*=====◆◆◆=====●●●=====*
*🏵पवित्र पोर्टलने जिल्हा.प.शिक्षक नियुक्ती पुर्वी समानीकरणासह रिक्त जागी जिल्हांतर्गत बदलीने विस्थापित,रँडम,आणि आंतरजिल्हा बदली झालेल्या मात्र एकीकरण न झालेल्या शिक्षकांना पदस्थापना देण्याबाबत.*
~~~~~~~ *srk* ~~~~~~~
*📝शिक्षक समितीची ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे व प्रधान सचिवांकडे मागणी*
=====●●●=====●●●=====
🔖पवित्र पोर्टलने जिल्हा परिषद अधिनस्थ रिक्त असणा-या प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या जात आहेत.अशाप्रकारच्या नियूक्तीने पदस्थापना देण्यापूर्वी २०१८ व २०१९ च्या जिल्हांतर्गत बदल्यांमध्ये जे शिक्षक विस्थापित झाले रँडम राऊंडमध्ये पदस्थापना झाल्याने तसेच बदल्यांच्या वेळी पत्नी विभक्त झाल्याने ज्या एकल किंवा पती पत्नी दोघेही सेवेत असणाऱ्या शिक्षकांची गैरसोय झाली अशा शिक्षकांना समुपदेशनाद्वारे प्रथम पदस्थापना द्यावीsr.
🔖तसेच २०१८ व २०१९ मध्ये ज्या शिक्षकांची आंतरजिल्हा बदलीने नियुक्ती झाली अशा शिक्षकांचेही विभक्तीकरण झाले अथवा गैरसोयीच्या जागी नियुक्ती झाली आहे अशा सर्व शिक्षकांना समुपदेशनाद्वारे पदस्थापना द्यावीsr.
*🔖पवित्र पोर्टल द्वारा नियुक्त नविन शिक्षकांच्या पदस्थापना करण्यापूर्वी वर उल्लेखित शिक्षकांच्या समुपदेनाद्वारे पदस्थापना केल्यास सर्व संबंधित शिक्षकांना न्याय मिळेल,*
याबाबत आपण आवश्यक ती कार्यवाही करावीsr.
🔖असे निवेदन शिक्षक समिती राज्य शाखेने ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे व प्रधान सचिवांकडे
केली आहे.मागणी पत्रावरsr,,,,
*■ उदय शिंदे*(राज्याध्यक्ष),
*■ काळुजी बोरसे पाटील*(राज्य नेते), *■शिवाजी साखरे*(शिक्षक नेते),
*■ विजय कोंबे* (राज्य सरचिटणीस),
●राजन कोरेगावकर,●राजेंद्र नवले,
●केदू देशमाने, ●सयाजी पाटील,
●शिवाजी दुशिंग, ●राजेंद्र खेडकर,
●आबा शिंपी, ●राजेश सावरकर,
●राजेंद्र पाटील, ●सुधाकर सावंत,
●सौ.वर्षाताई केनवडेसह पदाधिकारी उपस्थित होते.

0 Comments