लक्ष्य राज्यसेवा 2020 प्रश्न मंजूषा ग्रुप

*༺꧁ Ⓜ💲🅿꧂༻*
*_संकलन:-सतीश कोळी , खुलताबाद_* 
*✤┈┈┈┈┈••✦✦लक्ष्य राज्यसेवा 2020 प्रश्न मंजूषा ग्रुपदैनिक प्रश्नमंजुषा- 688 दि~17नोव्हेंबर 2019
=====●●●=srk=●●●=====
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
           आयोजित  करत आहे 
        🚿 *दैनिक प्रश्नमंजुषा- 688*🚿
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
      🌿 *दि   17  नोव्हेंबर  2019* 🌿
       *🍹वेळ रात्री  10:00* 
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
               *विषय:~ मिक्स पुणेरी तडका*
               *(खास MPSC साठी )*
        *प्रश्न संख्या =10+ JP*
🌷🌷🌷♍💲🅿🌷🌷🌷
 *होस्ट:- अनिल वाघमारे सर पुणे*
*संकलन:- सतीश कोळी सर खुलताबाद*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
👆👆👆👆👆👆👆👆
वरील लिंकवर ही आपण ही प्रश्नमंजूषा पाहू शकता...
अशाप्रकारच्या व अनेकाविध माहितीसाठी आपण माझ्या ब्लॉग ला भेट देऊ शकता 
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
           🌷 *समूहप्रशासक*  🌷
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*01】सारंग भंडारे सर उदगीर*
*02】पंडीत डाके सर  उदगीरकर*
*03】अमोल चव्हाण सर अहमदनगर*
*04】सुनील मुंडे  सर नांदेड*
*05】राम जाधव  सर धुळे*
*06】अनिल नाईकरे सर पुणेकर*
*07】शैलेश गायकवाड सर उस्मानाबाद*
*08】सोनू रावेकर  सर नांदेड*
*09】नितीन खेवले सर चंद्रपुर*
*10】रंगराव मोतीपल्ले  सर लातूर*
*11】सचिन डाळवाले सर पुणेकर*
*12】शिवा शिंदे पाटील  सर अहमदनगर*
*13】अमोल घरडे सर यवतमाळ*
*14】निखिल जाधव सर सांगली*
*15】साईनाथ चवळी सर औरंगाबाद*
*16】शीतल व्हरकटे  मॅडम बीड*
*17] अमोल कांबळे सर चंद्रपूर*
*18】नवनाथ केकन सर बीड*
*19】चारूलता पेटकुले  मेडम यवतमाळ*
*20】अनिल वाघमारे  सर पुणे*
*21】जितेश दोनाडकर सर यवतमाळ*
*22】स्वप्निल वानखेडे सर जालना*
*23] दिगंबर कोरडे सर बीड*
*24] युवराज जाधव सर धुळे नगरी*
*25] निखिल उगेमूगे सर वर्धा*
🌴🌴🌴♍💲🅿🌴🌴🌴
*que no 1*
*खालील विधानापैकी योग्य विधानांची निवड करा.*

*1) जेव्हा उत्पादक आपल्यावरील कर उत्पादन घटकावर ढकलतो. त्याला अप्रत्यक्षकराचे प्रतिगामी कर संक्रमण असे म्हणतात.*

*2) जेव्हा उत्पादक किंवा विक्रेता आपल्यावरील कर ग्राहकावर ढकलतो. तेव्हा त्याला अग्रगामी कर संक्रमण असे म्हणतात.*

*(1) 1 बरोबर*
*(2) 2 बरोबर*🍁🍁
*(3) दोन्ही बरोबर*
*(4) दोन्ही चूक*

*अभिनंदन  विजय सर जी*💐💐👌
⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸
*que no 2*
*भूविकास बँकेसंबंधी अचूक पर्यायाची निवड करा.*

*1) भारतातील पहिली सहकारी तत्वावरील भूविकास बँक 1920 रोजी पंजाबमध्ये झांब येथे स्थापन झाली.*
*2) भारतात संधानुवर्ती व एकात्मिक अशा दोन प्रकारच्या भू-विकास बँका दिसतात.*
*3) या बँकेद्वारे लघु मुदतीचा कर्ज पुरवठा केला जातो.*
*4) कर्ज परतफेडीची मुदत 15 ते 30 वर्ष अशी प्रदीर्घ असते.*

*(1) 1, 2, 4*🍁🍁
*(2) 1, 3, 4*
*(3) 2, 3, 1*
*(4) 1, 2, 3, 4*

*अभिनंदन rajat सर जी*💐💐👌
⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸
*que no 3*
*खालील विधानांपैकी अचूक पर्यायांची निवड करा.*
*1) भारतातील पहिला रोखे बाजार मुंबई येथे फेब्रुवारी 1988 मध्ये स्थापन झाला.*
*2) रोखे बाजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी दि बॉम्बे सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्टस कंट्रोल अॅक्ट 1925 ला पास करण्यात आला*
*3) राष्ट्रीय रोखे बाजाराची स्थापना 27 नोव्हेंबर 1993 मध्ये करण्यात आली.*

*(1) 1 व 2 बरोबर*🍁🍁
*(2) 1 व 3 बरोबर*
*(3) 2 व 3 बरोबर*
*(4) वरील सर्व बरोबर*

*अभिनंदन सर्वांचेच*💐💐👌
⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸
*que no 4*
*सामाजिक बँक सुविधा यांचा अर्थ ---------------*

*(1) ग्रामीण भागासाठी बँक सुविधा*🍁🍁
*(2) सरकारला अर्थसहाय्य करणे*
*(3) दारिद्र्य निर्मुलन कार्यक्रमांसाठी अर्थ सहाय्य करणे.*
*(4) सामाजिक प्रकल्पांना अर्थसहाय्य करणे*

*अभिनंदन रोहिणी मॅडम जी*💐💐👌
⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸
*que no 5*
*'जवाहर ग्रामसमृद्धी योजना' आणि 'आश्वासक रोजगार योजना खालीलपैकी कोणत्या एका योजनेत विलीन केल्या गेल्या ?*

*(1) जवाहर रोजगार योजनाजवाहर रोजगार योजना*
*(2) राष्ट्रीय रोजगार हमी योजना*
*(3) स्वर्णजयंती ग्राम स्व-रोजगार योजना*
*(4) संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना*🍁🍁

*अभिनंदन सर्वांचेच*💐💐👌
⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸
*que no 6*
*खालील विधानांपैकी चुकीची पर्यायांची निवड करा.*

*1) कुतुबुद्दीन ऐबक हा तुर्की गुलाम होता.*
*2) चौगन हा खेळ खेळत असताना घोड्यावरून पडून त्याचा मृत्यू झाला.*

*(1) फक्त 1*
*(2) फक्त 2*
*(3) दोन्ही बरोबर*
*(4) दोन्ही चुक*🍁🍁

*अभिनंदन श्रुती मॅडम जी*💐💐👌
⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸
*que no 7*
*खालील विधानांपैकी योग्य विधानांची निवड करा.*

*1) 'अष्टाध्यायी' या ग्रंथाची रचना पणिनीने केलेली असून प्राचीन भारतीय भाषा ज्ञान आणि शिक्षण पद्धतीची माहिती या ग्रंथावरूनच आपणास मिळते.*
*2) 'नितीसार' या ग्रंथाची रचना कालीदासने केली. नितीसार हा ग्रंथ कौटिल्याच्या अर्थशास्त्र या ग्रंथावर आधारित आहे.*

*(1) फक्त 2*
*(2) फक्त 1*🍁🍁
*(3) दोन्ही बरोबर*
*(4) दोन्ही चूक*

*अभिनंदन श्रुती मॅम जी nice स्टडी*💐💐👌
⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸
*que no 8*
*1717 साली ........... नावाच्या एका इंग्रज डॉक्टराने मोगल बादशहा फरुख सियर याला आजारातून बरे केले, तेव्हा त्याचा फायदा इंग्रज व्यापार्यांनी उठवून बंगालमध्ये जकातमुक्त व्यापार करण्याचे आणि हिंदुस्थानात व्यापारासाठी कोठेही स्थायिक होण्याचे फर्मान मिळविले.*

*(1) जेम्स कॉट*
*(2) विल्यम हॅमीटन्स*
*(3) जोम्स हॅमीटन्स*
*(4) विल्यम जॉन्स*🍁🍁

*अभिनंदन pooja मॅम जी*💐💐👌
⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸
*que no 9*
*खालील विधानांपैकी अयोग्य विधानांची निवड करा.*

*1) वेलस्लीच्या कारकीर्दीतच दुसरे इंग्रज-मराठा युद्ध घडून आले.*
*2) यावेळी दुसरा बाजीराव पेशवेदार होता.*
*3) दुसऱ्या इंग्रज-मराठा युद्धाच्या वेळेस 'वसईचा तह' घडून आला.*

*(1) फक्त 1 व 2*🍁🍁
*(2) फक्त 2 व 3*
*(3) वरील सर्व*
*(4) यापैकी नाही*

*अभिनंदन पुन्हा एकदा छान अभ्यास पूजा मॅम जी*💐💐👌
⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸
*que no 10*
*खालील विधाने लक्षात घ्या.*

*१) दंतीदूर्ग हा राष्ट्रकूट घराण्याचा संस्थापक होता.*
*२) महाराष्ट्रातील पैठण ही राष्ट्रकूटांची राजधानी होती.*

*वरीलपैकी योग्य विधाने निवडा.*

*(1) फक्त 2 बरोबर*
*(2) सर्व बरोबर*
*(3) फक्त 1 बरोबर*🍁🍁
*(4) दोन्ही चूक*

*अभिनंदन श्रुती मॅम दर्जा आणि deep अभ्यास*💐💐👌
⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸
*👉👉Jp~जॅक पॉट प्रश्न*👇
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*फळांच्या व भाज्यांचा वितंचकीय तांबूसीकरणास तपकिरीपणास कारणीभूत मुख्य वितंचक कोणते?*

*उत्तर :- पॉलिफेनॉल ऑक्सिडेज*

*अभिनंदन प्रियंका मॅम जी*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*संकलन :- सतीश कोळी* जिल्हा प्रसिध्दीप्रमुख शिक्षक समिती औ.बाद.
*महाराष्ट्र शिक्षक पँनल M.S.P*
⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸
▂▃▅▓▒░♍💲🅿░▒▓▅▃▂

Post a Comment

0 Comments