🔮 *लक्ष्य राज्यसेवा 2020 प्रश्न मंजूषा ग्रुप* 🔮
आयोजित करत आहे
*•═════•♍💲🅿•═════•*
🚿 *दैनिक प्रश्नमंजुषा- 573*🚿
🌿 *दि 29 जुलै 2019* 🌿
*•═════•♍💲🅿•═════•*
*🍹वेळ रात्री 10:00 Pm*
*विषय -मिक्स तडका (खास MPSC साठी )*
*प्रश्न संख्या =10+ JP*
*•═════•♍💲🅿•═════•*
🌷🌷🌷🌷🌷🌷
*होस्ट :- श्री युवराज जाधव सर धुळे*
*संकलन- भद्रा मारुती हून सतीश कोळी*
. *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*
═══════🦋🦋═══════
🌷 *समूहप्रशासक* 🌷
*01】सारंग भंडारे सर उदगीर*
*02】पंडीत डाके सर उदगीरकर*
*03】अमोल चव्हाण सर अहमदनगर*
*
*04】निखिल जाधव सर सांगली*
*05】अनिल डाखोरे सर यवतमाळ*
*06】शुभांगी गिरी मॅडम बुलढाणा*
*07】उदय क्षिरसागर सर अहमदनगर*
*08】भाग्यलक्ष्मी सुगंधी मैडम उदगीर*
*१90】योगेश्वरी इंदूरकर मेडम यवतमाळ*
*20】अनिल वाघमारे सर पुणे*
*11】जितेश दोनाडकर सर यवतमाळ*
*22】स्वप्निल वानखेडे सर जालना*
*१3] कानिफनाथ काजळे सर अहमदनगर*
🌴🌴🌴♏💲🅿🌴🌴🌴
*प्राथमिक आधुनिकीकरणामागील प्रेरणात्मक शक्ती ...लोकांची होती*
A श्रीमंतं
B गरीबश
C मध्यम वर्गीय🌹व
D सर्व योग्य
रंगराव सर जी अभिनंदन🌹🌹💐
📚🥎📚
*•═════•♍💲🅿•═════•*
*भारतीय शिक्षण पद्धती हि अयशस्वी ठरत आहे, कारण शिक्षण हे .............आहे*
A फक्त उच्चवर्गीय लोकांसाठ
B फक्त कनिष्ठवर्गीय लोकांसाठ
C व्यवसायाभिमुख असण्या एवजी पदवी किंवा परीक्षाप्रधान
D वरील सर्व बरोबर
भावी Psi साहेब अभिनंदन
*•═════•♍💲🅿•═════•*
*वेगळ्या क्रमाची मुळाक्षरे असणारा गट शोधा*
*AABC, ACAD, ADEF, AADE*
A AABC
श
B ACAD
C ADEF🌹
D AADE
श्रद्धा मॅम छान अभ्यास🌹🌹
*•═════•♍💲🅿•═════•*
*मंगोलिझम म्हणजे काय?*
A काही गुणसूत्रे संयुक्त असणे
न
B ४२ ऐवजी ४७ गुणसूत्रे असणे
C ४६ ऐवजी ४७ गुणसूत्रे असणे🌹
D सर्व योग्य
श्रद्धा मॅम पुन्हा बाजी मारली अभिनंदन🌹
*•═════•♍💲🅿•═════•*
*रामोशांचा उठाव कोणी आणला?*
A) कजारसि
B) उमाजी नाईक🌹
C) फोंड- सावंत
D) गडकरी
मोरे सर जी अभिनंदन💐🌹
*•═════•♍💲🅿•═════•*
*१८५७ च्या उठावातील कोणत्या नेत्याने नेपाळमध्ये आश्रय घेतला?*
अ) बहादुर शहा जफर
ब) बेगम हजरत महल
क) तात्या टोपे
ड) नानासाहेब पेशवे
१) अ, ब
२) ब, "क
३) क, ड
४) ब, ड🌹
अनिल सर जी पुन्हा बाजी मारली🌹🌹💐
*•═════•♍💲🅿•═════•*
*प्लासीची लढाई कोणत्या साली झाली?*
१) १८५७
२) १७८९
३) १७३३
४) १७५७🌹
*•═════•♍💲🅿•═════•*
*गेंडा या प्राण्यासाठी राखीव असलेले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे?*
१) ताडोबा उद्या
२) काझीरंगा उद्यान
३) पेंच उद्यान
४) नागार्जुन उद्यान
प्रीती मॅम अभिनंदन🌹🌹 *•═════•♍💲🅿•═════•*
*कोणत्या प्रजातीची संख्या जगात सर्वात जास्त प्रमाणात आहे ?*
1)वनस्पती
2)किटके🌹
3)मनुष्य
4)प्राणी
माधुरी मॅम पुन्हा एकदा बाजी मारली अभिनंदन💐💐 *•═════•♍💲🅿•═════•*
*इटलीचा आक्रमक हुकूमहुकूमशहा कोण?*
1)हिटलर
2)केमाल पाशा
3)सुलतान मजीद
4)मुसोलिनी🌹
शीतल मॅम अभिनंदन🌹🌹
*•═════•♍💲🅿•═════•*
*मानवाच्या कोणत्या आंतरिक इंद्रियांवर हिपॅटिटिस बी चा प्रादुर्भाव होतो ?*
1)ह्रदय
2)मेंदू
3)यकृत 🌹
4)फुफ्फुस
नितीन सर जी अभिनंदन🌹🌹
*•═════•♍💲🅿•═════•*
*2) संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची स्थापना कधी झाली ??*
1) 1989
2) 1988
3) 1983🌹
4) 1994
अनिल वाघमारे सर जी अभिनंदन🌹🌹 *•═════•♍💲🅿•═════•*
*JP⤵*
*जर एका सांकेतिक लिपीत 'GOVERN' हा शब्द 'IQXGTP' असा लिहिला ,तर 'FINANCE' हा शब्द त्या लिपीत कसा लिहाल ?*
*HKPCPEG*
🥇संघपाल मोरे सर
🥈श्रद्धा मॅम
🥉प्रीती मॅम
आणी अभिनंदन सर्वांचे 🥉🥉🥉
*•═════•♍💲🅿•═════•*
👉 ही पोस्ट माझ्या
http://satishkoli.blogspot.in
या ब्लॉगला देखील उपलब्ध आहे. अशा प्रकारच्या विविध माहिती /उपक्रमांच्या माहितीसाठी ब्लॉगला भेट द्या.
*•═════•♍💲🅿•═════•*
*संकलन- भद्रा मारुती हून सतीश कोळी*
जिल्हा प्रसिद्धीप्रमुख शिक्षक समिती औरंगाबाद,
. *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*
═══════🦋🦋═══════
🅢🅐🅣🅘🅢🅗 🅚🅞🅛🅘
🅚🅗🅤🅛🅣🅐🅑🅐🅓
▂▃▅▓▒░▒░░░▒▓▅▃▂
*🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*
1 Comments
Really great
ReplyDelete