.➖➖➖♍💲🅿➖➖➖
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
*📖📖 राष्ट्रीय शिक्षण दिन 📖📖*
*मौलाना अबुल कलाम आझाद जयंती*
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
. *स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी ११ नोव्हेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय शिक्षण दिन’ म्हणून साजरा केला जातो.* भारतात शिक्षण प्रसाराच्या कार्यात त्यांची महत्वाची भूमिका होती. *11 नोव्हेंबर 2008 पासून राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा केला जातो.* महात्मा गांधी यांच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत मोलाचे योगदान दिलेले आहे. *हिंदू-मुस्लिम एकोपा सतत अबाधित राहण्यासाठी देखील त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.* 1992 मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
*मौलाना अबुल कलाम आझाद जयंतीनिमित्त शिक्षक व विद्यार्थ्यांना उपयुक्त माहिती pdf स्वरूपात..*
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
*💻 pdf By : गिरीष दारुंटे , मनमाड*
*व्ही. एन. नाईक हायस्कूल, मनमाड*
*📲 मोबाईल : 8308774847 📱*
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
⚜ *महाराष्ट्र शिक्षक पँनल* ⚜
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
0 Comments