🔮 *लक्ष्य राज्यसेवा 2020 प्रश्न मंजूषा ग्रुप* 🔮
आयोजित करत आहे
🚿 *दैनिक प्रश्नमंजुषा- 658*🚿
●▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬●
🌿 *दि 18 ऑक्टोबर 2019* 🌿
*🍹वेळ रात्री 10:00*
●▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬●
*विषय: ~ मिक्स तडका*
*(खास MPSC साठी )*
*प्रश्न संख्या =10+ JP*
🌷🌷🌷♍💲🅿🌷🌷🌷
*होस्ट:- संजू कवाळकर सर बुलढाणा*
*संकलन:/ सतीश कोळी सर खुलताबाद*
*महाराष्ट्र शिक्षक पँनल M.S.P.*
●▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬●
🌷 *समूहप्रशासक* 🌷
●▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬●
*01】सारंग भंडारे सर उदगीर*
*02】स्वप्निल वानखेडे सर जालना*
*03] कानिफनाथ काजळे सर अहमदनगर*
*04] युवराज जाधव सर धुळे नगरी*
🌴🌴🌴♍💲🅿🌴🌴🌴
✍ *प्रश्न क्रमांक 1*
*डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम पुरस्कार नुकताच कोणाला प्रदान करण्यात आला?*
*1) स्टिफन हॅकिंग*
*2) के. सिवन*🎍
*3) निलम शर्मा*
*4) कॅथरीन जाॅनसन*
*अभिनंदन Jay Kasbe Sirji 🚔🎍*
●▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬●
✍ *प्रश्न क्रमांक 2*
*खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाला अणुशक्तीचे जनक म्हटले जाते ?*
*1) राबर्ट ओपेमहॅमर*
*2) आॅटो हाॅन*
*3) डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम*
*4) रुदरफोर्ड*🎍
*अभिनंदन Sarang Bhandare Sirji🚔🎍🌹*
●●▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬●
✍ *प्रश्न क्रमांक 3*
*गॅमा किरणांचा वापर कशासाठी करतात ?*
*1) कीड नियंत्रण*🎍
*2) खाद्यपदार्थांचे निर्जंतुकीकरण*
*3) कर्करोग निवारण*
*4) वरील सर्व*
*अभिनंदन Sabane Jyotiba Sirji 🚔🎍🌹*
●▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬●
✍ *प्रश्न क्रमांक 4*
*अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण?*
*1) डॉ. अरुणा ढेरे*
*2) प्रेमानंद गज्वी*🎍
*3) लक्ष्मीकांत देशमुख*
*4) कीर्ती शिलेदार*
*अभिनंदन Vishnu Ighave Sirji🚔🎍🌹*
●▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬●
✍ *प्रश्न क्रमांक 5*
*56 वे महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार 2019 कोणत्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाला मिळाला?*
*1) म्होरक्या*
*2) भोंगा*🎍
*3) कच्चा लिंबू*
*4) नाळ*
*अभिनंदन Anil Thorat Sirji🚔🎍*
●▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬●
✍ *प्रश्न क्रमांक 6*
*दिनबंधू कोणाला म्हटले जात असे?*
*1) चित्तरंजन दास*
*2) गोपाळ हरी देशमुख*
*3) जयप्रकाश नारायण*
*4) सी. एफ. अँड्र्यूज*🎍
*अभिनंदन Amruta Patil Mamji🚔🎍*
●▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬●
✍ *प्रश्न क्रमांक 7*
*देशबंधू कोणाला म्हटले जात असे?*
*1) चित्तरंजन दास*🎍
*2) गोपाळ हरी देशमुख*
*3) जयप्रकाश नारायण*
*4) सी. एफ. अँड्र्यूज*
*अभिनंदन Anil Thorat Sirji 🚔🎍*
●▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬●
✍ *प्रश्न क्रमांक 8*
*कवटीमध्ये एकूण हाडे किती असतात?*
*1) 21*
*2) 8*
*3) 14*
*4) 22*🎍
*अभिनंदन Pooja Satdive Mamji🚔🎍*
●▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬●
✍ *प्रश्न क्रमांक 9*
*टंगस्टन या रासायनिक मूलद्रव्याचा अनुक्रमांक किती?*
*1) 80*
*2) 92*
*3) 74*🎍
*4) 88*
*अभिनंदन Shruti Ingle Mamji🚔🎍*
●●▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬●
✍ *प्रश्न क्रमांक 9*
*टंगस्टन या रासायनिक मूलद्रव्याचा अनुक्रमांक किती?*
*1) 80*
*2) 92*
*3) 74*🎍
*4) 88*
*अभिनंदन Shruti Ingle Mamji🚔🎍*
●▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬●
✍ *प्रश्न क्रमांक 10*
*कोणत्या आजाराच्या निर्मुलनासाठी 'मेरा इंडिया' हा उपक्रम सुरु केला आहे?*
*1) मलेरिया*🎍
*2) क्षयरोग*
*3) कुष्ठरोग*
*4) हिवताप*
*अभिनंदन Once again Amruta Patil Mamji🚔🎍*
●▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬●
✍ *Jackpot Question✍*
*दोन संख्यांचा गुणाकार 320 आहे आणि त्यांचे गुणोत्तर 1:5 आहे तर त्यांच्या वर्गांची बेरीज किती?*
*स्पष्टीकरण👇🏻*
*X × 5x =320*
*5x^2 = 320*
*X^2=320/5*
*X^2=64*
*X=8*
*5x=5×8=40*
*8^2 + 40^2=*
*64+1600=1664*
*वर्गांची बेरीज 👉🏻1664*
*अभिनंदन Sitaram Bodake Sirji ,Anil Thorat ,Vijay Kidile Sirji🥇🥈🥉🏆🚔🎍*
●▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬●
ही पोस्ट माझ्या
http://satishkoli.blogspot.in या ब्लॉगला देखील उपलब्ध आहे. अशा प्रकारच्या विविध माहिती /उपक्रमांच्या माहितीसाठी ब्लॉगला भेट द्या.
*संकलन सतीश कोळी सर खुलताबाद*
*महाराष्ट्र शिक्षक पँनल M.S.P.*
●▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬●
0 Comments