▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬
➖🕳♍💲🅿🕳➖
*रंगनाथ सगर, लातूर*
❱❱ *महाराष्ट्र शिक्षक पँनल* ❰❰
▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬
〇 *माझी शाळा* 〇
*🔘आमचे शैक्षणिक उपक्रम🔘*
════════════════
*🦋फुलपाखराची जन्मकथा🦋*
━━━━━━━━━━━━━━━━
*🐔डोळे 👀उघडले बघतो तो काय?*
*भोवती माझ्या पांढरा पांढरा फुगा*🎈
*यालाच अंडे 🥚म्हणतात काय?*
*अंडे फोडून बाहेर येऊ काय?!!१!!*
*🐛अंडयातून बाहेर आलो बघतो तो काय?*
*अळीसारखे शरीर माझे हिरवेवार*
*भूक लागली भराभरा पाने खाऊ काय?*
*खाऊन खाऊन सुस्त झालो मी फार!!२!!*
*🕸तोंडातून धागा काढून बिछाना करतो छान*
*चादर ओढून शांत मी आत झोपतो गार*
*झोपून उठल्यावर चादर टाकली लांब*
*पाठीवर पंख🦋 फुटले मखमली चार!!३!!*
*🦋कथा माझ्या जन्माची सांगितले तुम्हा राव*
*अंडे🥚,सुरवंट🐛,कोश,फुलपाखरु🦋 अवस्था आहेत चार*
*फार बोललो आता मी फिरून येतो गाव*
*फुलांशी 🌹🌹खेळून रस त्यांचा पिऊन तृप्त होतो फार!!४!!*
*इयत्ता चौथी वर्गातील परीसर अभ्यासातील प्राण्यांच्या आवस्थामधील🦋 फुलपाखरांच्या🦋 चार अवस्थेचे कवितेच्या माध्यमातून सांगण्यात आल्यामुळे मुलांना पाठाचे दृढीकरण लवकरात लवकर होते व मुलांच्या मनात चिरकाल टिकून राहते*
📚━━━━Ⓜ💲🅿━━━━📚
*रंगनाथ सगर, लातूर*
*महाराष्ट्र शिक्षक पँनल*
📞 *97 63 534721* 📞
════════════════
┄─┅━━♍ 💲🅿━━┅─┄
0 Comments