दिनांक 22/०७/२०२५.
अत्यंत महत्त्वाचे/कालमर्यादीत
प्रति,
गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती (सर्व)
बदलाबाबत. विषय :- निपुण महाराष्ट्र अंतर्गत निपुण चाचणी परीक्षेचा दिनांक
संदर्भ :- या कार्यालयाचे पत्र जा.क्र. जिप/शिक्षण/प्राथ२/यो-२/३२४/१९७५ /२०२५ दिनांक २८/०३/२०२५
उपरोक्त संदर्भीय विषयान्वये इयत्ता २ री ते इ. ५ वीच्या प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांना अपेक्षित सर्व अध्ययन क्षमता प्राप्त होण्यासाठी शासन निर्णय दिनांक ५ मार्च, २०२५ मध्ये दिलेल्या कृती कार्यक्रमाची शाळास्तरावर प्रभावी अंमलबजावणी होत आहे.
तरी सदर कृती कार्यक्रमांतर्ग पायाभूत संख्याज्ञान व साक्षरता कार्यक्रम मूल्यांकन चाचणी दिनांक २५ जुलै, २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेली होती. अपरिहार्य कारणास्तव सदर चाचणी दिनांकात अंशतः बदल करुन सदरची परीक्षा दिनाक दिनांक ३० जुलै, २०२५ रोजी आयोजित करण्यात येत आहे. तरी सदर बदलाबाबत संबंधित मुख्याध्यापक, केंदप्रमुख, विस्तार अधिकारी (शिक्षण) यांना आपल्या स्तरावरुन कळविण्यात यावे.
0 Comments