📚 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल 📚*
*👉नियोजीत — महाराष्ट्र शिक्षक पॅनल MSP च्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक,शिक्षिका,सर्वांगसुंदरशाळा,व प्रेरक अधिकारी यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.*
🔖 *दि.३१ मे २०१९ रोजी*
*⏰सकाळी ९ वा.*
*🏩स्थळ:-तापडिया नाट्य मंदिर औरंगाबाद येथे,,,*
*•═════•♍💲🅿•═════•*
🔮 *लक्ष्य राज्यसेवा 2020 प्रश्न मंजूषा ग्रुप* 🔮
आयोजित करत आहे
🚿 *दैनिक प्रश्नमंजुषा- 491*🚿
*•═════•♍💲🅿•═════•*
🌿 *दि 09 मे 2019* 🌿
*🍹वेळ रात्री 10:00 PM🍹*
*•═════•♍💲🅿•═════•*
*विषय :- मिक्स पुलाव*
*( खास MPSC साठी)*
*प्रश्न संख्या =10+ JP*
🌷🌷🌷🌷🌷🌷
*होस्ट = संदीप जतकर सर यवतमाळ*
*संकलन- भद्रा मारुती हून सतीश कोळी*
. *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*
═══════🦋🦋═══════
🌷 *समूहप्रशासक* 🌷
*01】सारंग भंडारे सर उदगीर*
*02】पंडीत डाके सर उदगीरकर*
*03】अमोल चव्हाण सर अहमदनगर*
*04】सुनील मुंडे सर नांदेड*
*05】राम जाधव सर धुळे*
*06】अनिल नाईकरे सर पुणेकर*
*07】शैलेश गायकवाड सर उस्मानाबाद*
*08】सुभाष बंडे सर नांदेड*
*09】नितीन खेवले सर चंद्रपुर*
*10】गोपाळ कोळी सर नंदुरबार*
*11】सचिन डाळवाले सर पुणेकर*
*12】शिवा शिंदे पाटील सर अहमदनगर*
*13】अमोल घरडे सर यवतमाळ*
*14】निखिल जाधव सर सांगली*
*15】अनिल डाखोरे सर यवतमाळ*
*16】शुभांगी गिरी मॅडम बुलढाणा*
*17】उदय क्षिरसागर सर अहमदनगर*
*18】भाग्यलक्ष्मी सुगंधी मैडम उदगीर*
*19】योगेश्वरी इंदूरकर मेडम यवतमाळ*
*20】अनिल वाघमारे सर पुणे*
*21】जितेश दोनाडकर सर यवतमाळ*
*22】स्वप्निल वानखेडे सर जालना*
*23] कानीफनाथ काजळे सर अहमदनगर*
🌴🌴🌴♍💲🅿🌴🌴🌴
*1⃣:-22 फेब्रुवारीला देशभरातल्या आठ विमानतळांचे उद्घाटन करण्यात आले. कोणता त्या प्रकल्पांमधील एक भाग नाही?*
(A) त्रिवेंद्रम विमानतळ (केरळ)
(B) वरंगल विमानतळ (आंध्रप्रदेश)🌱🌱
(C) रुपसी विमानतळ (आसाम)
(D) इम्फाळ विमानतळ (मणीपूर)
*अभिनंदन मुकुंद सर*
*शैलेश सर*
*श्रुती मॅडम*
*•═════•♍💲🅿•═════•*
*2⃣‘लॉरियस विश्व क्रिडा पुरस्कार 2019’ यात स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयरचा पुरस्कार कोणाला देण्यात आला?*
(A) पी. व्ही. सिंधू
(B) अॅलेक्स मॉर्गन
(C) सिमोने बिल्स🌱🌱
(D) नाओमी ओसाका
*अभिनंदन शैलेश सर*
*अभी सर*
*जान्हवी मॅडम*
*•═════•♍💲🅿•═════•*
*3⃣‘लॉरियस विश्व क्रिडा पुरस्कार 2019’ यात स्पोर्ट्समन ऑफ द इयरचा पुरस्कार कोणाला देण्यात आला?*
(A) विराट कोहली
(B) लिओनेल मेस्सी
(C) नोव्हाक जोकोव्हिच🌱🌱
(D) टाइगर वूड्स
*अभिनंदन मुकुंद सर*
*शैलेश सर*
*मोरे सर*
*•═════•♍💲🅿•═════•*
*4⃣'धनुष्य' ही दूरवर मारा करणारी तोफ कोणत्या भारतीय संस्था/मंडळ/समुहाद्वारे उत्पादीत केली जाणार आहे?*
(A) हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड
(B) आयुध कारखाना मंडळ🌱🌱
(C) भारत फोर्ज
(D) टाटा समूह
*अभिनंदन नरेश सर*
*मुकुंद सर*
*संजय सर*
*•═════•♍💲🅿•═════•*
*5⃣कोणती क्षेत्रीय संस्था 2030 सालापर्यंत नव्या बस आणि ट्रकद्वारे होणार्या CO2च्या उत्सर्जनाच्या प्रमाणात 2030 सालापर्यंत 30% कपात करण्यास सहमत झाली?*
(A) आग्नेय आशियाई राष्ट्रांचा संघ (ASEAN)
(B) युरोपीय संघ🌱🌱
(C) आफ्रिकी संघ
(D) दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकारी संघ (SAARC)
*अभिनंदन अमोल सर*
*नयना मॅडम*
*संजय सर*
*•═════•♍💲🅿•═════•*
*6⃣अमेरीकाचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी 19 फेब्रुवारीला ‘स्पेस पॉलिसी डायरेक्टिव्ह-4’ या दस्तऐवजावर स्वाक्षरी केली. हे निर्देश .... तयार करण्यासाठी दिले आहेत.*
(A) अमेरीकेचे अंतराळ दल🌱🌱
(B) अमेरीकेचा मंगळावरील पुनर्वास
(C) NATO अंतराळ सहकार्य संस्था
(D) यापैकी नाही
*अभिनंदन ममता मॅडम*
*सारंग सर*
*•═════•♍💲🅿•═════•*
*7⃣भारतातले 17वे मेगा फूड पार्क कोणत्या राज्यात उघडण्यात आले?*
(A) तामिळनाडू
(B) आंध्रप्रदेश
(C) मणीपूर
(D) त्रिपुरा🌱🌱
*अभिनंदन मोरे सर*
*मुकुंद सर*
*सारंग सर*
*•═════•♍💲🅿•═════•*
*8⃣कोणत्या अशासकीय संस्थेनी (NGO) 2019 सालचा ‘लॉरियस स्पोर्ट फॉर गुड’ पुरस्कार प्राप्त केला?*
(A) राजस्थान बाल कल्याण समिती
(B) पुरकल यूथ डेव्हलप्मेंट सोसाइटी
(C) स्माईल फाऊंडेशन
(D) युवा🌱🌱
*अभिनंदन मोरे सर*
*अक्षय सर*
*भाग्यलक्ष्मी मॅडम*
*•═════•♍💲🅿•═════•*
*9⃣भारताच्या प्रथम देशी वजनानी हलक्या लढाऊ विमानाचे नाव काय आहे?*
(A) तेजस🌱🌱
(B) ब्राह्मोस
(C) अग्नी
(D) आर्यभट्ट
*अभिनंदन मोरे सर जबरदस्त अभ्यास आपल्या सर्वांचा*
*अक्षय सर*
*वैभव सर*
*•═════•♍💲🅿•═════•*
*🔟कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन पाळला जातो?*
(A) 21 फेब्रुवारी🌱🌱
(B) 15 मार्च
(C) 1 एप्रिल
(D) 29 ऑगस्ट
*अभिनंदन सर्वानाच*
*भावी अधिकरी सर्वच*
*•═════•♍💲🅿•═════•*
*🌹JP🌹*
*कोणत्या भारतीय महिला मुष्टियोद्धाने ‘स्ट्रँडा मेमोरियल मुष्टियुद्ध अजिंक्यपद 2019’ या स्पर्धेत 51 किलो वजन गटात सुवर्णपदक जिंकले?*
*🌹निखात झरीन🌹*
*अभिनंदन सर्वाना*
*मनोज सर छान अभ्यास आपला*
*धन्यवाद आपण आपला वेळ काढून प्रश्न मंजुषेला हजर असल्याबद्दल*
═══════🦋🦋═══════
*संकलन- भद्रा मारुती हून सतीश कोळी*
जिल्हा प्रसिद्धीप्रमुख शिक्षक समिती औरंगाबाद,
. *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*
═══════🦋🦋═══════
🅢🅐🅣🅘🅢🅗 🅚🅞🅛🅘
🅚🅗🅤🅛🅣🅐🅑🅐🅓
▂▃▅▓▒░▒░░░▒▓▅▃▂
*🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*
0 Comments