चला सुचनाचे Greetings बनवू या_सहज इंग्रजी शिकु या..

▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬
   ➖🕳♍💲🅿🕳➖
        *रंगनाथ सगर,लातूर*
 ❱❱ *महाराष्ट्र शिक्षक  पँनल* ❰❰
 ▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬

 〇 *अध्ययन निष्पत्ती साधू या..!!* 〇  
  *🥀चला वर्ग प्रगत करु या..!!*
        ════════════════
 *_चला सुचनाचे Greetings बनवू या_*
              *_सहज इंग्रजी शिकु या.._*    
━━━━━━━━━━━━━━━━
      विद्यार्थ्यांना *_Good morning, Good afternoon, Good evening, Good night_*  या शब्दानी अभिवादन करता येणे हाच या उपक्रमाचा उद्देश आहे.
        मुलांना सुरवातीला कोणत्या वेळी काय म्हणतात याची माहिती द्यावी.
*_उदाहरणार्थ :-_*
            *_सकाळी - Good morning_*
           *_दुपारी - Good afternoon_*
          *_संध्याकाळी - Good evening_*
           *_रात्री-  Good night_*
हे सुरवातीला मुलांना सरावादरम्यान सराव करुन घ्यावा.हे मुलांच्या गळी उतरवण्यासाठी आपणास खालील कृती घेता येतील. 
         *_💠उपक्रमाच्या कृतीⓂ_*
     ================
_1)विद्यार्थ्यांना सुयोॅदयाचे चित्र दाखवून सकाळी अभिवादन करताना   _Good morning_ म्हणतात हे सांगावे._
_2)वरीलप्रमाणे दुपारी, संध्याकाळी व रात्री अभिवादन करताना काय म्हणतात हे सांगावे._ 
_3)वरील सर्व कृतीचा वारंवार सराव करुन घ्यावा._
_4)विद्यार्थ्यांना शाळेबरोबरच घरातील लोकांनाही इंग्रजी मध्ये अभिवादन करायला सांगावे._

       *_🥀वरील कृती मुलांना लवकरात लक्षात राहण्यासाठी आपणास खालील पुरक उपक्रम घेता येतात.🥀_*
*====================*
*_👉उपक्रम पहिला:-_* दोन विद्यार्थ्यांच्या करुन समोर बसवून एकमेकांकडून *_Good morning, Good afternoon, Good evening व Good night_* म्हणून घ्यावे.
*_👉उपक्रम दुसरा:-_*
विद्यार्थ्यांची ट्रेन बनवून पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्यांने सर्वाना अभिवादन करुन ट्रेनच्या शेवटी उभे राहण्यास सांगावे.
*_👉उपक्रम तिसरा:-_*
  गटनायक किंवा शिक्षकांने सकाळ, दुपार, संध्याकाळ व रात्रीचे चित्र दाखवून त्यांच्या कडून *_Good morning, afternoon, evening, Good night_* सांगावयास. 
   _हीच कृती प्रत्येक सुरवातीला येणाऱ्या विद्यार्थ्यांकडून करुन घ्यावी जेणेकरून मुले लवकरात लवकर अभिवादन आत्मसात करतील._ 
📚━━━━Ⓜ💲🅿━━━━📚
         *रंगनाथ सगर, लातूर*
       *महाराष्ट्र शिक्षक पँनल*
     📞 *97 63 534721* 📞
   ════════════════
  ┄─┅━━♍ 💲🅿━━┅─┄

Post a Comment

0 Comments