*༺꧁◆● Ⓜ💲🅿●◆꧂༻*
*_संकलन:-सतीश कोळी , खुलताबाद_*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
🔶 *MPSC Class 1 प्रश्न मंजूषा ग्रुप*🔷
आयोजित करत आहे
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
⌛ *दैनिक प्रश्नमंजुषा-1243*
*☀दि.:- 22 डिसेंबर 2019*☀
*☘वेळ 08:00 pm☘*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*विषय :-मिक्स खिचडी*
*( खास MPSC साठी)*
*प्रश्न संख्या =11+ jp*
🏆🏆🏆♍💲🅿🏆🏆🏆
*होस्ट:- चारूलता पेटकुले मँडम,यवतमाळ*
*संकलन :~ सतीश कोळी सर, खुलताबाद* *✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*MPSC Class 1 प्रश्न मंजूषा ग्रुप*
*दैनिक प्रश्नमंजुषा-1243*
आपण माझ्या ब्लॉगवर ही पाहू शकता...त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा,,
*Like,Share,& Subscribe ही अवश्य करा.*
👇👇👇👇 https://satishkoli.blogspot.com/
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
🌷 *समूहप्रशासक* 🌷
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*01】अमोल चव्हाण सर अहमदनगर*
*02】सारंग भंडारे सर उदगीर*
*03】सतीश कोळी सर खुलताबाद*
*04】शिवा शिंदे पाटील सर अहमदनगर*
*05】शीतल व्हरकटे मॅडम बीड*
*06]युवराज जाधव सर धुळे*
*07]नवनाथ केकन सर बीड*
*08] निखिल उगेमूगे सर वर्धा*
*09] अमोल माने सर सांगली*
*10] सतीश जैन सर बुलढाणा*
*11]चारूलता पेटकुले मेडम यवतमाळ*
*12] जय कसबे सर उस्मानाबाद*
🦋🦋🦋♍💲🅿🦋🦋🦋
*1⃣ कोणत्या राज्य सरकारने ‘व्हर्च्युअल पोलिस स्टेशन’ उभारण्याचा निर्णय घेतला?*
(1) ओडिशा
(3) गुजरात
(5) आंध्रप्रदेश✅✅
(7) कर्नाटक
अभिनंदन Akshay Sir 💐💐
*⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸*
*2⃣ कोणत्या लेखकाने ‘दक्षिण आशियाई साहित्यासाठी DSC पारितोषिक 2019’ जिंकला?*
(88) सुकेतू मेहता
(66) विक्रम सेठ
(44) अमिताभ बागची✅✅
(22) अनुजा चौहान
अभिनंदन : Pravin Sir 💐💐
*⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸*
*3⃣ "माइंड मास्टर" शीर्षक असलेले आत्मचरित्र _ यांनी लिहिले आहे.*
(100) विश्वनाथन आनंद✅✅
(200) गुकेश
(300) सूर्य शेखर
(400) हरिकृष्ण
अभिनंदन : Anil Thorat Sir 💐💐
*⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸*
*4⃣ कोणत्या घटना दुरुस्तीनुसार एक व्यक्ती दोन किंवा अधिक घटक राज्यांचा राज्यपाल असू शकतो?*
[ASO_मुख्य_2013]
1⃣ 1953 ची 6 वी घटनादुरुस्ती
2⃣ 1955 ची 7 वी घटनादुरुस्ती
3⃣ 1956 ची 7 वी घटनादुरुस्ती✅✅✅
4⃣ 1957 ची 8 वी घटनादुरुस्ती
अभिनंदन : Sagar Sir 💐💐
*⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸*
*5⃣ पुढील विधाने विचारात घ्या.*
[ASO_मुख्य_2013]
अ. आंतर-राज्य परिषदेच्या बैठका पडद्याआड होतात.
ब. परिषदेत विचारार्थ येणारे मुद्दे सहमताने(सामोपचाराने)सोडविले जातात.
*वरील विधानाबाबत काय खरे आहे..*
1⃣ केवळ अ बरोबर आहे
2⃣ केवळ ब बरोबर आहे
3⃣ अ आणि ब दोन्ही विधाने बरोबर आहेत✅✅✅
4⃣ अ आणि ब दोन्ही विधाने बरोबर नाहीत
अभिनंदन : Sagar Sir 💐💐
*⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸*
*6⃣ सूक्ष्म-पतपुरवठा विषयक ‘कोड फॉर रिस्पोंसिबल लेंडिंग (CRL) याच्या संदर्भातल्या सुकाणू समितीचे पहिले अध्यक्ष म्हणून _______ यांची नेमणूक करण्यात आली आहे.*
(A) ऊर्जित पटेल
(B) रघुराम राजन
(C) बिमल जालान
(D) हारुन रशीद खान✅✅
अभिनंदन : Patil Sir 💐💐
*⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸*
*7⃣ भारताचे राष्ट्रपती आपल्या राजीनाम्याचे पत्र कोणाला संबोधून देतो ?*
[ASO_मुख्य_2013]
1⃣ प्रधानमंत्री
2⃣ भारताचे सर्वोच्च न्यायाधीश
3⃣ भारताचे उपराष्ट्रपती✅✅✅
4⃣ वरीलपैकी एकही नाही
अभिनंदन : Sagar Sir 💐💐
*⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸*
*8⃣ कोणत्या देशाच्या सैन्याला ‘संयुक्त राष्ट्रसंघ पदक’ प्राप्त झाला?*
(3) दक्षिण कोरिया
(7) फ्रान्स
(5) चीन
(9) भारत✅✅
अभिनंदन : Gharde Sir 💐💐
*⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸*
*9⃣ खालीलपैकी कोणते कार्यक्रम-वर्ष संयोजन चुकीचे आहे?*
1⃣ चौरी चौरा - 1922
2⃣ भारत सोडा - 1942
3⃣ दांडी मार्च - 1931✅✅✅
4⃣ बंगालचे विभाजन - 1905
अभिनंदन : Sagar Sir 💐💐खूप छान अभ्यास सर जी
*⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸*
*🔟 कोणत्या कलमान्वये राज्यपाल राज्याच्या विधानसभेत अँग्लो इंडियन समूहाच्या प्रतिनिधीची नेमणूक करतो ?*
[राज्यसेवा_मुख्य_2017]
1⃣ कलम- 333✅✅✅
Note:- कलम -331- कलमान्वये राष्ट्रपती लोकसभेत 2 अँग्लो इंडियन समूहाच्या प्रतिनिधीची नेमणूक करतात.
2⃣ कलम - 350
3⃣ कलम - 360
4⃣ कलम - 352
अभिनंदन : Sagar Sir 💐💐
*⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸*
*खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?*
[राज्यसेवा_मुख्य_2018]
1⃣ जे. व्ही. पी. समितीने भाषा हा राज्य पुनर्रचनेचा आधार मानण्यास नकार दिला होता.
2⃣ फाजल अली आयोगाने 'एक भाषा एक राज्य ' हे तत्व नाकारले होते.
3⃣ फाजल अली आयोगाने 15 घटकराज्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्याची शिफारस केली होती.✅✅✅
🎯फाजल अली आयोगाने 16 घटकराज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्याची शिफारस केली होती.
4⃣ राज्य पुनर्रचना अधिनियम,1956 अन्वये 14 घटकराज्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले.
अभिनंदन : Sachin Sir 💐💐
*⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸*
*1⃣1⃣___ यांच्या हस्ते "राष्ट्रीय युवा संसद योजना" याच्या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले.*
(A) भारताचे राष्ट्रपती✅✅
(B) भारताचे पंतप्रधान
(C) वित्त मंत्री
(D) संरक्षण मंत्री
अभिनंदन : Anil Thorat Sir 💐💐
*⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸*
🎯🎯🎯 *JP* 🎯🎯🎯
*➡ ‘अॅन एरा ऑफ डार्कनेस: द ब्रिटिश एंपायर इन इंडिया” या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?*
*↪ उत्तर : ~ शशी थरूर*
अभिनंदन सर्वांचे 💐💐💐
*⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸*
*संकलन :- सतीश कोळी* जिल्हा प्रसिध्दीप्रमुख शिक्षक समिती औ.बाद.
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*महाराष्ट्र शिक्षक पँनल M.S.P*
*⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸*
▂▃▅▓▒░♍💲🅿░▒▓▅▃▂
0 Comments