*༺꧁ Ⓜ💲🅿꧂༻*
*_संकलन:-सतीश कोळी , खुलताबाद_*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
🔮 *लक्ष्य राज्यसेवा 2020 प्रश्न मंजूषा ग्रुप* 🔮
=====●●●=srk=●●●=====
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
आयोजित करत आहे
🚿 *दैनिक प्रश्नमंजुषा- 684*🚿
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
🌿 *दि 13 नोव्हेंबर 2019* 🌿
*🍹वेळ रात्री 10:00*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*विषय: ~मिक्स मसाला*
*(खास MPSC साठी )*
*प्रश्न संख्या =10+ JP*
🌷🌷🌷♍💲🅿🌷🌷🌷
*होस्ट:- अम्रुता पाटील मँडम*
*संकलन:- सतीश कोळी सर खुलताबाद*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
👆👆👆👆
वरील लिंकवर ही आपण ही प्रश्नमंजूषा पाहू शकता...
अशाप्रकारच्या व अनेकाविध माहितीसाठी आपण माझ्या ब्लॉग ला भेट देऊ शकता
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
🌷 *समूहप्रशासक* 🌷
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*01】सारंग भंडारे सर उदगीर*
*02】पंडीत डाके सर उदगीरकर*
*03】अमोल चव्हाण सर अहमदनगर*
*04】सुनील मुंडे सर नांदेड*
*05】राम जाधव सर धुळे*
*06】अनिल नाईकरे सर पुणेकर*
*07】शैलेश गायकवाड सर उस्मानाबाद*
*08】सोनू रावेकर सर नांदेड*
*09】नितीन खेवले सर चंद्रपुर*
*10】रंगराव मोतीपल्ले सर लातूर*
*11】सचिन डाळवाले सर पुणेकर*
*12】शिवा शिंदे पाटील सर अहमदनगर*
*13】अमोल घरडे सर यवतमाळ*
*14】निखिल जाधव सर सांगली*
*15】साईनाथ चवळी सर औरंगाबाद*
*16】शीतल व्हरकटे मॅडम बीड*
*17] अमोल कांबळे सर चंद्रपूर*
*18】नवनाथ केकन सर बीड*
*19】चारूलता पेटकुले मेडम यवतमाळ*
*20】अनिल वाघमारे सर पुणे*
*21】जितेश दोनाडकर सर यवतमाळ*
*22】स्वप्निल वानखेडे सर जालना*
*23] दिगंबर कोरडे सर बीड*
*24] युवराज जाधव सर धुळे नगरी*
*25] निखिल उगेमूगे सर वर्धा*
🌴🌴🌴♍💲🅿🌴🌴🌴
*"शुभ रात्र "हा कोणता काळ आहे*
१) साधा वर्तमान काळ✅✅
२) अपूर्ण वर्तमानकाळ
३) पूर्ण वर्तमानकाळ
४) रीती वर्तमानकाळ
रोहित सर 💐💐💐
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*व्यंजनांना संस्कृत मध्ये काय म्हणतात*
१) वाच
२) विवृत्त
३) हल ✅✅
४) स्वरांत
अनिल सर अभिनंदन
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*द्रववर्ण म्हणून कोणत्या व्यंजनांना ओळखतात*
१) य आणि व
२) र आणि ल ✅✅
३) व आणि ल
४) र आणि य
माधुरी मॅडम अभिनंदन
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*पैल तो गे काऊ कोकता हे, शकुन गे माये सांगताहे हे वचन कोणाचे?*
१) संत रामदास
२) संत नामदेव
३)संत तुकाराम
४) संत ज्ञानेश्वर ✅✅
अनिल सर अभिनंदन
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*मला गेह नाही. या वाक्यातील गेह शब्दाचा अर्थ काय?*
१) धन
२) धर्म
३) गृह
४) हर्ष ✅✅
पुन्हा एकदा अनिल सर अभिनंदन
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*पो + अन या शब्दाची संधी तयार करा*
१) पावन
२) पवन ✅✅
३) पवना
४) पावण
खूप छान अभ्यास आपला अनिल सर
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*जेवी ,तेवी हे कोणत्या क्रियाविशेषण चे शब्द आहेत*
१) प्रकारदर्शक ✅✅
२) अनुकरण दर्शक
३) प्रकर्ष दर्शक
४) पर्यप्ती दर्शक
संदीप सर अभिनंदन
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*अग्रेसर या शब्दाचा समास ओळखा.*
१) उपपद तत्पुरुष
२) कृदंत तत्पुरुष
३) अलुक तत्पुरुष✅✅
४) विभक्ती तत्पुरुष
अनिल सर खूप छान मस्त अभ्यास आपला
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*मस्ती आणि मस्करी हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आले आहेत?*
१) अरबी
२) पोर्तुगीज
३) फारसी ✅✅
४) गुजराती
सारंग सर अभिनंदन
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*शुद्ध शब्द ओळखा.*
१) अस्मानि सूलतानी
२) आस्मानी सुलतानी
३) अस्मानीसुलतानी✅✅
४) अस्मानीसुलतान
मुकुंद सर अभिनंदन
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
👉👉👉 *JP* 👈👈👈
*अर्धस्वर यांना यांना आणखी कोणत्या नावाने ओळखतात,?*
Ans अंतस्थ
सारंग सर 🥀🥀
मोहिनी मॅडम 🥀🥀
गायत्री मॅडम। 🥀🥀
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*संकलन :- सतीश कोळी* जिल्हा प्रसिध्दीप्रमुख शिक्षक समिती औ.बाद.
*महाराष्ट्र शिक्षक पँनल M.S.P*
⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸
▂▃▅▓▒░🌹🙏🏽🌹░▒▓▅▃▂
0 Comments