२०१९ या वर्षातील दिवाळी सुट्ट्या

*••••༺꧁ Ⓜ💲🅿꧂༻••••*
*_संकलन:-सतीश कोळी , खुलताबाद_* 
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*

 जिल्हा परिषद कार्यालय औरंगाबाद
.                        दिनांक १०/१०/२०१९

प्रति 
गटशिक्षणाधिकारी सर्व
मुख्याध्यापक जि.प.प्रशाला,सर्व 
मुख्याध्यापक खाजगी प्रा.शा. व मा.शा.सर्व
 जिल्हा परिषद अंतर्गत
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
 *विषय:-*  सन २०१९ या वर्षातील दिवाळी सुट्ट्या
=====●●●=srk=●●●=====
*संदर्भ -* १) या कार्यालयाचे पत्र दिनांक २६/४/२०१९ 
२) निवडणूक आयोगाचे पत्र 
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
 उपरोक्त विषयी संदर्भीय पत्रान्वये २०१९/२० या शैक्षणिक वर्षातील दिनांक २१ ऑक्टोंबर २०१९ ते ८ नोव्हेंबर २०१९ (१९) दिवस या कालावधीत दिवाळी सुट्टी असल्याबाबत कळवून दिनांक ९ नोव्हेंबर २०१९ पासून शाळा सुरू करण्याबाबत जाहीर करण्यात आले होते,

परंतु विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचे मतदान दिनांक २१ ऑक्टोंबर २०१९ रोजी होत असून संदर्भ क्रमांक २ नुसार सार्वजनिक सुट्टी जाहीर केली असल्याने *दिनांक २२ ऑक्टोंबर २०१९ रोजी नियमित शाळा सुरू राहतील* व  *दिवाळी सुट्ट्या दिनांक २३ ऑक्टोंबर २०१९ ते ११ नोव्हेंबर २०१९* (२०) दिवस    या कालावधीत राहतील व दिनांक १२/११/२०१९ रोजी गुरुनानक जयंतीची सार्वजनिक सुट्टी असल्याने *शाळा दिनांक १३/११/२०१९ पासून सुरू होतील.*
.                          स्वाक्षरी
.              मुख्य कार्यकारी अधिकारी
.              *जिल्हा परिषद औरंगाबाद*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*_संकलन:-सतीश कोळी , खुलताबाद_* 
जिल्हा प्रसिध्दीप्रमुख,महाराष्ट्र राज्य *प्राथमिक शिक्षक समिती,* जिल्हा शाखा औरंगाबाद
*महाराष्ट्र शिक्षक पँनल M.S.P*
⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸
▂▃▅▓▒░🌹🙏🏽🌹░▒▓▅▃▂

Post a Comment

0 Comments