महा.राज्य प्राथ.शिक्षक समितीची राज्यस्तरीय शिक्षण परिषद व सन्मान सोहळा दिनांक ०१ मार्च २०२० रोजी अंकलखोप जि.सांगली येथे


चलो सांगली..चलो सांगली...चलो सांगली.

*••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••*
http://satishkoli.blogspot.com/2020/02/blog-post_77.html
*महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती* आयोजित...
═════════════════
¸*-`҉҉  *राज्यस्तरीय शिक्षण परिषद व सन्मान सोहळा*.-`҉҉´-*´ ═════════════════
*••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••*
         *महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीची राज्यस्तरीय शिक्षण परिषद व सन्मान सोहळा दिनांक ०१ मार्च २०२० रोजी अंकलखोप जि.सांगली येथे मंत्री महोदयांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.* तरी सर्व शिक्षकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे.
*चलो अंकलखोप...!चलो अंकलखोप..!*
*••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••*
      ꧁ *कार्यक्रमाचे उदघाटक :-*꧂
❍ *मा.ना हसनजी मुश्रीफ*
(ग्रामविकास मंत्री,महाराष्ट्र राज्य)
*••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••*
        ꧁ *कार्यक्रमाचे अध्यक्ष :-* ꧂
*❍मा.ना.जयंतरावजी पाटील*
(जलसंपदा मंत्री,महाराष्ट्र राज्य )
*••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••*
.        ꧁ *विशेष अतिथी :-*꧂
*❍मा.ना.वर्षाताई गायकवाङ*
(शालेय शिक्षणमंत्री,महाराष्ट्र राज्य)
*❍मा.ना.सतेज (बंटी) पाटील*
(गृह राज्यमंत्री,महाराष्ट्र राज्य)
*••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••*
.         ꧁ *स्वागताध्यक्ष :-*꧂
*❍मा.ना.विश्वजीतजी कदम*
(कृषी व सहकार राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य )
*••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••*
*👉या शिक्षण परिषदेतील प्रमुख मागण्या...*
═════════════════
*१)* नोहेंबर २००५ नंतरच्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.
*२)* वस्तिशाळा शिक्षकांची मुळ सेवा ग्राहय धरावी
*३ )* कोकणसहित आंतरजिल्हा बदल्या प्राधान्य क्रमाने कराव्यात.
*४)* पटसंख्येअभावी कोणतीही शाळा बंद करू नये.
*५)* शिक्षण सेवकांचे मानधन २५००० रू.करावे.
*६)* सर्व शिक्षकांना आश्वासित प्रगती योजना लागू करावी.
*७)* संगणक परिक्षेस मुदतवाढ मिळावी.
*८)* मुख्यालय अट रद्द करावी.
*९)* सर्व शाळांना वीज मोफत मिळावी.
*१०)* सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळावा.
*११)* शालेय पोषण आहार योजना स्वतंत्र यंत्रणेमार्फत राबवावी.

    *यांसह इतर मागण्या शिक्षण परिषदेत ठेवण्यात आल्या आहेत.*

    *तरी राज्यातील सर्व शिक्षक बंधू-भगिनींनी हजारोंच्या संख्येने शिक्षण परिषदेस उपस्थित रहावे. ही नम्र विनंती.*
═════════════════
.      ꧁ *निमंत्रक:-*꧂
═════════════════
*❍मा.श्री.उदयजी शिंदे*
(राज्याध्यक्ष,शिक्षक समिती)
❍ *मा.श्री.काळूजी बोरसे-पाटील*
(राज्य नेते,शिक्षक समिती)
*❍मा.श्री.शिवाजीराव साखरे*
(शिक्षक नेते,शिक्षक समिती)
*❍मा.श्री.विजयजी कोंबे*
(राज्य सरचिटणीस,शिक्षक समिती)
*❍मा.श्री.राजन कोरगावकर*
(राज्य उपाध्यक्ष,शिक्षक समिती)
*❍मा.श्री.राजेंद्र नवले*
(राज्य कार्याध्यक्ष,शिक्षक समिती)
*❍मा.श्री.केदूजी देशमाने*
(राज्य कोषाध्यक्ष,शिक्षक समिती)
*❍मा.श्री.शिवाजीराव दुशींग*
(राज्य कार्यालयीन चिटणीस,शिक्षक समिती)
*❍मा.श्री.राजेश सावरकर*
(राज्य प्रसिध्दीप्रमुख,शिक्षक समिती)
*❍मा.श्री.राजेंद्र खेङकर*
(राज्य संपर्कप्रमुख,शिक्षक समिती)
*❍मा.श्री.आबा शिंपी*
(राज्य प्रवक्ते,शिक्षक समिती)
*❍मा.श्री.सयाजी पाटील*
(राज्य संघटक,शिक्षक समिती)
*❍मा.श्री.राजेंद्र पाटील*
(राज्य ऑङीटर,शिक्षक समिती)
*❍मा.श्री.सुधाकर सावंत*
(राज्य मनपा/नपा आघाङीप्रमुख,शिक्षक समिती)
*❍मा.सौ.वर्षाताई केनवङे*
(राज्याध्यक्ष,महिला आघाङी,शिक्षक समिती)
*महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती*
*••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••*
.           *❀ठिकाण :-❀*
*नवले मल्टीपर्पज हाॅल*
अंकलखोप विकास सोसायटी,
पेट्रोल पंपासमोर,आमणापुर रोङ,अंकलखोप
ता.पलुस जि.सांगली
*••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••*
.        *❀तारीख व वेळ :-*
दि.१ मार्च २०२० (रविवार)
सकाळी १०.०० वाजता
═════════════════
꧁ *सन्मान समिती नेतृत्वाचा :-*꧂
*❍मा.श्री.विश्वनाथ (आण्णा) मिरजकर यांचा अमृतमहोत्सवी सन्मान*
*❍मा.श्री.सावळाराम आणावकर*
(माजी राज्याध्यक्ष)
*❍मा.श्री.राजाराम माळी*
(माजी राज्याध्यक्ष)
*❍मा.श्री.प्रभाकर आरङे*
(माजी राज्याध्यक्ष)
*❍मा.श्री.नाना जोशी*
(माजी राज्याध्यक्ष)
*❍मा.श्री.काळूजी बोरसे-पाटील*
(माजी राज्याध्यक्ष)
❱❱☙❰❰❱❱☙❰❰❱❱☙❰❰❱❱☙❰❰
📝 *श्री. सतिश कोळी*
जिल्हा प्रसिद्धीप्रमुख
*महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती,औरंगाबाद*
═════════════════

Post a Comment

0 Comments