ज्ञानज्योती समूह दैनिक प्रश्नमंजुषा -271

*༺꧁ Ⓜ💲🅿꧂༻*
*_संकलन:-सतीश कोळी , खुलताबाद_* 
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
🔶 *📚 ज्ञानज्योती समूह 📚* 🔷
=====●●●=srk=●●●=====
         *आयोजित  करत आहे*
⌛ *दैनिक प्रश्नमंजुषा -271*⌛
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
     *☀दि. 10 नोव्हेंबर 2019☀*
        *☘वेळ 09:00 pm☘*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
     *विषय :- चालू घडामोडी (खास MPSC साठी)*              
     *प्रश्न संख्या =10+ jp*
🏆🏆🏆♍💲🅿🏆🏆🏆
 *होस्ट:- चारुलता पेटकुले मॅम,यवतमाळ*
*संकलन :- केशव जगताप सर,धुळे*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
           🌷 *समूहप्रशासक* 🌷
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*01】 मनिषा गोसावी  मॅम, पुणे*
*02】 अजय गोसावी सर, पुणे*
*03】 केशव जगताप सर, धुळे*
*04】 राजू संकपाल सर, नागपूर*
*05】 साईनाथ चवळी सर, औरंगाबाद*
*06】 विष्णु पाटील सर, औरंगाबाद*
*07】 संजय कवळकार सर, बुलढाणा*
*08】 मारुती बेल्ले सर, सोलापूर*
*09】 संदिप कंजे सर, उदगीर*
*10】 रुपाली मोरे मॅम, सातारा*
*11】 अनिल नाईकरे सर, पुणे*
*12】 अनिल डाखोरे सर, यवतमाळ*
*13】 मोहन झाडोकार सर, शेगाव*
*14】 सचिन खोये सर, चंद्रपूर* 
*15】 शिवा शिंदे सर, अहमदनगर*
*16】 अनिल वाघमारे सर, पुणे*
*17】 भगवान रांजणे सर,औरंगाबाद*
*18】 प्रियांका श्रावणे मॅम,वर्धा*
*19】 अर्चना भिसे मॅम,जालना*
*20】 वैभव धुप्पे सर,यवतमाळ*
*21】 रविंद्र पवार सर,औरंगाबाद*
🦋🦋🦋♍💲🅿🦋🦋🦋
*1) य य य य हे गण कोणत्या वृत्ताचे आहे?* 

1) भुजंगप्रयात ✅
2) वसंततिलाका 
3) मालिनी 
4) शार्दूलविक्रीडीत

अभिनंदन 1) Sanju Sir🎊
 2) Sachin Sir 🎊
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*2)महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषदांचा कारभार कोणत्या अधिनियमान्वये चालविला जातो ?*

7) महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती आणि औद्योगिक नागरी अधिनियम 1965 🎯
9) मुंबई जिल्हा नगरपालिका अधिनियम 1922
11) मुंबई जिल्हा नगरपालिका अधिनियम 1901
13) महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम 1960

अभिनंदन 1) Manisha Tai 
2) Vaibhav Sir 🎉🎉
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*3)नगरपरिषदेची सर्वसाधारण सभेची गणपूर्ती संख्या किती आहे ?*

13) 1/10 सदस्य
11) 1/2 सदस्य
 9)  1/3 सदस्य 🎯
 7)  1/4 सदस्य

अभिनंदन1) Vishal si
2) Devendra Sir 💐🎉
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*4)राज्य सरकारकडून महानगरपालिकेवर कोणाची नेमणूक करतात ?*

*M)* महापौर
*N)* आयुक्त 🎯
*O)* गट विकास अधिकारी
*P)* जिल्हाधिकारी

अभिनंदन 1)  Santosh Sir 
2) Kashiling Sir 💐
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*5)महाराष्ट्रात जिल्हा परिषदेचे सचिव कोण असतात ?*

क) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
ख) जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी 🎯
ग) सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य कार्यकारी अभियंता
घ) जिल्हाधिकारी

अभिनंदन 1) Manisha Tai 2) Vaibhav Sir 💐
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*6) महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थायी समिती सर्वाधिक महत्त्वाची ठरते कारण....*

888) समिती अधिनियमानुसार गठित झालेली असते.
777) समितीत जिल्हा परिषदेच्या प्रभावशाली सदस्यांचा समावेश असतो.
666) जिल्हा परिषदेचा अध्यक्ष समितीचा पदसिद्ध सभापती असतो आणि इतर समित्यांचे सभापती हे पदसिद्ध सदस्य असतात 🚔
555) जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी हा समितीचा सचिव असतो.

अभिनंदन 1) Manisha Tai 2) Devendra sir 🎉
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*7) जिल्हा परिषदेत सर्वात महत्त्वाची समिती कोणती ?*

88) वित्त समिती
77) आरोग्य समिती
66) स्थायी समिती ✍
55) कृषी समिती

अभिनंदन 1) Anil Waghmare Sir 
2) Manisha Tai 📚🎉
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*8) जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो ?*

A) जिल्हाधिकारी
B) जिल्हा पोलीस अधिकारी
C) मुख्य कार्यकारी अधिकारी ✍
D) जिल्हा परिषदेचा अध्यक्ष

अभिनंदन 1) Anil Waghmare Sir 
2) Ajay Sir 🎊🍫
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*9) लाॅर्ड विल्यम बेटिंकने..... प्रांतात सतीबंदी केली.*

अ) बंगाल ✍
ब) बिहार
क) ओरिसा
ड) आसाम

अभिनंदन 1) Rajaram Sir 
2) Devendra Sir 💐💐
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*10) ब्रिटिशांनी भारतात..... युद्धाने राजकीय सत्तेची मुहूर्तमेढ रोवली.*

11) प्लासीच्या 🎯
22) वांदिवाशच्या
33) श्रीरंगपट्टणच्या
44) वसइईच्या

अभिनंदन 1) Anil Waghmare sir 
2) Dnyaneshwar Sir 💐
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
                  *🎯JP 🎯*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*🎯. G-20 सदस्य राष्ट्रांच्या संसदेच्या सभापतींची 6 वी परिषद, 3 ते 5 नोव्हेंबर दरम्यान कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती?*

*उत्तर : टोकियो , जपान*

अभिनंदन
1) Ujwalla Mam 💐💐
2) Archana Mam 💐💐
🦋🦋🦋♍💲🅿🦋🦋🦋
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*संकलन:- सतीश कोळी* जिल्हा प्रसिध्दीप्रमुख *शिक्षक समिती औरंगाबाद*
*महाराष्ट्र शिक्षक पँनल M.S.P*
⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸
▂▃▅▓▒░♍💲🅿░▒▓▅▃▂

Post a Comment

0 Comments