लक्ष्य राज्यसेवा 2020 दैनिक प्रश्नमंजुषा- 601दि 26 ऑगस्ट 2019

*🔮लक्ष्य राज्यसेवा 2020 प्रश्न मंजूषा ग्रुप* 🔮
           आयोजित  करत आहे 
        🚿 *दैनिक प्रश्नमंजुषा- 601*🚿
*•═════•♍💲🅿•═════•*
           🌿 *दि  26 ऑगस्ट 2019* 🌿
            *🍹वेळ रात्री  10:00* 
*•═════•♍💲🅿•═════•*
               *विषय -  mix*
               *(खास MPSC साठी )*
        *प्रश्न संख्या =10+ JP*
      🌷🌷🌷🌷🌷🌷
 *होस्ट:- विवेक अहिर सर*
*संकलन- भद्रा मारुती हून सतीश कोळी*
.          *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*
═══════🦋🦋═══════
           🌷 *समूहप्रशासक*  🌷
*01】सारंग भंडारे सर उदगीर*
*02】शीतल व्हरकटे  मॅडम बीड*
*03】उदय क्षिरसागर सर अहमदनगर*
*04】भाग्यलक्ष्मी सुगंधी मैडम उदगीर*
*05】योगेश्वरी इंदूरकर मेडम यवतमाळ*
*06】अनिल वाघमारे  सर पुणे*
*07】जितेश दोनाडकर सर यवतमाळ*
*08】स्वप्निल वानखेडे सर जालना*
*09] कानिफनाथ काजळे सर अहमदनगर*
*10] युवराज जाधव सर धुळे नगरी*
🌴🌴🌴♍💲🅿🌴🌴🌴
*प्रश्न1) प्रसिद्ध नाटक मालविकाअग्निमित्र कोणी लिहले?*

1,महाकवी कालिदास✅✅
2,आमीरो खुसरो
3चंद्रबरदाई
4 समुद्र गुप्त

महाकवी कालिदास हा उत्तम नाटककर आणि प्रसिद्ध कवी म्हणून ओळखला जात असे आता पण प्रसिद्ध आहे.
शकुंतल, मालविकाअग्निमित्र ,राघूवनश ।मेघदूत असे अनेक नाटके त्याने लहली तो गुप्त कळत होऊन गेला
*•═════•♍💲🅿•═════•*
*2)मेगास्थेनिस कोणाच्या दरबारात वकील म्हणून कार्यरीत होता?*

1) चंद्रगुप्त मौर्य✅✅
2) सम्राट अशोक 
3) सम्राट कनिष्क
4) समुद्रगुप्त

सेल्युकस निकेटर या ग्रीक राजाने आपला वकील मेगास्थेनिस चंद्रगुप्त मोर्या च्या दरबारात ठेवला होता 
त्याने मौर्य राज्याचे जवळून निरीक्षण करून मौर्य साम्राज्यची माहिती लिहून ठेवली.
*•═════•♍💲🅿•═════•*
*3)गौतमिपुत्र शातकर्णी हा कधी गादीवर आला ?*

1)  इ,स,106✅✅
2)  306
3)  406
4)  206

गौतमीपूत हा 106 मध्ये गादीवर आला त्याने 24 वर्ष राज्य केले मध्यनातरी काळात शंकच्या  आक्रमणामुळे सातवाहनांची सत्ता अतयंत दुर्लब झाली होती परंतु ह्या रराज्याने शक,यवन, पल्लव यांचा पराभव करून आपली सत्ता पुन्हा एकदा प्रभावशाली बनवली हा राज्या प्रसिद्ध महाशकक्षत्रप नहपान याचा समकालीन होता
नाशिक जिल्ह्यत जोगलथमबी या गावात इ,स, 1906 मध्ये 13,250 शिक्के सापडलेत.
*•═════•♍💲🅿•═════•*
*4)भामरागड येथे चॉईस पोस्टिंग घेणारी पहिली महिला अधिकारी?*

1)अश्विनी सोनोने✅✅
2)अश्विनी थोरात
3)अश्विनी खरात
4)या पैकी नाही

भामरागड हे एक शहर आणि तालुका आणि जिल्हा महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील एक उपविभाग आहे.  हे तीन नद्यांच्या संगमाच्या उजवीकडे वसलेले आहे: इंद्रावती नदी, गोदावरी नदीची एक सहायक नदी, पर्ल कोटा आणि पामुल गौतमी.  
अश्विनी सोनोने ह्या पहिला महिला आहेत.
*•═════•♍💲🅿•═════•*
*5)श्वेतम्बर आणि दिगंबर हे पंथ कोणत्या धर्मात आहे?*

1)  जैन✅✅
2)  बुद्ध
3)  ख्रिच्चन
4)  पारशी

जैन धर्मात दोन मुख्य पंथ आहेत 1 श्वेतम्बर अन दिगम्बर
महावीरांनी आपल्या सध्या शिकवणुकीमुळे अनेक अनुयायांना आपल्याकडे आकृष्ट केले  त्याला  विचारविनिमय करण्यासाठी 
जवळचे अकरा अनुयायी होतें
*•═════•♍💲🅿•═════•*
*6)बुद्धांच्या मृत्यूनंतर पहिली बौध्द महासभा बैठक कधी झाली?*

 1)  ख्रिस्तपूर्व 483✅✅
2)  ख्रिस्तपूर्व 583
3)  ख्रिस्तपूर्व  283
4)  या पैकी नाही

बुद्ध ज्या वेळी मृत्यूशय्येवर पडले होते त्यावेळी त्यांनी आपला सर्वात आवडता शिष्य आनंद याला सांगितल मी जे सत्य सांगितले आहे तेच तुम्हला माझ्या मृत्यू नंतर यथायोग्य मार्गदर्शन करील म्हणून बुद्धांच्या मृत्यूनंतर पहिली बोद्ध महासभेचे बैठक खिस्तपूर्व 483 मध्ये राजगृह पटण्याजवळ ह्या ठिकाणी भरली या सभेत 500 संघाचे प्रतिनिधी जमले.
*•═════•♍💲🅿•═════•*
*7)फाहियान हा चिनी यात्रेकरू भारतात कधी आला?*

1) इ,स, 399✅✅
2) 499
3) 699
4) 599

फहियान हा एक चिनी यात्रेकरू धर्मयात्रेच्या निमित्ताने हिंदुस्थानात आला इ,स, 399 ते 414 एवढा कालखंड त्याने भारतात काढला  
फाहियान हा चीन मधून पायी प्रवास  करीत हिंदुस्थानात आला चीन, गोबीचे वाळवंट, खोटान , काशनगर , uddn , गांधार, आणि पंजाब या मार्गाने तो मथुरेला येऊन पोहचला  फाहियान ने बुद्ध धम्मचा स्वीकार केला बुद्ध धम्मातील मूळ हस्तलिखिते हा फाहियान चा मूळ उद्देश होता.
*•═════•♍💲🅿•═════•*
*8)रावेरचे पहिले युद्ध कधी झले?*

1)इ,स, 712
2)इ,स,812
3)इ,स 512
4)इ,स 112

महंमद बिन कासीम  याला सर्वत्र विजय मिळाला पहिल्या च झपाट्यात आपल्या 25,000 सैन्यनिशी देवळा नगर ला त्याने वेढा दिला दहिर च्या पुतण्याने कासीम च बराच प्रतिकार केला परंतु येन युद्धच्या वेळी देवल बंदरातील देवळवर लावलेला ध्वज हा शत्रूंच्या तोफांच्या मर्यासमोर खली पडल्या मुले तो   अपशकुन आहे असं समजून दहिर चे सैन्य पडले आणि कासीम ला विजय मिळाला.

इ,स, 712 या युद्धात दहिर ने अतिशय परकर्म केला परंतु। ददुर्दैवाने  अरब सरदाराने मारलेला एक बाण दहिर चा काळजाला लागून तो खाली कोसळला  😒😥
अरबांनी लग्गेच दहिर चे शीर कापून नेले ही बातमी सैन्यत पसरताच हिंदू सैन्याची हिम्मत खचली आणि सैरावैरा पळू लागले रावेर ला कासीम ने सहा हजार लोकांनची  कत्तल करून अफाट अशी लूट मिलवली  ते भारतातील पाहिले अरबी आक्रमण.
*•═════•♍💲🅿•═════•*
*9)दिल्ली वरून देवगिरी ला राजधानी आणणारा सुलतान?*

1) महंमद बिन तघुलक✅✅
2) आल्हाउद्दीन खिलजी
3) गियासुद्दीन बलबन
4) सिकंदर लोदी

दौलताबाद हे महाराष्ट्रातील एक शहर आहे.  त्याचे प्राचीन नाव देवगिरी आहे.  मुहम्मद बिन तुघलकची राजधानी.  हे औरंगाबाद जिल्ह्यात आहे.

 शहर नेहमीच शक्तिशाली सम्राटांच्या आकर्षणाचे केंद्र म्हणून सिद्ध झाले आहे.  दौलताबादची मोक्याची जागा अत्यंत महत्त्वाची होती.  हे उत्तर आणि दक्षिण भारत यांच्यात .  येथून संपूर्ण भारतावर राज्य केले जाऊ शकते.  या कारणास्तव, सम्राट मुहम्मद बिन तुघलक यांनी त्याची राजधानी दिल्ली वरून देवगिरी केली.  त्याने दिल्लीतील सर्व लोकांना दौलताबाद येथे जाण्याचे आदेश दिले.  पण तेथील परिस्थिती व सर्वसामान्यांच्या दु: खामुळे त्याला काही वर्षांनी राजधानी दिल्लीत परत आणावी लागली.
*•═════•♍💲🅿•═════•*
*10)बादशहा महंमद जलालूद्दीन अकबर यांचे जन्म गाव?*

1)  मैसूर
2)  अमरकोट✅✅
3)  फरिदाबाद
4)  दिल्ली

पूर्ण नाव – अबुल-फतह जलाल उद्दीन मुहम्मद अकबर
जन्म     – 15 अक्टोबर 1542
जन्मस्थान – अमरकोट
वडील Father of Akbar – हुमांयू
माता   –  नवाब हमीदा बानो बेगम साहिबा
शिक्षान  –  अल्पशिक्षित असून सुद्धा  सैन्य विद्या मध्ये अत्यंत प्रवीण होते
विवाह ives of Akbar – रुकैया बेगम सहिबा, सलीमा सुल्तान बेगम सहिबा, मारियाम उज़-ज़मानि बेगम सहिबा, जोधाबाई राजपूत। मुलगा Son of Akbar – जहाँगीर
*•═════•♍💲🅿•═════•*
.           🈂🅿
*भारतात कायम स्वरूपी मुसलमानी सत्तेची सुरुवात करणारा पहिला तुर्की वंश?*

➡ *यामिनी* वंश,
भारतात कायमच्या मुसलमानी सत्तेची सुरुवात करणारा पहिला तुर्की वंश. यास *यामिनी वंश( असेही म्हणतात.*
 या वंशाच्या मूळ संस्थापकाचे नाव *अलप्तगीन.*
 अलप्तगीननंतर इसहाक इब्राहीम (९६३–६६), बल्कातिगीन (९६६–७२) व पीराई (९७२–७७) हे तीन राजे गादीवर आले; पण त्यांच्या कारकीर्दी फारशा महत्त्वाच्या ठरल्या नाहीत. पीराईनंतर गादीवर आलेल्या सबक्तगीनाने (९७७–९७) पंजाबचा राजा जयपाल याचा पराभव करून आपली सरहद्द दक्षिणेकडे सिंधू नदीपर्यंत वाढविली. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा इस्माईल (९९७–९८) गादीवर आला. नंतर स्वतःच्या भावाशी भांडून गादीवर आलेला सुलतान महंमूद (९९८–१०३०) यास या वंशातील सर्वांत कर्तबगार सुलतान समजतात. त्याने हिंदुस्थानवर सतरा स्वाऱ्या करून अगणित लूट नेली; सोमनाथाचे पवित्र मंदीर उद्ध्वस्त केले.
*•═════•♍💲🅿•═════•*
*संकलन- भद्रा मारुती हून सतीश कोळी*
जिल्हा प्रसिद्धीप्रमुख शिक्षक समिती औरंगाबाद,
.          *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*
═══════🦋🦋═══════
   🅢🅐🅣🅘🅢🅗 🅚🅞🅛🅘
      🅚🅗🅤🅛🅣🅐🅑🅐🅓
▂▃▅▓▒░▒░░░▒▓▅▃▂
    *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*

Post a Comment

0 Comments