MPSC ज्ञानज्योती समूह दैनिक प्रश्नमंजुषा-66दि.7 एप्रिल 2019

🔶 *📚 ज्ञानज्योती समूह 📚* 🔷
         *आयोजित  करत आहे*
     ⌛ *दैनिक प्रश्नमंजुषा ---66*
*•═════•♍💲🅿•═════•*
     *☀दि. 7 एप्रिल 2019☀*
        *☘वेळ 09:00 pm☘*
*•═════•♍💲🅿•═════•*
     *विषय :- मिक्स...(खास MPSC साठी)*             
     *प्रश्न संख्या =10+ jp*
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
*होस्ट :- श्री. विजयकुमार दळे सर*
*संकलन- भद्रा मारुती हून सतीश कोळी*
.          *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*
═══════🦋🦋═══════          
           🌷 *समूहप्रशासक* 🌷
*01】 मनिषा गोसावी  मॅम, पुणे*
*02】 अजय गोसावी सर, पुणे*
*03】 केशव जगताप सर, धुळे*
*04】 अमोल चव्हाण सर, अहमदनगर*
*05】 राजू संकपाल सर, नागपूर*
*06】 सुनील मूंडे सर, नांदेड*
*07】 रिया देठे मॅम, चंद्रपूर*
*08】 रश्मी सिंव्हगडे मॅम, गडचिरोली*
*09】 सुरेखा परदेशी मॅम, धुळे*
*10】 संजय कवळकार सर, बुलढाणा*
*11】 मनोज पाटील सर, ठाणे*
*12】 प्रवीण कापसे सर, सांगली*
*13】 विष्णु हुलसार सर औरंगाबाद*
*14】 मारुती बेल्ले सर, सोलापूर*
*15】 संदिप कंजे सर, उदगीर*
*16】 रुपाली मोरे मॅम, सातारा*
*17】 अनिल नाईकरे सर, पुणे*
*18】 अनिल डाखोरे सर, यवतमाळ*
*19】 राज लटपटे सर, नांदेड*
*20】 नितीन खेवले सर, चंद्रपूर*
*21】 सचिन खोये सर, चंद्रपूर*
*22】 संदेश मसलकर सर, उस्मानाबाद* 
*23】 शिवा शिंदे सर, अहमदनगर*
*24】 अनिल वाघमारे सर, पुणे*
*25】 मंगेश कागणे सर, नांदेड*
═══════🦋🦋═══════     
*प्र.क्र 1=   अयोग्य विधान ओळखा*

(1)महाराष्ट्रातील समाजकारणात वेदोक्त प्रकरणावरून या वादास बाह्मण व बाह्मणोत्तर असे स्वरूप प्राप्त झाले होते (2) शाहूमहाराज यांना या वादात उच्च वर्णीयांच्या मक्तेदारी ची कल्पना आली.
(3) 1899 चे प्रकरण या नंतर लो.टिळक व शाहूमहाराज यांनी बहुजन समाजाची चळवळ चालवली.✅✅
(4) या प्रकरणी कोर्टाने शाहूमहाराज यांच्या बाजूने निकाल दिला.
*•═════•♍💲🅿•═════•*
*प्र.क्र 2-पृथ्वीचा विषुववृत्तीय व्यास ध्रुवीय व्यासापेक्षा सुमारे किती  किमी .जास्त आहे*

(1) 43.2✅✅
(2)41.2
(3) 43.5
(4)41.5
*•═════•♍💲🅿•═════•*
प्र क्र 3
योग्य विधान ओळखा
(1) पहिल्या गोलमेज परिषदेला भारतीय संस्थानचे 17 सदस्य उपस्थित होते
(2) भारताचे 60 व इंग्लंड मधील पक्षाचे 15 सदस्य उपस्थित होते
(1) विधान 1 चूक 2 बरोबर
(2) विधान 2 चूक 1 बरोबर
(3) विधान 1 व 2 बरोबर
(4) विधान 1 व 2 चूक✅✅
*•═════•♍💲🅿•═════•*
*प्र क्र).4 -चंद्रावरील अंतराळ स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या कोणत्या दोन संघामध्ये दोन्ही संघाचे रोव्हर एकाच यानाद्वारे चंद्रावर घेऊन जाण्यासाठी करार झाला आहे ?*

a) भारत व इस्राइल
b) भारत व अमेरिका
c) भारत व जपान ✅✅
d) अमेरिका व इस्राइल
*•═════•♍💲🅿•═════•*
*प्र.क्रं.).5 - ग्रामसेवकांच्या संदर्भातील योग्य विधान निवड़ा.*

अ. ते ग्रामपंचायतीचे दैनंदिन काम पार पाड़तात.
ब. त्यांची नेमणूक राज्य शासनाकडून होते.
क. ते ग्रामपंचायतीची महत्वाची कागदपत्र व हिशेब संभाळतात
ड. ते पंचायत सभाच्या समितीच्या नोंदी ठेवतात.

a) अ, ब, ड
b) ब, क, ड
c) क, ड, ब
d) अ, क✅✅
*•═════•♍💲🅿•═════•*
*प्र.क्रं.)6 - दूरध्वनीवरून आवाजाचा दळणवळण करणार्या पट्ट्यांची रूंदी किती असली पाहिजे ?*

a) 10 कि.हर्टझ
b) 6 कि.हर्टझ
c) 4 कि.हर्टझ✅✅
d) 100 कि.हर्टझ
*•═════•♍💲🅿•═════•*
*प्र.क्र.7=भारतीय राज्य आणि ब्रिटिश सत्ता ह्यांच्या संबंधाचे अध्ययन करण्यासाठी कोणती समिती नेमली होती.*

(1) नरेंद्र मंडळ
(2) लाॅर्ड रीडिंग समिती
(3) बटलर समिती ✅✅
(4) आयर्विन समिती
*•═════•♍💲🅿•═════•*
*प्र.क्र )8 - व्हाईसराॅयच्या कार्यकारी मंडळा(परिषद) बाबत अयोग्य विधान कोणते.*

(1) कार्यकारिणी परिषदेचे एकूण सभासद पाच असावेत
(2) भारतीय नागरी सेवेचा 10 वर्षाचा अनुभव असलेल्या व्यक्ती मधून इंडिया कौन्सिलच्या सल्लानुसार भारतमंत्री तीन सभासदांची निवड करीत असे
(3) बॅरिस्टर पदवी अथवा स्काॅटलॅड येथे पाच वर्षे वकीली केलेल्या एक विधिवेत्ता व एक अर्थतज्ज्ञ अशी सभासदांची निवड होत असे
(4) कमांडर-इन-चीफ हा परिषदचा पदसिद्ध सदस्य नसे✅✅
*•═════•♍💲🅿•═════•*
प्र.क्र 9
(1) महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 नुसार पहिले अपिल कलम 9(1) नुसार अर्ज फेटाळल्याच्या किंवा नियत कालमर्यादा समाप्त झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत पहिले व अपवादात्मक प्रकरणी 90 दिवसाच्या कालावधीत पहिले अपिल करता येते
(2) महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 नुसार कलम 9(3) ने पहिले अपिल आदेशाच्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत किंवा कोणताही आदेश मिळाला नसेल तर पहिले अपिल केल्याच्या दिनांकापासून 45 दिवसानंतर व्दितीय अपिल करता येते
अपवादात्मक परिस्थितीत 90 दिवसाचा कालावधीत अपिल करता येते
(1) विधान 1✔ 2 ❌
(2) विधान 1 व 2✔✅✅
(3) विधान  1 व 2 ❌
(4) विधान 1 ❌ व 2  बरोबर
*•═════•♍💲🅿•═════•*
*प्र.क्रं10) - ग्राम पातळीवर असणारी न्याय पंचायत ही यंत्रणा काल बाहय झाल्यामुळे ती रद्द करण्याची शिफारस कोणत्याय समितीने केली*

(1) ल.ना.बोंगीरवार✅✅
(2) भूषण गगराणी समिती
(3) एल.एम. संघवी समिती
(4) तखतमल जैन आयोग
*•═════•♍💲🅿•═════•*
*आजचा जेपी प्रश्न*

सभासद बखर कराच्या मते
शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाचा एकूण खर्च किती आला?
➡ सभासद बखर कराच्या मते शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा एकूण खर्च एक करोड 42 लक्ष होन इतका आला.
*•═════•♍💲🅿•═════•*
या लिंकवरही आपण ही पोस्ट पाहू शकता.
*•═════•♍💲🅿•═════•*
*संकलन- भद्रा मारुती हून सतीश कोळी*
जिल्हा प्रसिद्धीप्रमुख शिक्षक समिती औरंगाबाद,
.          *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*
═══════🦋🦋═══════
   🅢🅐🅣🅘🅢🅗 🅚🅞🅛🅘
      🅚🅗🅤🅛🅣🅐🅑🅐🅓
▂▃▅▓▒░▒░░░▒▓▅▃▂
    *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*

Post a Comment

0 Comments