═══════════════ *_चला तर मग_* मागे जाऊ या.. !!!वजाबाकी करु या..

▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬
   ➖🕳♍💲🅿🕳➖
        *रंगनाथ सगर,लातूर*
 ❱❱ *महाराष्ट्र शिक्षक  पँनल* ❰❰
 ▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬

 〇 *अध्ययन निष्पत्ती साधू या..!!* 〇        ════════════════
   *_चला तर मग_*
                *_मागे जाऊ या.. !!!_*
        *_वजाबाकी करु या...!!!_*    
━━━━━━━━━━━━━━━━
    _चला तर मग जाऊ व वजाबाकी करु या गणिती उपक्रमातून दोन अंकी संख्याची वजाबाकी करुन फरक काढता येणे हाच मुख्य उद्देश आहे._

   *_उपक्रमासाठी साहित्य_*
  ===================
_👉 १ ते २० ची संख्यापट्टी, उदाहरण कार्ड, मणी._

     *_उपक्रमाची कृती_*
  =================
_💫पाच विद्यार्थ्यांचा गट करावा. गटनायक नेमावा._
_💫गटनायकाने संख्यापट्टी समोर ठेवावी आणि शेजारी एक उदाहरण कार्ड ठेवावे. (फोटोत दाखवल्याप्रमाणे)_
_💫पहिल्या विद्यार्थ्यांने उदाहरण वाचावे._
_💫दुसऱ्या विद्यार्थाने संख्यापट्टीवर उदाहरणातील मोठ्या संख्येवर खुणेसाठी मणी ठेवावा._
              : - - - - - -: 
  जसे:--  :    १४     :
             :  - - - - -  :
_💫तिसऱ्या विद्यार्थ्यांने मणी ठेवलेल्या संख्येपासून (१४ पासून ) १,२,३.....याप्रमाणे उदाहरणातील लहान संख्येएवढी घरे मागे जावे. (जसे-५ घरे) प्रत्येक घरात एकेक मणी ठेवावा._

_जसे:-  ९   १०  ११  १२  १३  १४_       
         🔴 🟠 🟡 🟢 🔵
    *- :-------------------*
_💫चौथ्या विद्यार्थ्यांने शेवटचा मणी ठेवलेली संख्या वाचुन उत्तर सांगावे._
     _आणि १४ - ५ = ९ असे वाचन करावे._
_💫उदाहरण कार्ड बदलून सराव द्यावा._
_💫प्रत्येकास प्रत्येक कृती करण्याची संधी द्यावी._
         _सदरील उपक्रमाच्या साह्याने विद्यार्थी स्वयंअध्ययनातून शिकत आसल्यामुळे ते आनंदाने वजाबाकीचे उदाहरणे सोडवित आसतात._ 

📚━━━━Ⓜ💲🅿━━━━📚
         *रंगनाथ सगर, लातूर*
       *महाराष्ट्र शिक्षक पँनल*
     📞 *97 63 534721* 📞
   ════════════════
  ┄─┅━━♍ 💲🅿━━┅─┄

Post a Comment

0 Comments