०) खालील उदाहरणावरून समास ओळखा*
*■ काळ मांजर, महादेव, कंबरपट्टा, तोंडपाठ, अनिष्ट*
१) अव्ययभाव समास
२) तत्पुरूष समास✅✅
३) अलुक तत्पुरुष समास
४) विभक्ती तत्पुरुष समास
Congrats to Priyanka madam and all winners
*⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸*
*👇👇👇जे पी👇👇👇*
*कोणत्या खेळात भारताने पहिले काॅमनवेल्थ पदक मिळविले?*
*↪ उत्तर--रेसलिंग*
Congrats to Priyanka madam
*⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸*
*संकलन :- सतीश कोळी* जिल्हा प्रसिध्दीप्रमुख शिक्षक समिती औ.बाद.
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*महाराष्ट्र शिक्षक पँनल M.S.P*
*⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸*
▂▃▅▓▒░♍💲🅿░▒▓▅▃▂
2 Comments
Great
ReplyDeleteNice question
ReplyDelete